मराठी भाषा गौरव दिना निमित्त officially उपक्रम सुरू झाले नसले तरी मागील वर्षातील काही उपक्रमांचे धागे वर काढले आहेत. किंवा इतरही नवे धागे काढले आहेत.
हा असाच एक धागा..
पूर्वी आल्याला शाळेत असताना एक चित्र बघून चित्र्वर्णन लिहायला येत असे. परंतु आता एखादया चित्राकडे बगून काहीतरी छानस सुचू शकत. एकाच चित्रात प्रत्येकाला काहीतरी वेग वेगळं दिसत , त्याचे / तिचे अनुभव वेगळे असतात त्यामुळे त्या चित्राकडे बघून उमटणारे तरंग ही वेग वेगळे असतात. त्यातून निरनिराळे साहित्य / साहित्यप्रकार बाहेर येऊ शकते.
तुम्हाला आवडलेल्या ह्या पैकी एखाद्या किंवा तुमच्याकडील एखाद्या चित्रावर लेख, कविता किंवा कथा ह्यापैकी काही लिहायचे..
मी माझ्याकडे ( paint by number app मध्ये केलेली) असलेली काही चित्रे इथे जोडत आहे.
---
---
***
एक दोन आठवड्यापूर्वी एक चित्रावर आधारीत कथा टाकली होती तेव्हा २-३ जणांना ही कल्पना आवडली असल्याचं त्यांनी सांगितलेलं.. त्यावरून वाटलं की म. भा. गौ. दिना निमित्त अस काही आवडेल का माबोकरांना लिहायला... म्हणून हा प्रपंच.
उपक्रम छान आहे. तुमची
उपक्रम छान आहे. तुमची चित्रावर आधारीत कथा पण छान होती.
धन्यवाद!
धन्यवाद!
उपक्रम छान आहे>>> खर तर कुणी मनावर घेऊन लिहिलं तर उपक्रम होईल / होवू शकतो.
खर तर कुणी मनावर घेऊन लिहिलं
खर तर कुणी मनावर घेऊन लिहिलं तर उपक्रम होईल / होवू शकतो.>> घेतलं मनावर.
“पाणीच पाणी”
चित्र टाकण्याकरता बरीच मेहनत घेतली. शेवटी स्क्रीन शॉट घेऊन टाकले.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/84735
मास्क
वाचली. छान आहे. धन्यवाद!
वाचली. छान आहे. धन्यवाद!
पाणीच पाणी - SharmilaRhttps:/
चित्रा वरून लिखाण ह्या उपक्रमा अंतर्गत लेखांचे धागे:
पाणीच पाणी - SharmilaR
https://www.maayboli.com/node/84731
Mask - सामो
https://www.maayboli.com/node/84735
चेहरा - abuva
https://www.maayboli.com/node/84746
मुखवटा - अतरंगी
https://www.maayboli.com/node/84747
.
.
ह्या कथानही थोडा न्याय (तुमचं
ह्या कथानाही थोडा न्याय (तुमचा वेळ आणि दाद) द्या. धन्यवाद!
तीन पैकी दोन चित्रांवर खूप
तीन पैकी दोन चित्रांवर खूप छान लेख/ कथा/ मनोगत लिहिले गेले. एकच चित्र मागे राहील, तेही सुंदर - एका पक्षच.
असाच एक चित्राकडे बघताना आठवलेला प्रसंग..
https://www.maayboli.com/node/84762