Submitted by बिपिनसांगळे on 25 March, 2024 - 00:37
२५ मार्च २०२०
या दिवशी कोरोनामुळे लॉक डाउन करण्यात आले .
त्यानंतर अनेक लोकांनी त्या काळात सेवा किंवा समाजसेवा केली ,
पण त्यांच्यामध्ये असेही काही लोक होते की ज्यांनी विशेष कार्य केलं . प्रेरणादायी !अगदी हटके !
अशा २७ लोकांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून विवेक स्पार्क फाउंडेशन या संस्थेनं ,
एक पुस्तक निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आणि तो आता पूर्ण झाला
देव पाहिलाय आम्ही
असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते कार्य कथा रूपात मांडण्यात आलंय .
त्याचं प्रकाशन आज संध्याकाळी होत आहे - २५ मार्च २०२४
६. ३० , न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड पुणे
यामध्ये दोन कथा लिहिण्याची संधी मला मिळाली आहे .
धुलीवंदनाच्या शुभेच्छा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अभिनंदन व शुभेच्छा !
अभिनंदन व शुभेच्छा !
यामध्ये दोन कथा लिहिण्याची
यामध्ये दोन कथा लिहिण्याची संधी मला मिळाली आहे .….
अभिनंदन !
अभिनंदन व शुभेच्छा !
अभिनंदन व शुभेच्छा !
अरे वा! हार्दिक अभिनंदन आणि
अरे वा! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! पुण्यात असते तर यायला आवडलं असतं.
अभिनंदन व शुभेच्छा !
अभिनंदन व शुभेच्छा !
अभिनंदन व शुभेच्छा !
अभिनंदन व शुभेच्छा !
अभिनंदन.. अशीच अनेक पुस्तके
अभिनंदन.. अशीच अनेक पुस्तके प्रकाशित होऊ देत.
अभिनंदन!
अभिनंदन!
अरे व्वा अभिनंदन बिपीनसांगळे
अरे वा अभिनंदन बिपीनसांगळे .
वाचक मंडळी ,
वाचक मंडळी ,
खूप आभार .
आणखी एक विशेष म्हणजे या कथांचं संपादन डॉ . उदय निरगुडकर यांनी केलं आहे .
खुप खुप अभिनंदन बिपिनजी
खुप खुप अभिनंदन बिपिनजी
बिपीनजी, अभिनंदन!
बिपीनजी, अभिनंदन!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
उपक्रम आणि पुस्तकाची थीम दोन्हीही मस्तच.
खूप खूप अभिनंदन !!!
खूप खूप अभिनंदन !!!
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे व्वा! अभिनंदन!
अरे व्वा!
अभिनंदन!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
बेस्ट, अभिनंदन बिपिनजी.
बेस्ट, अभिनंदन बिपिनजी.
पुस्तक कुठे मिळेल.
अभिनंदन आणि शुभेच्छा....
अभिनंदन आणि शुभेच्छा....
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वा! हार्दिक अभिनंदन आणि
अरे वा! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वाह.. मस्तच.. अभिनंदन !!
अरे वाह.. मस्तच.. अभिनंदन !!
मस्तच, अभिनंदन
मस्तच, अभिनंदन
अभिनंदन व शुभेच्छा
अभिनंदन व शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
बिपिनजी, खूप अभिनंदन आणि
बिपिनजी, खूप अभिनंदन आणि शुभेच्छा....!
भविष्यात तुमच्या लेखणीतून सुंदर - सुंदर कथा लिहिल्या जावोत.. हि मनोकामना..!
अभिनंदन व शुभेच्छा !
अभिनंदन व शुभेच्छा !
अशीच अनेक पुस्तके प्रकाशित होऊ देत.
Pages