त्या दिवशी नेहमीप्रमाणे तू फेबू उघडलस आणि कुणाकुणाचे फ्रेंड रिक्वेस्ट आलेत ते बघितलंस. एका रिक्वेस्टवर तुझी नजर खिळली. रामचरित मानस शर्मा. हँडसम बॉय, आय टी इंजिनिअर. सिंगल. वोव! हॉबिज बघितलेस. बॉलिवूड, शेरो शायरी, टी वी आर्टीस्ट, म्युझिक लवर, गिटार प्लेअर, त्याने लिहिले होते. एक शेर ही लिहिला होता, “मंजिल मिल ही जायेगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं.” सुभानल्ला, तू मनात म्हणालीस. तू त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीस. जरा वेळाने त्याचा मेसेज आला, थँक्यू. थँक्यू कशाला? तू विचारलं, मला तू मित्र म्हणून स्वीकारलं ना, त्यासाठी, त्याने उत्तर दिले. तू स्माईलीचं स्टिकर चिटकवलं. दुसऱ्या दिवशी फेबुवर त्याने डझनभर शायऱ्या पाठवल्या. तू स्माइली. त्या नंतर शेरों शायरीचा सिलसिला सुरू झाला. फ्लर्ट मेसेजेस यायला लागले.असाच एक दीड महिना उलटला आणि मग त्याने तुझा व्हॉट्स ॲप नंबर मागितला, तू दिलंस. तो म्हणाला फोटो पाठव ना, तू पाठवलं. नंतर त्याने व्हिडिओ कॉल केला आणि तू उत्तर दिलंस. नंतरच्या व्हिडिओ कॉल मध्ये त्यानें विचारलं, चोलीके पीछे क्या है, तू डोळे वटारले, तो हसला, दुपट्टा बाजूला कर ना डार्लिंग, तो बोलला, तू तसं केलंस. त्याला चोली के पीछे बघायचं होतं, तू अगोदर लाजलीस आणि मग सिर्फ एक बार असं म्हणत त्याला जे हवं ते दाखवलस. त्यानंतर त्याने तुला भेटायला बोलावलं आणि तू आई बाबाना खोटं सांगून त्याला भेटायला गेलीस. गार्डन मध्ये बसून तो ‘तेरे हुस्न कि क्या तारीफ करू’ असं बोलला आणि तू हुरळून गेलीस. दुसऱ्या दिवशी ज्यूस पितांना त्याने तुझ्या हातावर हात ठेवला आणि दाबला. पण तू हात मागे घेतला नाहीस. चालायचंच. मॉडर्न दुनिया आहे. सब चलता है. मग त्याने हॉटेल मध्ये खोली रिझर्व केली आणि तुला यायला सांगितलं. तू नाही म्हणालीस. बोललीस कि शादी से पहले यह सब अच्छा नहीं लगता. मग दोन तीन चार वेळा त्याने प्लीज प्लीज प्लीज प्लीज असं म्हणत तुझी अजीजी केली, तू विरघळलीस, अच्छा बाबा, आती हूं, असं म्हणत तू हॉटेल वर जायला तयार झालीस.
तुम्ही मग खूप एन्जॉय केलंत. त्याने लग्नाचे वचन दिले, लग्नाचे आमिष दाखवले. आणि हो, तू नंतर कशाला रिस्क घ्या, असा विचार करून आय-पील ची गोळी पण घेऊन टाकलीस. घरी आल्यावर आई बाबाना कसं मूर्ख बनवलं याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतलीस.
रात्री त्याचा मेसेज आला, आय लव यू; तू ही त्याला उत्तर दिलं, आज मुन्नी बदनाम हुई, फिर भी आय लव यू टू. दोन चार दिवसानंतर त्याने तुला परत हॉटेलवर बोलावले. मागच्या अनुभवाने तुझी भीड चेपली होती. तू गेलीस. सर्व उरकल्यावर मागच्या प्रमाणे आय-पील घेतलंस. आता तू निर्ढावली होतीस. तुमचं एकमेकावर प्रेम होतं. हो ना? तुला ते प्रेम होतं कि प्रकरण होतं यातला फरक कळला नव्हता. शारिरीक शोषणाचा सगळ्यात घातक प्रकार म्हणजे या वयातले प्रेम हे तुला कसं ठाऊक असणार. प्रेम शब्दाचा सर्वाधिक उपयोग शारीरिक संबंध करायलाच होतो, विशेषतः तुझ्या सारख्या तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींना बहकवण्यासाठीच होतो याची कल्पना तुला नसणारच.
तुझ्या घरातलं वातावरण खेळीमेळीचं आहे की नाही? म्हणजे गच्चीवर गेलीस तर लगेच बाबा किंवा भाऊ वरती टेहळणी करायला येतात का? किंवा एखादया मुलाशी हसून बोललीस तर त्यांचा भुवया उंचावतात का? तसं असेल तर अवघड आहे. बाबा कधीतरी तुझ्या डोक्यावरून, पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात की नाही? तुझी आई तुझी मैत्रीण असायला हवी. ती सारखी तुझा फोन तपासत असेल तर तुझ्यावर ती अविश्वास दाखवतेय, जरा कमी मार्क पडले तर रागावते, बाबांकडे तुझी तक्रार करते, त्यामुळे तू उदास राहतेस, निराश होऊन जातेस. थोडक्यात तू घरातच जर प्रेमाला पारखी झालेली असशील तर बाहेर मिळणारं प्रेम तू अगदी दोन्हीं हातानी भरभरून घेणारच. तुला उदास बघून शाळेतला एखादा शिक्षक तुझ्या डोक्यावरून हात फिरवत तुझ्या ब्राचा हुक हलवणार, पण तुला ते प्रेमच वाटणार. तुझा फेबु मित्र जेंव्हा तुला करकचून आलिंगन देतो तेही प्रेम आहे असच तुला वाटणार. तुला वासना आणि प्रेम यातलं अंतर कळणार नाही. प्रेम, इश्क, मुहब्बत, प्यार हे सगळे शब्द लंगडे आहेत. प अर्धा, श अर्धा, ब अर्धा. प्रेम याला समानार्थी शब्द माया आहे. आईची माया असते, बाबांची माया असते, भावाची माया असते. बहिणीची माया असते. तुझा फेबु फ्रेंड माया करत नाही, प्रेम करतोय, वासनेच्या आवरणात गुरफटलेलं प्रेम. तुला कळणार नाही.
मग एक दिवस त्याचा फोन आला, हॉटेलवर ये, त्याने सांगितले . तू म्हणालीस नाही, परीक्षा चालू आहे. पुढच्या मिनिटात तुझ्या व्हॉट्सॲपवर तुझा हॉटेल मधल्या खोलीतला नको त्या अवस्थेतला फोटो आला. तुझ्या पायाखालची जमीन सरकली. तू म्हणालीस डिलीट कर प्लीज. दुपारी चार वाजता हॉटेल वर पोहोच मग डिलीट करतो, आली नाहीस तर याची प्रिंट काढून तुझ्या घरच्या पत्त्यावर वडीलांच्या नावाने पाठवतो, त्यानें सांगितले.
तू चार वाजता गेलीस. नेहमीचं कार्य उरकल्यावर तू सगळे फोटो डिलीट करायला सांगितले. तो म्हणाला की माझ्या मित्राला पण एन्जॉय करायला दे. तू रडायला लागलीस. तो हसायला लागला. त्याने मित्राला वरती यायला सांगितलं. तो आला आणि त्यानेही तुला चोळामोळा केले. तुझा फेबु मित्र त्या वेळी या प्रसंगाचा व्हिडिओ काढत होता. ते झाल्यावर त्याचा मित्र जायला निघाला. बाय रहीम भाई, तो म्हणाला आणि बाय रहमान, हा बोलला. तुझ्या डोक्यात आता प्रकाश पडला की रामचरित मानस शर्मा हा रफीक आहे. आता मात्र तू पुरती अडकली होतीस, फसली होतीस,आयुष्यातून उठली होतीस. उण्यापुऱ्या तीन एक महिन्यात होत्याची नव्हती झालीस. तू हमसून हमसून रडायला लागलीस. ऐसा क्यों किया तुमने मेरे साथ? तू रहीम है ये तूने क्यों नहीं बताया? तू विचारलं,” पागल बालिका, राम चरित मानस कभी नाम होता है क्या, वो तो हिंदुओंका रामायण है, ये तू हिन्दू होकर भी तुझे पता नही है क्या?” तू रडायला लागलीस. “ क्यों रोने का नाटक कर रहेली हैं? पहले दो बार तो कर चुकी हो, ऐसा काम एक बार क्या और हजार बार क्या, क्या फर्क पड़ता है?” तो म्हणाला. “ मैंने तुमसे प्यार किया हैं, तुम्हारे दोस्त के साथ नहीं, उसको क्यों बुलाया मेरा जिस्म नोचनेके लिए?” तू प्रश्न केलास. “ जादा शान पत्ती मत दिखा, तू रंडी हैं वो मैं पहलेही जान गया था.” तू डोळे विस्फारून त्याच्याकडे बघायला लागलीस. “ कैसी बाते करते हो? क्या किया मैंने?” तुझा प्रश्न. “ वो फेबू पे तूने बनाई हुई आइटम सॉन्ग की लिस्ट और उसपे बनाए हुए रिल्स ही बताती हैं के तेरा कॅरेक्टर ढीला है. बीड़ी जलइले, मैंने मेरी बीड़ी क्या चिरूट जला दिया और उसकी राख तेरे ॲश ट्रे मे डाल भी दिया. ऐसे सेक्सी गाने तुझे पसंद है तो तू सेक्स के लिए तड़पती रहती हैं, हैं ना?” तू काय उत्तर देणार?
तोच चुकीचा वागला. हो ना ? हलकट, नीच, पाजी, बदमाश, लफंगा, सैतान, कुत्ता, कमिना, ब्लॅक मेलर. सगळा दोष त्याचाच. तु त्याला स्वतःचा फोटो पाठवला नव्हताच. तोच तुझ्या मोबाईल मध्ये घुसला आणि त्याने तुझा फोटो चोरला. नालायक कुठला. तू त्याच्या व्हिडिओ कॉलचं उत्तर दिलं नव्हतंच. तोच तुझ्या घरी तुला लाईव्ह बघायला आला, हरामी. दुपट्टा त्यानेच बाजूला केला. बास्टर्ड. ज्यूस सेंटर वर त्यानेच तुझ्या कपाळाला पिस्तूल लावून नेले. हॉटेलवर तर त्याने तुला घरातून पळवून नेले होते, धोकेबाज. पण तो तर मुलगा आहे, दोष त्याचाच. तू तर स्त्री आहेस,शोषित नारी, तुझी चूक कशी असू शकेल?
तू चार वर्षाचं बाळ आहेस अजून, हो ना?. सुटकेस मध्ये कोंबलेल्या मुलींबद्दल तू वाचत नाहीस की काय? फ्रीज मधले शरीराचे तुकडे तुला विसरायला झाले काय? सोशल मीडियावर खोटे आयडी बनवणारे शेकडो केसेस तुला माहिती नाहीत? हॉटेल मध्ये चार भिंतीच्या आत तरुण जोडपी शरीराची आग थंड करायला जातात हे तुला माहीत असून सुध्दा तू गेलीस. तिथे भागवत सप्ताह चालत नाही, गीतेवर कुणी प्रवचन देत नाहीत हे तुला ठाऊक होतं तरीही तू गेलीस. किती सहजपणे तो म्हणाला आय लव यू आणि तुला ते खरं वाटलं. प्रेमका ढाई आखर कळायला तो संत कबीर होता. हो ना? मीरा, तुलसीदास, रैदास होता. प्रेम शब्दाचा अर्थ कळायला कित्येक जण शास्त्र, वेद, पुराण, कुराण कोळून प्यायले पण शेवटी थकले. पण तो म्हणाला आय लव यू आणि तुला ते खरं वाटलं.
पण आता तक्रार नको की त्याने गँग रेप केला, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. स्वतःच्या चुका कबूल कर आणि सोशल मीडिया वर हे मॉडर्न मुजरे, आयटम सॉन्ग, व्यक्ती स्वातंत्र्य, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, सोड हे सगळं. स्वतःच्या सीमारेषेत राहशील तर कोणाची ताकत नाही तुझी छेड काढण्याची. परंतु तुला हे सगळं फा.ल.तू. वाटत असेल तर याला बलात्कार म्हणू नकोस, लैंगिक शोषण म्हणू नकोस, sexual harassment म्हणू नकोस, तर understanding, sexual lust, enjoyment, entertainment, my favourite item songs, body needs, time pass, modernism, fashion, woman empowerment, my body my choice, असं म्हण, परंतु बलात्कार, रेप? नो वे.
डोकं जरा शाबूत असेल ना तर या घाणी पासून लांब रहा आणि स्वतःला वाचव. इस्लाम शब्द पण लंगडाच आहे. हिंदू शब्द नाही. रफिकच्या पोटात तू सुरा जरी खुपसलास तरीही तुझी गेलेली अब्रू परत येणार नाही.
तुझ्या आईबाबांना हे कळलं तर त्यांची आतडी तीळ तीळ तुटतील याचा विचार तुला कधीच कसा नाही शिवला? घरंदाज मुलगी ना तू? एक विचार मनात येतोय. तुला फेबुची गरजच काय? तुझे आईबाबा फेबुशिवाय जगतात. त्यांना आयुष्यात अशा गोष्टींची आवश्यकता भासली नाही कधीच.
आता तुला पोलिस स्टेशन गाठल्याशिवाय गत्यंतर नाही.
…..
(No subject)
भडकाऊ लिखाण..
भडकाऊ लिखाण..
निर्भया केस मधे ही मुळचे लंगड्या धर्मातलेच आरोपी असतील मग, खोटी नावं घेऊन राहत असतिल.. होना रेवतिताई?
ताईदा गेले का ?
ताईदा गेले का ?
रेवतीअण्णा, पुरे झालं! आता
आयडी अल्ला घरी गेला.
ताईण्णा गेले.
ताईण्णा गेले.
प्रथम ईश्वराकडे मग महान अत्रींकडून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी विधी केले जातील.
मग पुनर्जन्म !
नेमका कलाटणी देणाऱ्या सीनलाच
नेमका कलाटणी देणाऱ्या सीनलाच थिएटर सोडावे लागल्याने क्लायमॅक्सला मुकावे तशी गत झालीय बघा आता आमच्या सारख्या अज्ञानी बालकांची.
हे सर्व काय कुठे कधी कसे घडले नक्कीPages