चित्रावरून लिखाण : एक ( सुचविलेला) उपक्रम !

Submitted by छन्दिफन्दि on 28 February, 2024 - 15:43

मराठी भाषा गौरव दिना निमित्त officially उपक्रम सुरू झाले नसले तरी मागील वर्षातील काही उपक्रमांचे धागे वर काढले आहेत. किंवा इतरही नवे धागे काढले आहेत.

हा असाच एक धागा..

पूर्वी आल्याला शाळेत असताना एक चित्र बघून चित्र्वर्णन लिहायला येत असे. परंतु आता एखादया चित्राकडे बगून काहीतरी छानस सुचू शकत. एकाच चित्रात प्रत्येकाला काहीतरी वेग वेगळं दिसत , त्याचे / तिचे अनुभव वेगळे असतात त्यामुळे त्या चित्राकडे बघून उमटणारे तरंग ही वेग वेगळे असतात. त्यातून निरनिराळे साहित्य / साहित्यप्रकार बाहेर येऊ शकते.

तुम्हाला आवडलेल्या ह्या पैकी एखाद्या किंवा तुमच्याकडील एखाद्या चित्रावर लेख, कविता किंवा कथा ह्यापैकी काही लिहायचे..

मी माझ्याकडे ( paint by number app मध्ये केलेली) असलेली काही चित्रे इथे जोडत आहे.

Ink_Wed Feb 28 12_20_29 PST 2024.jpg

---

Ink_Wed Feb 28 12_17_34 PST 2024.jpg

---

Ink_Thu Jan 11 17_49_03 PST 2024_0.jpg

***

एक दोन आठवड्यापूर्वी एक चित्रावर आधारीत कथा टाकली होती तेव्हा २-३ जणांना ही कल्पना आवडली असल्याचं त्यांनी सांगितलेलं.. त्यावरून वाटलं की म. भा. गौ. दिना निमित्त अस काही आवडेल का माबोकरांना लिहायला... म्हणून हा प्रपंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद!
उपक्रम छान आहे>>> खर तर कुणी मनावर घेऊन लिहिलं तर उपक्रम होईल / होवू शकतो.

खर तर कुणी मनावर घेऊन लिहिलं तर उपक्रम होईल / होवू शकतो.>> घेतलं मनावर.
“पाणीच पाणी”
चित्र टाकण्याकरता बरीच मेहनत घेतली. शेवटी स्क्रीन शॉट घेऊन टाकले.

चित्रा वरून लिखाण ह्या उपक्रमा अंतर्गत लेखांचे धागे:

पाणीच पाणी - SharmilaR
https://www.maayboli.com/node/84731

Mask - सामो
https://www.maayboli.com/node/84735

चेहरा - abuva
https://www.maayboli.com/node/84746

मुखवटा - अतरंगी
https://www.maayboli.com/node/84747

.

तीन पैकी दोन चित्रांवर खूप छान लेख/ कथा/ मनोगत लिहिले गेले. एकच चित्र मागे राहील, तेही सुंदर - एका पक्षच.
असाच एक चित्राकडे बघताना आठवलेला प्रसंग..

https://www.maayboli.com/node/84762