Submitted by अतरंगी on 13 September, 2024 - 23:43
सृजनशीलता हा माझा प्रांत नाही.
मी फक्त कापाकापी व बायको सांगेल ते तिला आणून देणे एवढेच केले आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा मस्तच झाला आहे... खुप
व्वा मस्तच झाला आहे... खुप आवडला. वेलचीच्या सालाची आयडिया आवडली. त्यामूळे डोळे सुंदर दिसतायत.
छान झालाय.
छान झालाय.
मस्त.
मस्त.
कल्पक एकदम
कल्पक एकदम
फार सुंदर आहे
डोळ्यासाठी सफरचंद बिया एरिया वापरलेय ना?
ते तसे कट करणे ही कल्पना सूचणे जबरदस्त आहे.
वेलचीच्या सालाची आयडिया आवडली
वेलचीच्या सालाची आयडिया आवडली. त्यामूळे डोळे सुंदर दिसतायत.>>+१
मस्तच झालाय
सही झालाय
सही झालाय
सुंदर!!
सुंदर!!
फारच सुंदर आणि मोहक
फारच सुंदर आणि मोहक
डोळे भाव खाऊन जात आहेत
छानच!
छानच!
वेलचीच्या सालाची आयडिया आवडली
वेलचीच्या सालाची आयडिया आवडली. त्यामूळे डोळे सुंदर दिसतायत. >>> + 1
बाप्पा खूप सुंदर दिसतोय!
मस्तच!!
मस्तच!!
अय्या किती गोड बाप्पा
अय्या किती गोड बाप्पा
सुंदर आहे बाप्पा.
सुंदर आहे बाप्पा.
एला नेत्र आवडले विशेष.
वाह सुंदर.मुकुट, डोळे, कान
वाह सुंदर.मुकुट, डोळे, कान सगळं भारी जमलंय.