Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खंडाळा ते कर्जत मधे २६ बोगदे
खंडाळा ते कर्जत मधे २६ बोगदे आहेत. >> ते ही जाताना २६ आणि येताना ३२ का काय होतात. तशी तयारी असलेली बरी!
ते ही जाताना २६ आणि येताना ३२
ते ही जाताना २६ आणि येताना ३२ का काय होतात. तशी तयारी असलेली बरी! >>>
जाताना वेगळा नंबर व येताना वेगळा यावरून हे आठवले तिसरे कडवे इथल्या विषयाशी अजिबात अवांतर नाही.
ते ही जाताना २६ आणि येताना ३२
ते ही जाताना २६ आणि येताना ३२ का काय होतात. तशी तयारी असलेली बरी! >>>
इथल्या विषयाशी अजिबात अवांतर नाही >>> अगदी अगदी
'It's about the journey and
'It's about the journey and not the destination' या वाक्याला नवीन आयाम मिळाला. >>
नवीन व्यायाम पण मिळाला! >> ही बेकरी नाही
खंडाळा ते कर्जत मधे २६ बोगदे आहेत. >> >> मोजलेसुद्धा फा ?
ते आयाम आणि व्यायाम राहिलेच.
ते आयाम आणि व्यायाम राहिलेच. दोन्ही सुपरलोल आहे
अब क्या बच्चेकी जान लोगे क्या >>>
मोजलेसुद्धा फा ? >> ऑफ कोर्स. पण कुतुहलाने मोजणारे वेगळे आणि त्या माहितीचा वापर करायचा असल्याने मोजणारे वेगळे
ही बेकरी नाही >>> म्हणून तर
ही बेकरी नाही >>> म्हणून तर तेवढंच लिहून थांबले
सगळेच प्रतिसाद धमाल आहेत!
सगळेच प्रतिसाद धमाल आहेत!
शिवाय आगगाडीचा तो ताल आणि
शिवाय आगगाडीचा तो ताल आणि ठेका..
दोन गाणीही आठवली..
बाकीच्यांना बरीच आठवतील..
नवीन व्यायाम पण मिळाला! <<
नवीन व्यायाम पण मिळाला! <<
व्यायाम कसला..?
ते २६ आणि ३२ वाचून शेवटच्या बोगद्यातून गाडी बाहेर आल्यावर मनामधे चट्टेरी पट्टेरी अर्ध्या चड्डीतील, शरीर खंगलेलं, डोळे बाहेर आलेलं, लटपटणाऱ्या माणसाचं कार्टून डोळ्यांसमोर आलं..
अरे हे काय ! सेन्सॉर बोर्ड
अरे हे काय ! सेन्सॉर बोर्ड सदस्य चक्क शांत आहेत.
पूर्वीची मायबोली राहिली नाही.
तसा मराठी माणूस पहिल्यापासूनच
तसा मराठी माणूस पहिल्यापासूनच रसिक..>>>>>> पारसिक च्या बोगद्यातून गेल्यानंतर पार रसिक...
पार रसिक>>
पार रसिक>>
बोगद्यातून पार गेल्यामुळे पार रसिक.
सगळे काय सुटलेत अगदी. अस्मिता
सगळे काय सुटलेत अगदी. अस्मिता आता लिहच तू एरॉटिका. माबो आता मॉडर्न झालिये
आता कोणी लांब पल्ल्याची गाडी
आता कोणी लांब पल्ल्याची गाडी म्हटले की नको नको त्या गोष्टी आठवणार
तिकिट बूक करताना पंचाईत आता अप्पर बर्थ , लोअर बर्थ , मिडल बर्थ
चिकवा धाग्याचं काय करून
चिकवा धाग्याचं काय करून ठेवलंय हे
आता कोणी लांब पल्ल्याची गाडी
आता कोणी लांब पल्ल्याची गाडी म्हटले की नको नको त्या गोष्टी आठवणार >>>
स्वस्ति अजून अॅड करतेय
स्वस्ति अजून अॅड करतेय इमेजिनेशन लिस्टीत
सर्व बोगदेच्छुकांना नम्रपणे
सर्व बोगदेच्छुकांना नम्रपणे आठवण देऊ इच्छिते की बोगद्यामध्ये लाईट्स असतात.
इथे सेफ म्हणजे प्रायव्हसीच्या
इथे सेफ म्हणजे प्रायव्हसीच्या अर्थाने.
लांब पल्ल्याची गाडी
दरड कोसळल्याने सर्व गाडय़ा आज
दरड कोसळल्याने सर्व गाडय़ा आज रद्द करण्यात येत आहेत. गैरसोयीबद्दल भारतीय रेल्वे दिलगिरी व्यक्त करत आहे.
चावट आहात सगळे
चावट आहात सगळे
उगीच का नाव दिलंय असल्या ईश्कला सलाम
दुसरे काय नाव शोभल असतं का?
बोगद्यांची संख्या बघता मुंबई
बोगद्यांची संख्या बघता मुंबई ते पुणे च्या ऐवजी पुणे ते मुंबई रेल्वे ने प्रवास करावा, असं सुचवताय का सगळे???
बोगदेच्छुकांना>>>>>
बोगदेच्छुकांना>>>>>
इथली ट्रेनच्या बोगद्यांची चर्चा वाचून रस्त्यावरील बोगद्यात स्टंट करू नये.
मुंबई ते पुणे च्या ऐवजी पुणे
मुंबई ते पुणे च्या ऐवजी पुणे ते मुंबई रेल्वे ने प्रवास करावा, असं सुचवताय का सगळे??? >> नाही नाही! झेपेल तेच कर रे! घाट उतरताना पाय घसरायचा. उगा उंटाच्या शेपटीचा मुका नको.
बाकी हल्ली डब्यांची संख्या वाढल्यापासून मुंबईहुन पुण्याला जाताना पळसदरीला गाडी थांबली की शेवटचा डबा बोगद्यात थांबतो म्हणे.
झेपेल तेच कर रे! घाट उतरताना
झेपेल तेच कर रे! घाट उतरताना पाय घसरायचा. उगा उंटाच्या शेपटीचा मुका नको. >>>> हाहाहा ... माझ्यासाठी नाही रे, बोगदेच्छुकांसाठी ......
बाकी हल्ली डब्यांची संख्या वाढल्यापासून मुंबईहुन पुण्याला जाताना पळसदरीला गाडी थांबली की शेवटचा डबा बोगद्यात थांबतो म्हणे. >>> म्हणजे शेवटच्या डब्यातच बसायचं ..... बोगदे मोजायला ......
सर्व बोगदेच्छुकांना नम्रपणे
सर्व बोगदेच्छुकांना नम्रपणे आठवण देऊ इच्छिते की बोगद्यामध्ये लाईट्स असतात. >> रसभंग केल्याबद्दल तुम्हाला मुंबईहून पुण्याला जाणार्या गाडीत शेवटच्या डब्यात जागा मिळणार नाही अशी शिक्षा ठोठावण्यात येत आहे
म्हणजे शेवटच्या डब्यातच बसायचं ..... बोगदे मोजायला ..... >> शांत गदाधारी भीम शांत
बोगदेच्छुक >>>
बोगदेच्छुक >>>
अश्विनी वैष्णवना रेल्वेचे उत्पन्न वाढविण्याठी बोगद्याच्या एन्ट्री व एक्झिट पॉईंटला स्पॉन्सर करण्याची आयडीआ द्यावी का? उक्षी टनेलमे आपकी आनंदमयी यात्रा के साथी है अमुकतमुक!!
नितीन गडकरी यापासून इन्स्पिरेशनघेऊन एका टोलबुथवर एक बोगदा फ्री असे हायवे तर बांधणार नाहीत ना?
असल्या ईश्कला सलाम >>>> प्लीज नोट हे मिळमिळीत ईश्क़ नसून ‘इष्काची इंगळी डसली’ असे झन्नाट वॅरीयंट आहे.
दुसरे काय नाव शोभल असतं का?
दुसरे काय नाव शोभल असतं का?
>>
धडक धडक
मवा वीक पॉईण्ट असल्याने
मवा वीक पॉईण्ट असल्याने भैय्याजी पाहिला.
हा गुणी अभिनेता कोणत्याही भूमिकेत जीव ओततो. पण सिनेमा एव्हढा महाबंडल , साऊथ चा रीमेक वाटावा असा हिंसाचार, बाहुबलीतलं युद्ध वगैरे.
मवा ला साऊथ स्टाईल स्टंट्स करताना पाहून लोळण घेतली.
कुणी तरी पीसं काढा स्वतंत्र धाग्यावर.
डॉ नेने पण ना...
डॉ नेने पण ना...
Pages