नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
हा धागा काही थांबत नाही
हा धागा काही थांबत नाही
कोणीही कुठल्याही धाग्यावर शाहरूखचं नाव घेतल्यावर ऋन्मेषकडे
तरीच मगाशी आरतीत उचक्या लागत होत्या 
मायबोलीकर - छान, सहमत, +१,
मायबोलीकर - छान, सहमत, +१, अगदी अगदी

काही (लेख/प्रतिसाद) लेखक -
मायबोलीकर - असं कसं?, असहमत, नाही पटलं

काही (लेख/प्रतिसाद) लेखक -
सगळे मीम्स जबरदस्त!
सगळे मीम्स जबरदस्त!
फारएण्ड, 'ठरलं तर मग' नावाची मालिका आहे. स्टार प्रवाह बहुतेक. भरपूर मटेरियल आहे.
आता फारएण्ड मालिका शोधायला गेला आणि आपण त्यावर त्याने लिहिण्याची वाट बघतोय असं मीम येऊद्या!
अस्मिताने आपल्यावरही मीम
फक्त वावे का का का
अस्मिताने आपल्यावरही मीम टाकावा म्हणुन टपलेले आशाळभूत माबोकर 
अगं, किती क्यूट आहे हा
अगं, किती क्यूट आहे हा स्पॉन्जबॉब
वावे, आता फारएण्डला आणू दे मीम. खूप झाले हसून...
ठरलं तर मग..! 
माबोवर क्रमशः कथा लिहीणारे
माबोवर क्रमशः कथा लिहीणारे लेखक शेवटच्या भागासाठी

काही सुचले तर टाकेन, पण
स्पंजबॉब तर भारी आहेच
पण मागचे दोन आपल्यावर कोणी मीम करतील या भीतीने तसे बसले आहेत ते कोण आहेत? 
सन्योजक ही आयडियाची कल्पना ज
सन्योजक ही आयडियाची कल्पना ज ब र द स्त आहे , ८ पान वाचुन सगळ्या मीम कर्त्याना टोपीकाढु सलाम!! अजुन येवु द्यात..
>>>>>>>>>>अगं, किती क्यूट आहे
>>>>>>>>>>अगं, किती क्यूट आहे हा स्पॉन्जबॉब Lol

तिला कोणी घाबरत नाही.
>>>>>>>>>>पण मागचे दोन आपल्यावर कोणी मीम करतील या भीतीने तसे बसले आहेत ते कोण आहेत? Happy
नाही फा ते रडतराऊ घाबरले नाहीयेत तेही आशाळभूतच आहेत . कारण अस्मिता अगदी हार्मलेस आणि फनी मीम्स टाकणार याची खात्री.
राजकिय धाग्यावरच्या
राजकिय धाग्यावरच्या क्रुसेडर्सना इतर माबोकर….

तिला कोणी घाबरत नाही. >>>>
तिला कोणी घाबरत नाही. >>>> खरंच. मला कुणीही घाबरत नाही.
काही दराराच नाही माझा, श्शा....
सामो, हे घे तुझ्यावर. लहानपणी सामोला जेव्हा कवितेबद्दल कळले.

-------
माझेमन
हाहाहा किती क्युट गं
हाहाहा किती क्युट गं
माबोवर क्रमशः कथा लिहीणारे
माबोवर क्रमशः कथा लिहीणारे लेखक शेवटच्या भागासाठी >>>
पुढचे भाग ? वारले ते.
वविवरुन येताना मेधा चे
वविवरुन येताना मेधा चे नॅव्हिगेशन स्किल्स पाहून इतर मायबोलीकर

(No subject)
(No subject)
माझेमन
माझेमन
(No subject)
माझे मन, अनु
माझे मन, अनु
रावण वाला
रावण वाला
( यावर एक कमेंट ईमेल मधे आलेली)
बुरा था इसिलिए अवतार नही ले सका |
वर्ना अवतारी पुरूष कहा जाता |
हहपुवा मिम्स. धमाल सुरू आहे.
हहपुवा मिम्स.
धमाल सुरू आहे.
वाड्यातल्या लोकांना "आज
वाड्यातल्या लोकांना "आज कुठल्या कपात द्यावा....?" विचार करताना किल्ली!
सगळेच मीम्स जबरदस्त
सगळेच मीम्स जबरदस्त

सामी सुटलेय एकदम
सामी, ओला/उबर जबराट
ॠतुराजभाऊ साॅलिड फेमस आहेत माबोवर हे नवीन ज्ञान मिळालं
ubmitted by मेधा२००२ on 10
ubmitted by मेधा२००२ on 10 September, 2024 - 10:30 >>> हो ना ! वविपासून.
खरं तर त्यांनी आधीचं नाव बदललं असेल, ते त्या वेळी ठाऊक नसल्याने आता तुम्ही पूर्वी कोण होता असे विचारायची चोरी असल्याने कळायला मार्ग नाही.
( या धाग्यावर सगळं बोलून घेता येतंय)
(No subject)
>>@ स्वरूप
>>@ स्वरूप
त्यासाठी ववि ला कशाला जायला पाहिजे, माबोचा अभ्यास कमी पडतोय.
हो हो!!..... या धाग्यावरचे मीम्स बघून हे प्रकर्षाने जाणवतेय!!
पूर्वीची मायबोली राहिली नाही.... श्या!!
(No subject)
कुठल्या धाग्यावरचे संभाषण आहे
कुठल्या धाग्यावरचे संभाषण आहे? ओळखा बरे!!
धागा नाही पण बोलणारे इमॅजिन
धागा नाही पण बोलणारे इमॅजिन करू शकते
@माझेमन, तुझी कल्पना चोरत आहे
@माझेमन, तुझी कल्पना चोरत आहे. (कारण स्पष्ट आहे
)

Pages