Submitted by गोल्डफिश on 7 September, 2024 - 10:19
डोंगराच्या पायथ्याशी तिला हालचाल जाणवली. तिने धोका ओळखून इतरांना बोलावले. घाबरतच सगळे जमा झाले.
त्यांना धीर देण्यासाठी ती बोलली. "ते चोर इथे पोचतील पण घाबरून जाऊ नका. दर वेळेला आपल्या घरांवर ते हल्ला करून आपली संपत्ती घेऊन जातात. पण या वेळी आपण त्यांना हल्ला करायला वेळच द्यायचा नाही".
पोचल्यावर चोरांतील एकाने मशाल पेटवायला घेतली तेवढ्यात लपून बसलेला एक गट एकजुटीने त्यांच्यावर तुटून पडला. त्यांना सुरक्षाकवच घालायला सुद्धा वेळ दिला नाही. ते चोर जोरजोरात आक्रोश करू लागले आणि सैरावैरा धावू लागले.
अजूनही पायथ्याशी असलेल्या एकाने हातातली मधासाठी आणलेली बादली तिथेच टाकली आणि उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली."
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
मस्त!
मस्त!
मस्त.. छान सुचली
मस्त..
छान सुचली
अजूनही पायथ्याशी असलेल्या
अजूनही पायथ्याशी असलेल्या एकाने हातातली मधासाठी आणलेली बादली तिथेच टाकली आणि उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.">>> :स्मित
मस्त!
किती सकारात्मक.
किती सकारात्मक.
वा.. मधमाशांची एकजूट..
वा.. मधमाशांची एकजूट..
वा! मस्त.
वा! मस्त.
मस्त कल्पना.
मस्त कल्पना.
एकदम मर्मभेदी झाली आहे.
एकदम मर्मभेदी झाली आहे. शेवटचं वाक्य देऊनही कलाटणी झकास दिली आहे.
आवडली
आवडली
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद सगळ्यांना !!!
धन्यवाद सगळ्यांना !!!
एकदम मर्मभेदी झाली आहे.
एकदम मर्मभेदी झाली आहे. शेवटचं वाक्य देऊनही कलाटणी झकास दिली आहे..... +१.
भारी
भारी
मस्त!!
मस्त!!
मस्त मस्त
मस्त मस्त
भारी
भारी
मस्त. मधमाशांची एकजूट..
मस्त. मधमाशांची एकजूट..