Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
@भरत, मावेच्या कोथिंबीर
@भरत, मावेच्या कोथिंबीर वड्यांची पाकृ झालीच पाहिजे. मस्त दिसताहेत.
मागच्या आठवड्यातला खाऊ - इडली
मागच्या आठवड्यातला खाऊ - इडली
भेळ
कॉफी
कॉफी
हा पदार्थ ओळखा पाहू.
हा पदार्थ ओळखा पाहू.
गाजरहलवा विथ चॉकलेट कोन आणि
गाजरहलवा विथ चॉकलेट कोन आणि आईस्क्रीम
:उगीचचकाहीही:
आत्ताच जेवले आणि मला आईस्क्रीम खावंसं वाटलं खूप उन्हाळ्यामुळे, म्हणून मनी वसे ते फोटोत दिसे असं झालंय.
(No subject)
प्रज्ञा.. बरोब्बर
प्रज्ञा.. बरोब्बर
अय्यो! थँक्यूच की
अय्यो! थँक्यूच की![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काय चाललंय किल्ली? एकावर एक
काय चाललंय किल्ली? एकावर एक अशी आईस्क्रीमं दाखवली तर कसं चालेल? खायला तर मिळत नाहियेत इथे मला![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
Client आलेला तेव्हा team
Client आलेला तेव्हा team dinner होतं. तेव्हाचे photos आहेत ते दोन. एरवी असे fancy प्रकार खायला स्वतः पैसे खर्चून आपण जात नाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खायला स्वतः पैसे खर्चून आपण
खायला स्वतः पैसे खर्चून आपण जात नाय. .....
हे हे.
ईराणी बेरी पुलाव विथ चिकन
ईराणी बेरी पुलाव विथ चिकन (झेरीश्क पोलो बा मुर्ग)
![IMG_7233.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/IMG_7233.jpeg)
वाह मस्त दिसतेय..
वाह मस्त दिसतेय..
माझेमन फार सुंदर दिसतय ताट.
माझेमन फार सुंदर दिसतय ताट.
माझेमन, ताट सुरेख दिसतंय.
माझेमन, ताट सुरेख दिसतंय.
ताट सुरेख दिसतंय.>>+१
ताट सुरेख दिसतंय.>>+१
होळीचा नैवेद्य!
होळीचा नैवेद्य!
वाह! तोंपासू!
वाह! तोंपासू!
माझेमन, छानच.
माझेमन, छानच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राजक्ता, भारी गं. किती मेहनत घेतली आहे.
थॅन्कस, पुपो आवडते सगळ्याना,
थॅन्कस, पुपो आवडते सगळ्याना, लेक स्प्रिन्ग ब्रेक साठि घरी ...त्यात देसाइचा आमरस पण होता बाकी आमरस असला कि कुरडई मस्ट आहे.. कधी कधी मुड जमुन आला की साग्रसन्गित करायाचा उत्साह येतो.
माखंडी हलव्या साठी तूप थोडे
माखंडी हलव्या साठी तूप थोडे कमी घेतले तरी चालते. तेवढाच छान लागतो. फ्रिक्वेन्टली करत नसले तरी आत्तापर्यंत बऱ्याच वेळा केला आहे, पण कधी कडसर नाही लागला.
रमजान च्या निमित्त माखंडी हलव्याची रेसिपी एका फेसबुक गृप वर शेअर केल्यामुळे, तेथील स्क्रीन शॉर्ट्स घेऊन एका दुसऱ्याच ठिकाणी अत्यंत खालच्या पातळीवर त्या महिलेला ट्रोल केलं गेलं. मुस्लिम सणाला एका हिंदू महिलेने रेसिपी शेअर केल्याचा राग! तिला धमक्याही आल्या. लोकसत्तेत अग्रलेख लिहिला गेला, पण विशेष म्हणजे सायबर सेलने सुद्धा ताबडतोब दखल घेतली.
हा धागा असे विषय लिहिण्याचा नाही, ह्याची पूर्ण कल्पना आहे. मायबोली वर सुद्धा काही असे काही सदस्य असतील ज्यांना वेगवेगळे पदार्थ करून पाहणे व ते शेअर करणे आवडत असेल, त्यांनी वरील घटनेवरून सावध राहावं, ह्यासाठी लिहिलं.
( ज्या महिलेबाबत हे घडलं, ती माझी चांगली मैत्रीण असल्याने पूर्ण घटनाक्रम माहीत आहे.)
हे घ्या बोंडू ( काजूबियांचे
हे घ्या बोंडू ( काजूबियांचे फळ)
ही फळं अशीच खाता की काही
ही फळं अशीच खाता की काही पदार्थ करता?
काजू बोंडे कोकणात तरी नुसतेच
काजू बोंडे कोकणात तरी नुसतेच कापून मीठ लावून खातात. काही ठिकाणी चूलीत थोडेसे भाजून खातात. त्यामुळे घशाला खवखवत नाही.
पण इकडे एका कृषीप्रदर्शनात काजू बोंडे सुकवून त्यांचे खजूर केलेले बघितले.
हो का? आम्ही लहानपणी चोखून रस
हो का? आम्ही लहानपणी चोखून रस प्यायचो. शेतावर २०२१ मधे बऱ्यापैकी काजू आला. पण कोविडचे दिवस होते. घशाला सांभाळायचं म्हणून चवही घेतली नाही. यंदा पुन्हा दिसत आहेत. दोन्ही - तिन्ही पद्धतीने खाऊन बघते.
काजूचे बोंड (फळ) खाताना
काजूचे बोंड (फळ) खाताना बाँडचा बी ( ज्यातून काजूगर काढतात) लगतचा भाग टाळावा, म्हणजे खवखवत नाही.
मटार multigrain पराठे
मटार multigrain पराठे
गव्हाचा चीक
गव्हाच्या चिकाची खीर
त्या मखंडी हलवा वरून इतका का
त्या मखंडी हलवा वरून इतका का गदारोळ चालला आहे सोमीवर कळत नाहीये.
ती काहीही नवीन रेसीपी नाहीये.
मी तर, हिमाचलला गेलेली तेव्हा खालेली होती आणि हि २५ एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
सिमला, हिमाचलला तर पारंपारिक रेसीपी आहे…
काही सिंधी लोकं हि असेच बनव्तात, माझी एक मैत्रीण पण करायची.
लोकं पण नाा..
रवा टोस्ट आणि तैवानीज
रवा टोस्ट आणि तैवानीज पॅनकेकचे फ्युजन
Pages