रामचरितमानस- बालिका कांड

Submitted by Revati1980 on 9 April, 2024 - 03:19

त्या दिवशी नेहमीप्रमाणे तू फेबू उघडलस आणि कुणाकुणाचे फ्रेंड रिक्वेस्ट आलेत ते बघितलंस. एका रिक्वेस्टवर तुझी नजर खिळली. रामचरित मानस शर्मा. हँडसम बॉय, आय टी इंजिनिअर. सिंगल. वोव! हॉबिज बघितलेस. बॉलिवूड, शेरो शायरी, टी वी आर्टीस्ट, म्युझिक लवर, गिटार प्लेअर, त्याने लिहिले होते. एक शेर ही लिहिला होता, “मंजिल मिल ही जायेगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं.” सुभानल्ला, तू मनात म्हणालीस. तू त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीस. जरा वेळाने त्याचा मेसेज आला, थँक्यू. थँक्यू कशाला? तू विचारलं, मला तू मित्र म्हणून स्वीकारलं ना, त्यासाठी, त्याने उत्तर दिले. तू स्माईलीचं स्टिकर चिटकवलं. दुसऱ्या दिवशी फेबुवर त्याने डझनभर शायऱ्या पाठवल्या. तू स्माइली. त्या नंतर शेरों शायरीचा सिलसिला सुरू झाला. फ्लर्ट मेसेजेस यायला लागले.असाच एक दीड महिना उलटला आणि मग त्याने तुझा व्हॉट्स ॲप नंबर मागितला, तू दिलंस. तो म्हणाला फोटो पाठव ना, तू पाठवलं. नंतर त्याने व्हिडिओ कॉल केला आणि तू उत्तर दिलंस. नंतरच्या व्हिडिओ कॉल मध्ये त्यानें विचारलं, चोलीके पीछे क्या है, तू डोळे वटारले, तो हसला, दुपट्टा बाजूला कर ना डार्लिंग, तो बोलला, तू तसं केलंस. त्याला चोली के पीछे बघायचं होतं, तू अगोदर लाजलीस आणि मग सिर्फ एक बार असं म्हणत त्याला जे हवं ते दाखवलस. त्यानंतर त्याने तुला भेटायला बोलावलं आणि तू आई बाबाना खोटं सांगून त्याला भेटायला गेलीस. गार्डन मध्ये बसून तो ‘तेरे हुस्न कि क्या तारीफ करू’ असं बोलला आणि तू हुरळून गेलीस. दुसऱ्या दिवशी ज्यूस पितांना त्याने तुझ्या हातावर हात ठेवला आणि दाबला. पण तू हात मागे घेतला नाहीस. चालायचंच. मॉडर्न दुनिया आहे. सब चलता है. मग त्याने हॉटेल मध्ये खोली रिझर्व केली आणि तुला यायला सांगितलं. तू नाही म्हणालीस. बोललीस कि शादी से पहले यह सब अच्छा नहीं लगता. मग दोन तीन चार वेळा त्याने प्लीज प्लीज प्लीज प्लीज असं म्हणत तुझी अजीजी केली, तू विरघळलीस, अच्छा बाबा, आती हूं, असं म्हणत तू हॉटेल वर जायला तयार झालीस.

तुम्ही मग खूप एन्जॉय केलंत. त्याने लग्नाचे वचन दिले, लग्नाचे आमिष दाखवले. आणि हो, तू नंतर कशाला रिस्क घ्या, असा विचार करून आय-पील ची गोळी पण घेऊन टाकलीस. घरी आल्यावर आई बाबाना कसं मूर्ख बनवलं याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतलीस.

रात्री त्याचा मेसेज आला, आय लव यू; तू ही त्याला उत्तर दिलं, आज मुन्नी बदनाम हुई, फिर भी आय लव यू टू. दोन चार दिवसानंतर त्याने तुला परत हॉटेलवर बोलावले. मागच्या अनुभवाने तुझी भीड चेपली होती. तू गेलीस. सर्व उरकल्यावर मागच्या प्रमाणे आय-पील घेतलंस. आता तू निर्ढावली होतीस. तुमचं एकमेकावर प्रेम होतं. हो ना? तुला ते प्रेम होतं कि प्रकरण होतं यातला फरक कळला नव्हता. शारिरीक शोषणाचा सगळ्यात घातक प्रकार म्हणजे या वयातले प्रेम हे तुला कसं ठाऊक असणार. प्रेम शब्दाचा सर्वाधिक उपयोग शारीरिक संबंध करायलाच होतो, विशेषतः तुझ्या सारख्या तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींना बहकवण्यासाठीच होतो याची कल्पना तुला नसणारच.

तुझ्या घरातलं वातावरण खेळीमेळीचं आहे की नाही? म्हणजे गच्चीवर गेलीस तर लगेच बाबा किंवा भाऊ वरती टेहळणी करायला येतात का? किंवा एखादया मुलाशी हसून बोललीस तर त्यांचा भुवया उंचावतात का? तसं असेल तर अवघड आहे. बाबा कधीतरी तुझ्या डोक्यावरून, पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात की नाही? तुझी आई तुझी मैत्रीण असायला हवी. ती सारखी तुझा फोन तपासत असेल तर तुझ्यावर ती अविश्वास दाखवतेय, जरा कमी मार्क पडले तर रागावते, बाबांकडे तुझी तक्रार करते, त्यामुळे तू उदास राहतेस, निराश होऊन जातेस. थोडक्यात तू घरातच जर प्रेमाला पारखी झालेली असशील तर बाहेर मिळणारं प्रेम तू अगदी दोन्हीं हातानी भरभरून घेणारच. तुला उदास बघून शाळेतला एखादा शिक्षक तुझ्या डोक्यावरून हात फिरवत तुझ्या ब्राचा हुक हलवणार, पण तुला ते प्रेमच वाटणार. तुझा फेबु मित्र जेंव्हा तुला करकचून आलिंगन देतो तेही प्रेम आहे असच तुला वाटणार. तुला वासना आणि प्रेम यातलं अंतर कळणार नाही. प्रेम, इश्क, मुहब्बत, प्यार हे सगळे शब्द लंगडे आहेत. प अर्धा, श अर्धा, ब अर्धा. प्रेम याला समानार्थी शब्द माया आहे. आईची माया असते, बाबांची माया असते, भावाची माया असते. बहिणीची माया असते. तुझा फेबु फ्रेंड माया करत नाही, प्रेम करतोय, वासनेच्या आवरणात गुरफटलेलं प्रेम. तुला कळणार नाही.

मग एक दिवस त्याचा फोन आला, हॉटेलवर ये, त्याने सांगितले . तू म्हणालीस नाही, परीक्षा चालू आहे. पुढच्या मिनिटात तुझ्या व्हॉट्सॲपवर तुझा हॉटेल मधल्या खोलीतला नको त्या अवस्थेतला फोटो आला. तुझ्या पायाखालची जमीन सरकली. तू म्हणालीस डिलीट कर प्लीज. दुपारी चार वाजता हॉटेल वर पोहोच मग डिलीट करतो, आली नाहीस तर याची प्रिंट काढून तुझ्या घरच्या पत्त्यावर वडीलांच्या नावाने पाठवतो, त्यानें सांगितले.

तू चार वाजता गेलीस. नेहमीचं कार्य उरकल्यावर तू सगळे फोटो डिलीट करायला सांगितले. तो म्हणाला की माझ्या मित्राला पण एन्जॉय करायला दे. तू रडायला लागलीस. तो हसायला लागला. त्याने मित्राला वरती यायला सांगितलं. तो आला आणि त्यानेही तुला चोळामोळा केले. तुझा फेबु मित्र त्या वेळी या प्रसंगाचा व्हिडिओ काढत होता. ते झाल्यावर त्याचा मित्र जायला निघाला. बाय रहीम भाई, तो म्हणाला आणि बाय रहमान, हा बोलला. तुझ्या डोक्यात आता प्रकाश पडला की रामचरित मानस शर्मा हा रफीक आहे. आता मात्र तू पुरती अडकली होतीस, फसली होतीस,आयुष्यातून उठली होतीस. उण्यापुऱ्या तीन एक महिन्यात होत्याची नव्हती झालीस. तू हमसून हमसून रडायला लागलीस. ऐसा क्यों किया तुमने मेरे साथ? तू रहीम है ये तूने क्यों नहीं बताया? तू विचारलं,” पागल बालिका, राम चरित मानस कभी नाम होता है क्या, वो तो हिंदुओंका रामायण है, ये तू हिन्दू होकर भी तुझे पता नही है क्या?” तू रडायला लागलीस. “ क्यों रोने का नाटक कर रहेली हैं? पहले दो बार तो कर चुकी हो, ऐसा काम एक बार क्या और हजार बार क्या, क्या फर्क पड़ता है?” तो म्हणाला. “ मैंने तुमसे प्यार किया हैं, तुम्हारे दोस्त के साथ नहीं, उसको क्यों बुलाया मेरा जिस्म नोचनेके लिए?” तू प्रश्न केलास. “ जादा शान पत्ती मत दिखा, तू रंडी हैं वो मैं पहलेही जान गया था.” तू डोळे विस्फारून त्याच्याकडे बघायला लागलीस. “ कैसी बाते करते हो? क्या किया मैंने?” तुझा प्रश्न. “ वो फेबू पे तूने बनाई हुई आइटम सॉन्ग की लिस्ट और उसपे बनाए हुए रिल्स ही बताती हैं के तेरा कॅरेक्टर ढीला है. बीड़ी जलइले, मैंने मेरी बीड़ी क्या चिरूट जला दिया और उसकी राख तेरे ॲश ट्रे मे डाल भी दिया. ऐसे सेक्सी गाने तुझे पसंद है तो तू सेक्स के लिए तड़पती रहती हैं, हैं ना?” तू काय उत्तर देणार?

तोच चुकीचा वागला. हो ना ? हलकट, नीच, पाजी, बदमाश, लफंगा, सैतान, कुत्ता, कमिना, ब्लॅक मेलर. सगळा दोष त्याचाच. तु त्याला स्वतःचा फोटो पाठवला नव्हताच. तोच तुझ्या मोबाईल मध्ये घुसला आणि त्याने तुझा फोटो चोरला. नालायक कुठला. तू त्याच्या व्हिडिओ कॉलचं उत्तर दिलं नव्हतंच. तोच तुझ्या घरी तुला लाईव्ह बघायला आला, हरामी. दुपट्टा त्यानेच बाजूला केला. बास्टर्ड. ज्यूस सेंटर वर त्यानेच तुझ्या कपाळाला पिस्तूल लावून नेले. हॉटेलवर तर त्याने तुला घरातून पळवून नेले होते, धोकेबाज. पण तो तर मुलगा आहे, दोष त्याचाच. तू तर स्त्री आहेस,शोषित नारी, तुझी चूक कशी असू शकेल?

तू चार वर्षाचं बाळ आहेस अजून, हो ना?. सुटकेस मध्ये कोंबलेल्या मुलींबद्दल तू वाचत नाहीस की काय? फ्रीज मधले शरीराचे तुकडे तुला विसरायला झाले काय? सोशल मीडियावर खोटे आयडी बनवणारे शेकडो केसेस तुला माहिती नाहीत? हॉटेल मध्ये चार भिंतीच्या आत तरुण जोडपी शरीराची आग थंड करायला जातात हे तुला माहीत असून सुध्दा तू गेलीस. तिथे भागवत सप्ताह चालत नाही, गीतेवर कुणी प्रवचन देत नाहीत हे तुला ठाऊक होतं तरीही तू गेलीस. किती सहजपणे तो म्हणाला आय लव यू आणि तुला ते खरं वाटलं. प्रेमका ढाई आखर कळायला तो संत कबीर होता. हो ना? मीरा, तुलसीदास, रैदास होता. प्रेम शब्दाचा अर्थ कळायला कित्येक जण शास्त्र, वेद, पुराण, कुराण कोळून प्यायले पण शेवटी थकले. पण तो म्हणाला आय लव यू आणि तुला ते खरं वाटलं.

पण आता तक्रार नको की त्याने गँग रेप केला, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. स्वतःच्या चुका कबूल कर आणि सोशल मीडिया वर हे मॉडर्न मुजरे, आयटम सॉन्ग, व्यक्ती स्वातंत्र्य, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, सोड हे सगळं. स्वतःच्या सीमारेषेत राहशील तर कोणाची ताकत नाही तुझी छेड काढण्याची. परंतु तुला हे सगळं फा.ल.तू. वाटत असेल तर याला बलात्कार म्हणू नकोस, लैंगिक शोषण म्हणू नकोस, sexual harassment म्हणू नकोस, तर understanding, sexual lust, enjoyment, entertainment, my favourite item songs, body needs, time pass, modernism, fashion, woman empowerment, my body my choice, असं म्हण, परंतु बलात्कार, रेप? नो वे.

डोकं जरा शाबूत असेल ना तर या घाणी पासून लांब रहा आणि स्वतःला वाचव. इस्लाम शब्द पण लंगडाच आहे. हिंदू शब्द नाही. रफिकच्या पोटात तू सुरा जरी खुपसलास तरीही तुझी गेलेली अब्रू परत येणार नाही.

तुझ्या आईबाबांना हे कळलं तर त्यांची आतडी तीळ तीळ तुटतील याचा विचार तुला कधीच कसा नाही शिवला? घरंदाज मुलगी ना तू? एक विचार मनात येतोय. तुला फेबुची गरजच काय? तुझे आईबाबा फेबुशिवाय जगतात. त्यांना आयुष्यात अशा गोष्टींची आवश्यकता भासली नाही कधीच.

आता तुला पोलिस स्टेशन गाठल्याशिवाय गत्यंतर नाही.

…..

Group content visibility: 
Use group defaults

छान कथा आहे, हल्लीच्या 'मलाच सगळं कळतं' या attitude मध्ये जगणाऱ्या मुलींच्या डोक्यात थोडातरी प्रकाश पडला तरी तुमच्या मेहनतीचे सार्थक झाले असे म्हणता येईल!

वि. सू. - ही कथा वाचून येथील काही विशिष्ट आयडींचा पोटशूळ उठेल, त्यांची असंबद्ध बडबड सुरु होईल, क्वचितच घडलेले एकमेव प्रकरण बाहेर काढले जाईल, पण तुम्ही डगमगून जाऊ नका!

<< आता तुला पोलिस स्टेशन गाठल्याशिवाय गत्यंतर नाही. >>

------- पोलिस स्टेशन गाठल्यावर ते तक्रार नोंदवतील?

दिल्ली येथे महिला कुस्ती खेळाडूंना अनेक महिने रस्त्यावर आंदोलन करावे लागले - त्यांच्या लैंगिक शोषणाबद्दलच्या तक्रारींची दखलही घेतली गेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावरच पोलिसांनी FIR नोंदवला. पण पुढे काय झाले?

त्यांना दिल्लीच्या रस्त्यावरुन पोलिसांनी फरफटत नेले पण अत्याचार करणारा खासदार बृजभूषण पीडित खेळाडूंना धमकावत बाहेर मोकळ फिरत होता.

<< स्वतःच्या सीमारेषेत राहशील तर कोणाची ताकत नाही तुझी छेड काढण्याची. >>
------- असहमत, वर उल्लेख केलेल्या महिला कुस्ती पटू आपल्या सीमारेषेतच होत्या पण तरी त्यांचे अनेक दशके शोषण झाले. त्यांनी घरांत स्वत : ला कोंडून घ्यायला हवे होते?

<< डोकं जरा शाबूत असेल ना तर या घाणी पासून लांब रहा आणि स्वतःला वाचव. इस्लाम शब्द पण लंगडाच आहे. हिंदू शब्द नाही. रफिकच्या पोटात तू सुरा जरी खुपसलास तरीही तुझी गेलेली अब्रू परत येणार नाही.>>

------- रहीम, रहमान, रफीक वर कथानकांत आले आहेत. इस्लाम शब्द लंगडा आहे. इस्लाम शब्द का लंगडा आहे?

कथानकाच्या माध्यमातून एखाद्या शांतताप्रिय धर्मा विरुद्ध विखार पसरवत असाल तर तसे करणे अयोग्य आहे, निषेधार्ह आहे. निव्वळ कथानक असेल आणि रहीम , रहमान, रफीक नावे केवळ योगायोग असेल तर मी लेख समजण्यात कमी पडलो, क्षमस्व.

स्वतःच्या सीमारेषेत राहशील तर कोणाची ताकत नाही तुझी छेड काढण्याची. >>
घरातून.. जवळच्या लोकांकडून होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराबद्दल (ज्यांची नावे हिंदू असू शकतील) लेखिकेचे मत जाणून घ्यायला आवडेल.

भीषण आहे पण सत्य आहे
गेल्या २० वर्षात सोशल मीडिया चे जेवढे फायदे झाले तितक्या भयानक गोष्टी ही घडू लागल्या
नवीन पिढीला दोष देत नाही पण स्वातंत्र्या बरोबर जबाबदारीची जाणीव कमी होत चालली दिसते.
अनोळखी व्यक्ती बरोबर जवळीक मर्यादे पलीकडे जाऊ दिली जाते. कथेतील बरीच वाक्य ही सत्य परिस्थिती दाखवतात, त्याच कारणही देतात - नुसतीच भडक कथा न लिहिता थोडा विचार परिमर्ष, कारणमीमंसा केली त्याबद्दल धन्यवाद.

एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, अशा प्रकारे मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडतात तसच मुल ही व्यसन आणि गुन्हेगारी कडे वळतात

<<घरातून.. जवळच्या लोकांकडून होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराबद्दल (ज्यांची नावे हिंदू असू शकतील) लेखिकेचे मत जाणून घ्यायला आवडेल.>> तुमच्यावर असा प्रसंग गुदरला होता का? त्या वेळी तुम्ही काय केलंत ते जाणून घ्यायला आवडेल. साधारणपणे एखादी मुकी बहिरी मुलगी असेल तर असे प्रसंग येऊ शकतात पण धडधाकट मुलगी प्रतिकार करु शकते. मुलींना भरतनाट्यम किंवा हिप हॉप शिकवण्यापेक्षा ज्युडो कराटे शिकवायला पाहिजे.

<<कथानकाच्या माध्यमातून एखाद्या शांतताप्रिय धर्मा विरुद्ध विखार पसरवत असाल तर तसे करणे अयोग्य आहे, निषेधार्ह आहे. >> शांतता प्रिय? कुठल्या अँगलने? ह्या धर्माच्या संस्थापकाने पायाच मारो और काटो वर उभारला आहे. महमूद गझनी, मुहमद घोरी, कुतुबुद्दिन ऐबक, इल्तुतमिश, बलबन, अलाउद्दीन खिलजी, गियासुद्दीन तुग्लक, फिरूज शाह तुगलक, बहलोल लोदी, बाबर, हुमायूं, अकबर, शाहजहां, औरंगजेब ही सर्व मंडळी शांततेची कबुतरे उडवीत होती ते माहीत नव्हतं.

In 2022, the total number of rape cases reported in India amounted to over 31 thousand. This was a slight decrease in rape cases compared to the previous year. Even though many rapes are not reported in the country, it is an issue that continuously makes news headlines, some leading to public protests. Although reports of rape have increased in recent years, it was still associated with shame for the victim, rather than the perpetrator.
काय हे चाललाय. किती रेप करताहेत "हे लोक"!

>>Submitted by Revati1980 on 12 April, 2024 - 12:23>>
अत्यंत असंवेदनशील प्रतिसाद! निषेध!
कौटुंबिक लैंगिक अत्याचार होतात हे सत्य! मुलीने/मुलाने प्रतिकार केला तरी तो कुटुंबातच दडपून टाकला जातो हे पुढले सत्य!

अवांतर - दरवेळी प्रबोधनाचा आव आणून, मुस्लीम नावे वापरुन विखार पसरवणे कृपया थांबवा.

विखार पसरवणे कृपया थांबवा>> नेहमिच तुमची घाई बाबा . तसं कसं थांबवायचं आम्ही? हे रोज उठणार , एक गाय कापणार , दहा जण बसून खाणार आणि मग 31 thousand रेप करणार! आणि आम्ही आपलं भरतनाट्यम करणार. ह्याला काय अर्थ आहे. काही जालीम उपाय करायला पाहिजे.

रेवतीताई प्रोफाइल पिक्चरला कुंकू लावत नाहीत तोपर्यंत मी त्यांचं काही वाचायचं नाही असं ठरवलंय.

रेवतीताई प्रोफाइल पिक्चरला कुंकू लावत नाहीत तोपर्यंत मी त्यांचं काही वाचायचं नाही असं ठरवलंय.
>>
ऐसा मत करो. इतना तो डिस्काऊंट बनता है. तुम्ही त्यांचे आवडते लेखक आहात हे बघितलं की नाही तुम्ही? Proud

तुम्ही लोक उगीच काहीतरी खुसपट काढत आहात. हा लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न आहे. रेफ्रिजरेटरचा खप केव्हढा वाढत चालला आहे. ह्या मागे काय रहस्य आहे हे जाणून घ्या. हे लोक रेफ्रिजरेटर कशासाठी वापरताहेत हे समजून घ्या. रेफ्रिजरेटर हा सनातन धर्माला सगळ्यात मोठा धोका आहे.
तुम्ही धर्माचे रक्षण केलेत तर धर्म तुमचे रक्षण करेल. २०४७ पर्यंत आपला देश म्हणे जगातील प्रमुख देश होणार आहे. हो होईल की. पण त्याच वेळी तो इस्लाम बहुल इस्लामिक होईल, हा धोका समजून घ्या.

वर Abuva ह्यांनी कॉर्पोरेट हैवान नावाची कथा लिहिली आहे. पण लीब्रांदू लेखकाने चलाखीने हैवानाचे नाव धर्म लिहायचे टाळले आहे. पण ते समजायला काही अक्कल लागत नाही. अरे हिम्मत असेल तर कराना उघड नाव. घाबरट लेकाचे.

<< साधारणपणे एखादी मुकी बहिरी मुलगी असेल तर असे प्रसंग येऊ शकतात पण धडधाकट मुलगी प्रतिकार करु शकते. मुलींना भरतनाट्यम किंवा हिप हॉप शिकवण्यापेक्षा ज्युडो कराटे शिकवायला पाहिजे. >>

------- महिलांना कुस्ती खेळायला शिकविले होते, पण समोर बृजभूषण सिंह सारखा राक्षस आहे, हो राक्षसच आहे तो. त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवायलाही पोलिसांचे हात थरथर कापतात कारण सत्ताधारी पक्षाचा वजनदार खासदार आहे म्हणून.
अनेक महिने या कुस्तीपटूंना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागले होते. FIR नोंदवायलाच सहा महिन्याचा कालाविधी लागला होता.

रामेश्वरम् बॉम्ब स्फोटातील फरार आरोपी अब्दुल मतीन अहमद ताहा याने पोलिसांनी पकडू नये म्हणून जे नाव धारण केले होते ते अनमोल उदय कुलकर्णी असे होते. अरेरे, मेरा अब्दुल ऐसा नहीं है रे बाबा!!! बहुत शांतिप्रिय है वो.

हिंदू मुस्लिम लव जिहाद अँगल सोडा...
पण सोमिवर किंवा आपल्या नजरेआड आपली मुले काय करतात यावर लक्ष ठेवायची गरज आहे.
18 वर्षे पूर्ण म्हणजे कायद्याने सज्ञान म्हणतो आपण. पण तरी त्या वयातली मुले सुद्धा नादानच असतात. पुरेशी मॅच्युरिटी नसते. बहकण्याचे वय असते. आणि हल्ली जमाना खरेच बेकार झाला आहे. असा सीन कुठल्याही घरात घडू शकतो.

Revati1980,
भारतातील हिंदू पुरुष हे लैंगिक शोषण करतच नाहीत असे सिद्ध करणारा काही विदा देवू शकता का? आत्ता पर्यंत स्त्रीयांवर जे लैंगिक अत्याचार झाले, त्यातले आरोपी कधीच हिंदू पुरुष नव्हते असा पुरावा देवू शकता का? नाही ना? मग कसलाही पुरावा नसताना प्रत्येक लेखात मुस्लिम नावे आणून काय साध्य होते?

लेखिकेला लेख लिहायला नवा विषय

प्रज्ज्वल रेवण्णाने स्त्रियांसोबत जे केलं त्याला अत्याचार म्हणता येईल का?
त्या त्या स्त्रियांचाच दोष होता हे कसे दाखवता येईल?

य भीत: भवेत् स: मृत: एव मन्य।
हे बसन्त्य: एतेषां श्वानानाम् पुरत: मा नृत्य। सर्वकारेण कति पारितोषिकानि अस्माकं कृते उद्घोषितानि?
धन्नवः , (चलतु वा) धावतु अद्य तव बसन्त्य: लज्जाया: प्रश्न: अस्ति।
केचन पुरुषा:अत्र गच्छन्तु केचन पुरुषा: तत्र गच्छन्तु शेषा:पुरुषा:मया सह आगच्छतु.
हे प्रधानपुरुष: मया तव लवणम् खाद्यते। धुना गोलीम् खाद।
हे सुकराणां अपत्यानि.....हे कालेय तव किं भवेत्?
हं आंग्लपुरुषाणाम् समयस्य कारानिरीक्षक: अस्ति।

हसून हसून Rofl
सुकराणां Lol
फनहितार्थ अनुवाद केला आहे.

-----
य भीत: भवेत् स: मृत: एव मन्य।
जो डर गया समझो मर गया.

हे बसन्त्य: एतेषां श्वानानाम् पुरत: मा नृत्य।
बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना.

सर्वकारेण कति पारितोषिकानि अस्माकं कृते उद्घोषितानि?
सरकारने कितना इनाम लगाया है हमपे.

धन्नवः , (चलतु वा) धावतु अद्य तव बसन्त्य: लज्जाया: प्रश्न: अस्ति।
भाग धन्नो, बसंती की इज्जत का सवाल है.

केचन पुरुषा:अत्र गच्छन्तु केचन पुरुषा: तत्र गच्छन्तु शेषा:पुरुषा:मया सह आगच्छतु.
आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ.

हे प्रधानपुरुष: मया तव लवणम् खाद्यते। धुना गोलीम् खाद।
सरकार हमने आपका नमक खाया है, अब गोली खा
हे सुकराणां अपत्यानि.....हे कालेय तव किं भवेत्?
सुअरके पिल्लो, पुढे काय???

हं आंग्लपुरुषाणाम् समयस्य कारानिरीक्षक: अस्ति।
हम अग्रेजोंके जमाने के जेलर है.

Pages