नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
आणि कात्रीने पाव कापणे.. हे
आणि कात्रीने पाव कापणे.. हे विसरले वाटतं माबोकर.
त्या कात्रीने पाव कापण्यावर सुद्धा माबोकरांनी कहर दंगा केलाय
https://www.maayboli.com/node/56558?page=53
अजरामर धागे वर काढून, उजळणी करून मीम्स केले पाहिजेत..
हे असे जुने धागे, त्यांचे
हे असे जुने धागे, त्यांचे उल्लेख वर आले कि माझ्या सारखा आषाढी-कार्तिकीला माबोवर येणाऱ्या माबोकराच्या भावना
मध्यलोक
मध्यलोक
(No subject)
राजकारणाच्या धाग्यावर सगळेच
राजकारणाच्या धाग्यावर सगळेच एकमेकांना:
@स्वरूप: राजमा शिजता शिजत
@स्वरूप: राजमा शिजता शिजत नाही, कितीही शिट्ट्या काढा अशी माकाचुवरील चर्चा, आणि त्यासाठी सुचवलेल्या अनेक युक्त्या त्यातील एक- शिजवताना करवंटीचा तुकडा घालायचा - तरीही नीट शिजत नाही वगैरे. त्या धाग्यावरील राजमापर्व धमाल आहे, भयंकर विनोद झालेत तिथे.
धन्यवाद मानव!!
धन्यवाद मानव!!
राजमा आणि काळे वाटाणे कुकरला
राजमा आणि काळे वाटाणे कुकरला लावून वाट बघणारे मायबोलीकर
राजमा शिजल्यावर एक मायबोलीकर
राजमा शिजल्यावर अजून एक
राजमा शिजल्यावर अजून एक मायबोलीकर
बोगद्याचा संदर्भ लागतो न
बोगद्याचा संदर्भ लागतो न लागतो कि राजमातैंचं संकट पुढ्यात ठाकलं.
माबो चा अभ्यास किती तोकडा आहे हे कळलं.
(बोगदा सर्च दिला तर वेगळेच लेख समोर आले) . सर्च दिला नसताना अचानक चिकवा वर आलं आणि बोगदा चर्चा वाचली. अरेच्चा! ही तर वाचली होती कि असं झालं.
आता लिंक शिवाय उल्लेख करणे फाऊल धरण्यात यावा. माणूस फिरकायचं बंद होतं कि वो.
रेफरन्स कळाल्यामुळे मी पण आता
रेफरन्स कळाल्यामुळे मी पण आता 'राजमा' बोटीत
नवा कोतबो धागा बघताच प्रत्येक
नवा कोतबो धागा बघताच प्रत्येक माबोकर मनातल्या मनात:
स्त्री सदस्यनाम घेतलेला आयडी
स्त्री सदस्यनाम घेतलेला आयडी प्रत्यक्षात पुरुष आहे हे समजताच:
स्वरूप >>
स्वरूप >>
धाग्याला कुलूप कसे लागेल याची
धाग्याला कुलूप कसे लागेल याची स्ट्रॅटेजी ठरवताना चार माबोकर:
धाग्याला कुलूप लागल्यावर:
धाग्याला कुलूप लागल्यावर:
शशक वाचून आपापल्या मनाप्रमाणे
शशक वाचून आपापल्या मनाप्रमाणे अर्थ लावायचा प्रयत्न करणारे माबोकर:
नारळाची करवंटी घालून राजमा
नारळाची करवंटी घालून राजमा तीन तास कुकरमधे शिजवल्यावर.....
जबरदस्त धागा आहे हा
जबरदस्त धागा आहे हा
जोरदार हसलोय
स्वरूप इतकी मर्द meme तर
आता राजमा कुकरात पडलाय आणि
आता राजमा कुकरात पडलाय आणि करवंटीचा तुकडा घालून छान शिजलाय म्हणून अनु आणि माझेमन कृतकृत्य नजरेने बघतायत >>>>
तुम्ही डोळ्यासमोर चित्रच उभं केलंत तर हे घ्या
आशा काळे - सतत जळत राहणारी
आशा काळे - सतत जळत राहणारी उदबत्ती.
राजम्यावरचे सगळे मीम्स भन्नाट
राजम्यावरचे सगळे मीम्स भन्नाट जमलेले आहेत!
आशा काळे - सतत जळत राहणारी
आशा काळे - सतत जळत राहणारी उदबत्ती >>> कुणावर ते पण सांगून टाका....
(No subject)
माझेमन, मामी ....एक नंबर.
माझेमन, मामी ....एक नंबर. नुसता हसतोय
हलके हलके शिजवा काश्मिरी
हलके हलके शिजवा काश्मिरी राजमा
राजम्याच्या मधोमध करवंटी आहे ना.
कुर्रर्र करे कुकर हळूच घोटा ग SS
राजम्याचा सोहळा आज घुगऱ्या वाटा ग
(No subject)
ऋतुराज ववि मध्ये चारोळ्या
ऋतुराज ववि मध्ये चारोळ्या रचण्याच्या मोड मध्ये शिरला एकदम !!
(No subject)
स्वरूप , शशकचा अर्थ लावणारे
स्वरूप , शशकचा अर्थ लावणारे भारी आहे.
आज राजम्याचा दिवस आहे वाटतं
Pages