नैसर्गिक संसाधनांमधून गणेश - {( सौ.) अतरंगी}

Submitted by अतरंगी on 13 September, 2024 - 23:43

45E8D7BD-1E76-49ED-89E4-1B2A1E08BCFB.jpeg

सृजनशीलता हा माझा प्रांत नाही.

मी फक्त कापाकापी व बायको सांगेल ते तिला आणून देणे एवढेच केले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा मस्तच झाला आहे... खुप आवडला. वेलचीच्या सालाची आयडिया आवडली. त्यामूळे डोळे सुंदर दिसतायत.

मस्त.

कल्पक एकदम
फार सुंदर आहे
डोळ्यासाठी सफरचंद बिया एरिया वापरलेय ना?
ते तसे कट करणे ही कल्पना सूचणे जबरदस्त आहे.