Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आप्पे एक नंबर !!
आप्पे एक नंबर !!
Kittu Kay prayog kele te
Kittu Kay prayog kele te details liha
(No subject)
पावट्याची भाजी
अजून कोणती recipee आहे का? ह्या शेंगा फार निबर वाटल्या.
आप्पे आजचा नाश्ता
किल्ली >>> भाजी यमी दिसतेय.
किल्ली >>> भाजी यमी दिसतेय.
मटर कचोरी
मटर कचोरी![IMG_7127.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/IMG_7127.jpeg)
माझेमन... एक फोटो पोट फाडून
माझेमन... एक फोटो पोट फाडून हवा होता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
आज आई ने खूप दिवसांनी मुदण्याचे लाडू केले होते.
काय असते हे मुदण्याचे लाडू
काय असते हे मुदण्याचे लाडू
आकार वेगळाच आहे.. नेहमीचा गोल लाडू नाही
'अर्धबरी' ने केले. पौष्टिक
'अर्धबरी' ने केले. पौष्टिक लाडू.
मखना, डिंक, खजूर मेजर
तीळ, खसखस, जवस, बदाम पावडर, वेलदोडे पूड मायनर.
पौष्टिक आहेत असे सांगण्यात आले आहे.
वाटाण्याची उसळ
वाटाण्याची उसळ
वाह.. कांदा थोडा एक्स्ट्रा
वाह.. कांदा थोडा एक्स्ट्रा येऊ दे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शनिवार स्पेशल. प्रोटीन डोसा.
शनिवार स्पेशल. प्रोटीन डोसा. चटणी आणि लोणी.
मखाणे
मखाणे
सगळे पदार्थ तोंपासू..
सगळे पदार्थ तोंपासू..
प्रज्ञा , प्रोटिन डोसा म्हणजे काय काय घातलंय?
किल्ली, सेम टु सेम प्लेट आणि मखाणे आहेत माझ्या कडे.. एक सेकंद मी फोटो कधी टाकला असं झालं मला..
उसळ एकदम टेम्पटिंग
मृ
मृ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी वाट पाहतेय sunday ची
आज कडक उपास करते
आज कणकेची धिरडी केली. जमल्यास
आज कणकेची धिरडी केली. जमल्यास फोटो टाकेन.
कुठं जमायचं सांगा. मी तीन
कुठं जमायचं सांगा. मी तीन खाईन.
(No subject)
हाहाहा मानव चट्टामट्टा झाला
हाहाहा मानव चट्टामट्टा झाला
Instant इडली
Instant इडली
रवा + तांदळाचे पीठ
रमा रात्री म्हणाली उद्या सकाळी इडली पाहिजे. म्हणून मग instant इडली केली
उपासाचा डोसा, चटणी
उपासाचा डोसा, चटणी
आज जया एकादशी
प्रोटीन रिच दोसा
प्रोटीन रिच दोसा
मंजूताई झब्बू.. प्रोटिन रिच
मंजूताई झब्बू.. प्रोटिन रिच डोसा.
#प्रज्ञाच्या रेसिपी ने
मंजूताई झब्बू.. प्रोटिन रिच
मंजूताई झब्बू.. प्रोटिन रिच डोसा.
#प्रज्ञाच्या रेसिपी ने ->> कुठे आहे रेसिपी ?
कुठे आहे रेसिपी ?>>>वाहून
कुठे आहे रेसिपी ?>>>वाहून गेली वाहत्या धाग्यावर पण मी सेव्ह केली होती....
हिरवे मूग 1 वाटी, उडीद डाळ अर्धी वाटी, हरबरा डाळ पाव वाटी, तूरडाळ पाव वाटी, तांदूळ अर्धी वाटी, साबुदाणा पाव वाटी, मेथ्या अर्धा चमचा. स्वच्छ धुवून सगळं एकत्र भिजवलं रात्रभर. सकाळी वाटून लगेच डोसे घातले. तांदूळ आणि साबुदाणा हेच फक्त कार्ब्स. तेही पिठाचा पोत छान यावा म्हणून.
### by प्रज्ञा9 ##
धन्यवाद!!
धन्यवाद!!
डोसा , इडली - मस्त !!
डोसा , इडली - मस्त !!
मृणाली ऐन वेळी इनो वगैरे
@मृणाली प्रोटिन रिच डोश्यासाठी ऐन वेळी इनो वगैरे घातले होते का? उद्याच करायचा बेत आहे.
नाही घातले इनो...माझ्या कडे
नाही घातले इनो...माझ्या कडे घरात साबुदाणा पण नव्हता तो पण नाही घातला..पण प्रज्ञा म्हटलेली १-२ चमचे साबुदाणा घातला कि वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट टेक्सचर येतं..
फसण्याचे नो चान्सेस, असाच मिश्र डाळींचा थोड्या वेरीएशनने करत असते मी डोसा नेहमी...
थँक यू मृणाली
थँक यू मृणाली
Pages