नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw
रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.
एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s
प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे
सामो तुलाही नववर्षाच्या शुभेच्छा. जमेच्या बाजू सांगिल्या आहेस खऱ्या. पण त्या तितक्या खरोखरच असाव्यात यासाठी प्रयत्न करत असते गं. पण कौतुक आवडलंच हं. :स्मित :
प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे डॉक्टर.
पुस्तक संग्रहाबाबत अवांतर माहिती मिळाली तुमच्यामुळे.
एका मराठी माणसाने अरब देशांमध्ये व्यवसाय कसा रुजवला याची गोष्ट. मसाला किंग
https://youtube.com/shorts/A3LwQenmp7Y?feature=share
https://youtu.be/Jl76D24mOsk
राममंदिराच्या पवित्र ऐतिहासिक
राममंदिराच्या पवित्र ऐतिहासिक पुनःस्थापनेच्या निमित्तानं रामकथा विश्लेषण - रामायणाचा उपसंहार
https://youtube.com/shorts/gmdDNNGUe58?feature=share
https://youtu.be/aA3Kikl-2jU
चॅनल सबस्क्राईब केले आहे
चॅनल सबस्क्राईब केले आहे
तुमची पुस्तकांची निवड छान आहे. त्यामुळे नवीन पुस्तकं माहिती होतायत.
धन्यवाद आणि शुभेच्छा
खूप धन्यवाद स्पार्कल.
खूप धन्यवाद स्पार्कल. चॅनेलवरही अभिप्राय द्यावा ही विनंती.
पुन्हा एकदा, पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन वृत्तांत..
https://youtu.be/MLROQKX-ItE
पुस्तक मंदिर >>> सुंदरच !!
पुस्तक मंदिर >>> सुंदरच !!
धन्यवाद डॉक्टर कुमार.
धन्यवाद डॉक्टर कुमार.
आजचं पुस्तक तुमच्या क्षेत्रातील आहे.
कर्कविज्ञानाची गोष्ट.
https://youtube.com/shorts/6MYDn_ReLM8?feature=share
https://youtu.be/oeq3wQM84_A
क्रांतिकारक वासुदेव बळवंत
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आज पुण्यदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांचं चरित्र.
https://youtu.be/k4u23SNeHUY
https://youtube.com/shorts/KBHrIY2XK-0?feature=share
मराठी भाषा गौरव दिनाच्या
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं
आठवणीतल्या कविता - १
https://youtu.be/S3CjDwXGfuw
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रकाशित झालेलं कमला सोहोनी यांचं चरित्र, पहिल्या भारतीय महिला विद्यावाचस्पती शास्त्रज्ञ
https://youtu.be/hqMtts55dHc
https://youtube.com/shorts/c61z-Lad_ts?feature=share
महिला दिन विशेष - पेशवेकुलीन
महिला दिन विशेष - पेशवेकुलीन स्त्रियांची ओळख.
https://youtube.com/shorts/57pHFao5vhY?feature=share
https://youtu.be/8t9CPPMtgso
**कमला सोहोनी यांचं चरित्र,
**कमला सोहोनी यांचं चरित्र,
>>>> उत्तम व समयोचित !
धन्यवाद डॉक्टर.
धन्यवाद डॉक्टर.
प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, गीतकार कै. शांताबाई शेळके यांनी लिहिलेले पुस्तक- वडीलधारी माणसे.
https://youtube.com/shorts/W6SAczKanDg?feature=share
https://youtu.be/uR9J3LH-lhk
वडीलधारी माणसे - यातली
वडीलधारी माणसे - यातली व्यक्तीचित्रे खूपच वरवरची वाटली होती मला. घटनांवर जास्त भर वाटला होता आणि व्यक्तीमत्व अभावानेच पुढे आलंय असं वाटलं. कदाचीत शांताबाईंनी लिहिलंय म्हणून अपेक्षा वाढल्या असतील.
आता पुन्हा एकदा वाचतो. तुमची पुस्तक ओळख नेहमीप्रमाणे सुरेख!
अधले मधले बरेच व्हिडीयो
अधले मधले बरेच व्हिडीयो बघितले. प्रत्येकवेळी प्रतिसाद देता आला नाही (किंवा आळसाने द्यायचा राहिला!).
कमला सोहोनी यांचं चरित्र, वडिलधारी माणसं, पेशवेकुलीन स्त्रियांची ओळख, मसाला किंग, कर्कविज्ञानाची गोष्ट हे व्हिडीयो आवडले.
अजून वाचत रहा आणि व्हिडीयो करत रहा.
माधव आणि पराग, धन्यवाद.
माधव आणि पराग, धन्यवाद.
तुम्ही वेळ काढून व्हिडिओ पाहताय हेच खरे तर उत्साहवर्धक आहे. त्यामुळे खूप आभार.
https://youtube.com/shorts/KumI8sG-c5c?feature=share
जलरूपी जीवनाची जपणूक करण्यासाठी भारतीय परंपरेचा एक शीतल रमणीय मार्ग....
https://youtu.be/Q-NRljT9jMY
विनोदाचा सोज्वळ बाजhttps:/
विनोदाचा सोज्वळ बाज
https://youtube.com/shorts/fmOB3gXo5Qk?feature=share
चिं. वि. जोशी यांच्या आत्मचरित्रात्मक लेखांचा संग्रह
https://youtu.be/BWbe9M2M_EU
काही व्हिडीओ बघितले.....
काही व्हिडीओ बघितले..... subscribe केले आहे
सवडीने बाकीचे बघून अभिप्राय कळवतो!!
पण छान कल्पना आहे
अतुल कुलकर्णीचा झी का अल्फा मराठीवर असाच एक पुस्तक परिक्षणाचा कार्यक्रम असायचा.... तो आठवला!!
धन्यवाद स्वरूप.https:/
धन्यवाद स्वरूप.
https://youtube.com/shorts/qKZfFA4YtYM?feature=share
जागतिक आरोग्य दिनानिमित्त
डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
https://youtu.be/SHbIRj9XATk
डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
वा ! उत्तम परिचय !!
डॉक्टरांच्या गोष्टींवर
डॉक्टरांच्या गोष्टींवर डॉक्टरांनी कौतुकभरला अभिप्राय देणं म्हणजे क्या बात है! धन्यवाद डॉ. कुमार १.
आज रामनवमी व रामदास स्वामी जयंतीनिमित्त
समर्थांनी पाहिलेलं रामराज्याचं स्वप्न साकारण्यासाठी.
https://youtube.com/shorts/VgmoGbnUF6s?feature=share
https://youtu.be/rf58loUxL2s
चिं. वि. जोशी यांच्या
चिं. वि. जोशी यांच्या आत्मचरित्रात्मक लेखांचा संग्रह>>> बघितलेला.. छान झालाय परिचय.
धन्सं छन्दिफन्दि.
धन्सं छन्दिफन्दि.
आजच्या जागतिक नृत्यदिनाच्या निमित्तानं
https://youtube.com/shorts/WZGlWdfJHlE?feature=share
https://youtu.be/7KEiDryciwA
पं. कै. रोहिणी भाटे यांनी शब्दबद्ध केलेली नृत्यसाधना
तुमच्याआमच्या बालपणीं,
तुमच्याआमच्या बालपणीं, भातुकलीच्या चिमुकल्या रम्य जगात थोडा फेरफटका (इथला आयडी नव्हे हं )
https://youtube.com/shorts/qgIvq3eCWDU?feature=share
खेळ मांडीयेला - एका विलक्षण छंदाचा प्रवास..
https://youtu.be/zirLp7K3LD4
https://youtube.com/shorts
https://youtube.com/shorts/5nJ1g5fXNxo?feature=share
स्किझोफ्रेनिया आजारावर मात करण्यासाठी मदतीचा हात - रोज नवी सुरूवात..
https://youtu.be/GfGI7DjhUIw
आजची तारीख माझ्या चॅनेल साठी
आजची तारीख माझ्या चॅनेल साठी विशेष आहे. कारण आज चॅनेल तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे. वाढदिवस विशेष भाग
https://youtube.com/shorts/TTBYYAB0RJ4?feature=share
https://youtu.be/BttCkLhUYrA
इथल्या अनेक मंडळींनी खूप प्रोत्साहन आणि सहभाग दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतेय. धन्यवाद माबोकर.
अभिनंदन प्राचीन!
अभिनंदन प्राचीन!
अरे व्वा, छान. उपक्रमात
अरे व्वा, छान. उपक्रमात सातत्य टिकवून ठेवल्याबद्दल अभिनंदन.
प्राचीन,अभिनंदन!
प्राचीन,अभिनंदन!
अभिनंदन प्राचीन!
अभिनंदन प्राचीन!
अरे वा ! आभिनंदन!!
अरे वा ! आभिनंदन!!
Pages