काजूगर गणेश

कला उपक्रम: नैसर्गिक संसाधनांमधून ( काजूगर ) श्रीगणेश.. मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 10 September, 2024 - 05:49

सगळे त्या मीम्सच्याच धाग्यावर बागडत आहेत, ऑफ कोर्स मस्तच धमाल चालली आहे तिकडे. इथे अजून कोणीच श्रीगणेशा केला नाहीये म्हणून माझ्या कडून हा छोटासा प्रयत्न.
दहा बारा काजू गर आणि वेळ म्हंजे पाच मिनिटं एवढच लागलं हा गणपती करायला.

20240910_150647. jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - काजूगर  गणेश