नमस्कार मंडळी,
हे गप्पांच पान चालू करायच बरेच दिवस माझ्या मनात होत.
तसा मी नवीनच मायबोलीकर आहे, झाले असतील दोन -तीन महिने.पण झाल काय की आलो आंणि " या आत डोकाऊन पहा....." या पानावर मित्र भेटले आणि गप्पा मारत बसलो.खर पाहता त्या पानाच महत्व इतके आहे की प्रत्येक नवीन मायबोलीकराला ते पान म्हणजे, पहिल्या पावलावर विश्वास वाटाव अस आहे. की " हो मी पुढे जाव."
अॅडमीन ने आम्हाला प्रेमाने शाल@#तली दिली, पण मला माझ्या मित्रांना भेटायला एक हक्काची जागा हवी होती.
====== कट्टा ====== ही अशी एक जागा आहे की या ठिकाणी गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, वयाची, विषयाची , वेळेची कसलीच मर्यादा नाही.
मी जुन्या मित्रांना भेटायला आणि नवीन मित्र बनवायला फार ऊत्सुक आहे.
मुद्दाम नमूद करतो या पानावर नवीन मंडळींनी याव, नवीन मित्र बनवावेत. त्यांचे माझ्यातर्फे व समस्त कट्टेकर्यांतर्फे स्वागत आहे.
या रे कट्टर्स
या रे
कट्टर्स
अरे वा!
अरे वा!
कधी आहे ववि, विचारतेय कवि
कधी आहे ववि, विचारतेय कवि
हायला, हा धागा अजून जिवंत आहे
हायला, हा धागा अजून जिवंत आहे?
नमस्कार
नमस्कार
अरे वा! चिमण पण येऊन बसलाय
अरे वा! चिमण पण येऊन बसलाय कट्ट्यावर आज.
हो हो चुकून आलो आज नेमका
हो हो चुकून आलो आज नेमका
कब है ववी मला सांगेचना कुणी
कब है ववी मला सांगेचना कुणी
कट्टर ना माहीत नाही? हाजमोला
कट्टर ना माहीत नाही? हाजमोला लेना पडेगा
जुलै मध्ये असेल नेहमीप्रमाणे.
जुलै मध्ये असेल ना नेहमीप्रमाणे?
कट्टा आहे भ्रमा, मट्टा नाहीये
कट्टा आहे भ्रमा, मट्टा नाहीये
एकवेळ मट्टा चुकेल रे बाब्या .
एकवेळ मट्टा चुकेल रे बाब्या ..
विशाल आणि बागुलबुवा कसे आहात
विशाल आणि बागुलबुवा कसे आहात रे?
भ्रमा मग तुला काय वाटतय कधी
भ्रमा मग तुला काय वाटतय कधी असेल ववि
बघूया तुझा अंदाज बरोबर येतो का!
जुलै मध्ये असेल
जुलै मध्ये असेल
म्हणजे पुढल्याच महिन्यात की
म्हणजे पुढल्याच महिन्यात की रे
पाऊस पण येत नाही बहुतेक दवंडी पिटल्याशिवाय वविची
ओss! संयोजक हे वाचत असाल तर पीटा की तुमची दवंडी लवकर.
कवे तू जाणार आहेस का?
कवे तू जाणार आहेस का?
अजून काही ठरलं नाहीये माझं.
अजून काही ठरलं नाहीये माझं. पण बघू जमवता आलं तर नक्की प्रयत्न करणार जायचा
जुलै च्या तिसर्या रविवारी
जुलै च्या तिसर्या रविवारी असतो ना?
भ्रमा, तू आहेस का वविला?
भ्रमा, तू आहेस का वविला?
Yey. Hi bagulbuva and
Yey. Hi bagulbuva and kattekars
हॅल्लो! अमा.
हॅल्लो! अमा.
गेल्यावर्षीच्या वविची आठवण
गेल्यावर्षीच्या वविची आठवण पुसट व्हायला लागलेय
ती ठळक करायलाच पुन्हा भेटायला हवे
कुठे? कधी? कसे?
सविस्तर माहिती लवकरच!
मी मनाने तुमच्या सोबत असेनच!
मी मनाने तुमच्या सोबत असेनच!
(No subject)
(No subject)
वाट बघतोय आम्ही. या लवकर
वाट बघतोय आम्ही. या लवकर बाप्पा तुम्ही
२९ ऑगस्ट ला पुण्यातील
२९ ऑगस्ट ला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या "पुन्हा सही रे सही" नाटकाचे २ तिकीट अधिक आहेत,कुणी उत्सुक आहे का?