नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
(No subject)
हा धागा कहर आहे… मी झोपतांना
हा धागा कहर आहे… मी झोपतांना फिस्सकन्, फूर्रकन आणि शेवटी न राहवून मोठ्याने हसतोय… सगळ्यांना (राज)मानवंदना, एकवीस
बोगद्यांचीतोफांची सलामी वगैरे… !!!तोफा राहू देत. ते आधीचंच बरंय
तोफा राहू देत. ते आधीचंच बरंय..
ध मा ल!
ध मा ल!
ज ब ह ह री मीम्स आलेत एक एक .
ज ब ह ह री मीम्स आलेत एक एक .
मीम्स - कारक माबोकर कमाल आहेत !
मामीचा राजमा- करवंटीचा मीम बघून फुटलेच !
मामीचा राजमा- करवंटीचा मीम
मामीचा राजमा- करवंटीचा मीम बघून फुटलेच >>मीपण
मायबोलीचं पुढचं गटग बहुतेक निर्जन बेटावर करावं लागणार, कारण असे कलाकार एकत्र आल्यावर जो काही धुमाकूळ होईल तो सामान्य माणसांना झेपणार नाही
(No subject)
मनीमोहर ताई
(No subject)
(No subject)
राजमा मीम्स भारी आहेत. तो
.§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§
.
§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§
.
.
धमाल आहेत मिम्स, मृणाली
धमाल आहेत मिम्स, मृणाली त्याचं तोंड कुकरने काळं झालंय की काय
ऋतूराज,अनि, माझंमन, स्वरूप,मामी, मृणाली सगळ्याच भारी.
(No subject)
त्याचं तोंड कुकरने काळं झालंय
त्याचं तोंड कुकरने काळं झालंय की काय >>> माकाचुमधला कुकर असेल तो.....
(No subject)
(No subject)
(No subject)
अni
अni
(No subject)
राजमा मीम्स आणि बनवाबनवी वरची
राजमा मीम्स आणि बनवाबनवी वरची विशेष आवडली.

सर्व मीम्स धमाल
सर्व नविन मिम्स तुफान आहेत,
सर्व नविन मिम्स तुफान आहेत, राजमा चे जबरी जमलेत.
(No subject)
(No subject)
कोयता
कोयता
ते "सोप्पं कॅरेमल पुडिंग" चं
ते "सोप्पं कॅरेमल पुडिंग" चं पण कोणीतरी मनावर घ्या ..
अमितव
अमितव

निवांत पाटील सुद्धा, जरा उशीरा कळलं.
रोजचा स्टरेसबस्टर धागा झाला
रोजचा स्टरेसबस्टर धागा झाला आहे हा!
धमाल येते आहे
निपा, नाऊ आय एम डेथ!
निपा,
नाऊ आय एम डेथ!
निवांत पाटील >>>> खतरनाक….
निवांत पाटील >>>> खतरनाक….
निपा राजमाची ट्रिनिटी टेस्ट.
निपा
राजमाची ट्रिनिटी टेस्ट.
Pages