नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
(No subject)
दोन तीन दिवस आलो नाही तर
दोन तीन दिवस आलो नाही तर कुठल्या कुठे पळाला हा धागा.
बरं, हे चार पाच दिवसांपूर्वीचं राहून गेलेलं मीम.
अनी आज फुल फॉर्मात!!>>> अगदी.
अनी आज फुल फॉर्मात!!>>> अगदी.

शू ले चू >> शु पहिला हवा >>>
आचार्य , जबरदस्त.
एवढे मीम्स येऊन गेले पण
एवढे मीम्स येऊन गेले पण माझेमनचा माकाचुवरचा जगप्रसिद्ध न शिजणारा राजमा आला नाही..
जेव्हा माझेमन राजमा करणार आहे ही बातमी माकाचु करांना कळते तेव्हाची त्यांची प्रतिक्रिया


शुद्धलेखनाच्या किंवा
शुद्धलेखनाच्या किंवा उच्चाराच्या चुका काढताना माबोकर

अस्मिता
अस्मिता
अस्मिता
अस्मिता
राजमा राहुनच गेला होता खरंच.
आणि राजमाता सुद्धा!!
आणि राजमाता सुद्धा!!
(No subject)
"राजमा करू या?" प्रश्नाला
"राजमा करू या?" प्रश्नाला उत्तर देताना माझेमन

(No subject)
या सगळ्या गदारोळात
या सगळ्या गदारोळात राजम्याच्या मनातील भाव

(No subject)
प्रतिभेला धुमारेच धुमारे
प्रतिभेला धुमारेच धुमारे फुटलेत इथे सगळ्यांच्या
ज्या सगळ्यांना राजमा आवडतो
ज्या सगळ्यांना राजमा आवडतो त्यांच्या भावना

भारी आजचे addition
भारी आजचे addition
मध्यलोक
मध्यलोक
माध्यलोक
मध्यलोक
मध्यलोकसहित समस्त माबोकरांना
मध्यलोकसहित समस्त माबोकरांना वैधानिक इशारा…….

(No subject)
दरम्यान राजमा आणि काळा वाटाणा
दरम्यान राजमा आणि काळा वाटाणा कुकर लावणाऱ्या मायबोलीकरांकडे बघून:

राजमा मीमस जिंकलेले आहेत
राजमा मीमस जिंकलेले आहेत सगळेच!
मला हिस्टरी माहीत नाही पण
मला हिस्टरी माहीत नाही पण मेरे राजमा चावल आयेंगे ला टोटल फुटलो
हिस्टरी माहीत नाही?हिस्टरी
हिस्टरी माहीत नाही?हिस्टरी माहीत नाही?काय हे?कुफेहीपा?
तिकडे युक्ती सुचवा युक्ती सांगा धाग्यावर लोक राजमा शिजत नाही म्हणून कुकरबदल, शहरबदल,नारळ करवंटी कुर्बानी,सोडा कुर्बानी असे वेगवेगळे उपाय सुचवून धुमाकूळ घालतायत.
या धाग्याचा धमाल धागे संकलनात
या धाग्याचा धमाल धागे संकलनात समावेश करायला हवा
राजमा, शशक न कळलेले भर पावसात
हर्पा शुद्धलेखन चुका, राजमा, शशक न कळलेले भर पावसात कोरडे
तुफान फटकेबाजी 

अni सही जा रेले है बॉस्स!
फा, राजमा चर्चा माहीत नाही??? शोनाहो
ह ह पु वा झाली. एकदम झक्कास
ह ह पु वा झाली. एकदम झक्कास धागा आहे.
आता राजमा कुकरात पडलाय आणि
आता राजमा कुकरात पडलाय आणि करवंटीचा तुकडा घालून छान शिजलाय म्हणून अनु आणि माझेमन कृतकृत्य नजरेने बघतायत असं मीम आलं की सुडोमि.
मानव, रेफरन्स माहित नाही पण
मानव, रेफरन्स माहित नाही पण 'राजमा करु का?' वाले मीम मस्त जमलेय
मेरे राजमा चावल आयेंगे
मेरे राजमा चावल आयेंगे

Submitted by माझेमन on 16 September, 2024 - 00:48
>>>> जाळ आणि धूर
Pages