नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
(No subject)
शशक आणि मीम यांच्यावरील
शशक आणि मीम यांच्यावरील प्रतिसाद पाहून पुढील विषय काय द्यावा याचा विचार करणारी संयोजक समिती २०२४
नास्तिकांनी विज्ञानाचा विषय
प्युअर आस्तिक धाग्यांवरती, नास्तिकांनी , उगाचच अगदी अगदी विनाकारण, काढलेली खोडी
बेत काय करावा धाग्यावरील
बेत काय करावा धाग्यावरील प्रतिसाद वाचल्यावर मायबोलीकराची प्रतिक्रिया...
ऋतुराज
ऋतुराज

(No subject)
(No subject)
ऋतुराज..
ऋतुराज..
ऋतुराज, केया, अni , अतुल
ऋतुराज, केया, अni , अतुल

अतुल, A man who knew infinity या रामानुजन यांच्यावरच्या चित्रपटाचा संदर्भ कळला.
अनु, हपा सुसाट.


उंदरावरचे अफाट आहेत.
हहपुवा मीम्स आहेत सगळेच.
धन्यवाद प्रज्ञा.
काय सुटलंय पब्लिक….
काय सुटलंय पब्लिक….
मस्त एकापेक्षा एक मीम्स येत आहेत….
अहो, तुमचे हे मायबोलीचे एवढे
अहो, तुमचे हे मायबोलीचे एवढे स्क्रिनशॉट्स श्रीमंतीच्या धाग्यावर चालतील असं कोणी सांगितलं तुम्हाला..??
इतके दिवस होऊनही श्रीमंतीत
इतके दिवस होऊनही श्रीमंतीत फोटो न आल्याने फ्रँकलिन
विपुड्या, विपुड्या मारत
विपुड्या, विपुड्या मारत अमेरिकेऐवजी आफ्रिकेत पोहोचलेला मायबोलीकर..
चटणी पाकृ साठी केलेली माझी
चटणी पाकृ साठी केलेली माझी खरेदी


.
.
पाकृ गृपातली माझी पोस्ट
.
.
.

निरू आणि अni ,:D
निरू, अमित आणि अni
ऋतुराज, निरू, अमित आणि अni
ऋतुराज, निरू, अमित आणि अni
काय सॉलिड आहे.
काय सॉलिड आहे.
हपा!! वैगरे मिम भन्नाट आहे
ऋतुराज, निरू, अमित आणि अni सगळ्यांच्याच प्रतिभेला जोरदार बहर आलाय.
लांब वैचारिक, (स्वतःला
लांब वैचारिक, (स्वतःला वाटणारा) छान प्रतिसाद लिहून झाल्यावर इमेज टाकताना बॅक दाबून ससर्व लिखाण उडालेला मायबोलीकर

आपल्याला पण असे छान छान मीम्स
आपल्याला पण असे छान छान मीम्स बनवता आले असते तर? या विचारातले उर्वरित माबोकर
दिवसभराचा कामाचा थकवा जातोय
दिवसभराचा कामाचा थकवा गेला आज या धाग्याने
र्म्द - टोटली! मी ही तसाच
र्म्द - टोटली! मी ही तसाच बसलोय
हा धागा फुल रिवाईण्ड करून पुन्हा पाहणार आहे. पण पटकन नवीन पोस्ट्स स्कॅन करताना आजची सर्वात आवडलेली मीम म्हणजे मामी ची कार्तिक कॉलिंग कार्तिक
ब्रिलियंट आहे.
(No subject)
मामी ची कार्तिक कॉलिंग
मामी ची कार्तिक कॉलिंग कार्तिक ब्रिलियंट आहे. >>> +१
खरंतर सगळेच मीम्स खूप भारी आहेत. मी आपली लुडबूड करतेय
खाऊगल्लीतले पदार्थ आपल्याला
खाऊगल्लीतले पदार्थ आपल्याला कधी खायला मिळणार याची वाट पाहणारी मी
(No subject)
नविन अॅडिशन जबरी आहे.
नविन अॅडिशन जबरी आहे.
एकवेळ हे फ्रस्ट्रेशन परवडतं..
एकवेळ हे फ्रस्ट्रेशन परवडतं..
पण मायबोलीचा सर्व्हर डाऊन.. नको रे बाबा..
(No subject)
शब्दवेध धन्यवाद केटी पेरीच्य
शब्दवेध धाग्यावर एकदा हर्पा आणि मी केटी पेरीच्या टॅटूतली शुले चूक काढली होती.


टॅटू दाखवताना
चूक काढल्यावर तिची प्रतिक्रिया -
मला तर तिच्या आयलाईनर अ
Pages