Submitted by अनुश्री. on 17 January, 2024 - 12:16
लेकीने तिच्या कॉलज प्रवेशासाठी लागणार्या चित्रांमध्ये काढलेल एक चित्र. इथे सांगायला आनंद वाटतो की ४-५ वर्षांची असल्यापासून तिने काढलेली चित्रे मी इथे टाकली आहेत आणि माबोकरांनी तिचे भरभरुन कौतुक केले आहे. आता तिने डिझाईन अॅनिमेशन मध्येच पुढे शिक्षण करायच ठरवलं आहे.
इतके वर्ष वेळोवेळी कौतुकाची थाप दिलेल्या माबोकरांचे मनापासून आभार
https://www.instagram.com/snowflakedigitalstudio?igsh=cWRmd3UzcmNobG12
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम.. खूपच सुंदर
अप्रतिम..
खूपच सुंदर
सीरियसली... हे चित्र आहे??
सीरियसली... हे चित्र आहे?? असे झाले
आहाहा!!!
आहाहा!!!
आहाहा, सहीच.
आहाहा, सहीच.
सुंदर
सुंदर
अप्रतिम काढलंय.
अप्रतिम काढलंय.
वॉव, फारच भारी
वॉव, फारच भारी
मनापासून धन्यवाद किल्ली,
मनापासून धन्यवाद किल्ली, ऋन्मेष, सामो, अन्जूताई, छन्दिफन्दि, मामी आणि अवल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम. तिला शुभेच्छा
अप्रतिम. तिला शुभेच्छा
अतिशय सुंदर... एक उचलून
अतिशय सुंदर... एक उचलून घ्यावी असे वाटतेय..
सुंदर! पारदर्शकता छान जमली
सुंदर! पारदर्शकता छान जमली आहे.
अप्रतिम!! खूप खूप सुंदर!
अप्रतिम!! खूप खूप सुंदर!
खूप छान !
खूप छान !
अ प्र ति म !
अ प्र ति म !
सुंदर चित्र..!
सुंदर चित्र..!
खूपच सुंदर !!!
खूपच सुंदर !!!
सुर्रेखच....
सुर्रेखच....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच सुंदर आहे.
फारच सुंदर आहे.
सीरियसली... हे चित्र आहे??
सीरियसली... हे चित्र आहे?? असे झाले +10000
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम. लेकीला जोरदार
अप्रतिम. लेकीला जोरदार शाबासकीची थाप.
अप्रतिम !
अप्रतिम !
भारीच
भारीच
सगळ्यांचेच खूप मनापासून
सगळ्यांचेच खूप मनापासून धन्यवाद !
फारच सुंदर!
फारच सुंदर!
अनुश्री, इन्स्टावर फॉलो केले
अनुश्री, इन्स्टावर फॉलो केले लेकीला.
भारी
भारी
OMG, अप्रतिम, सुंदर, अशक्य वै
OMG, अप्रतिम, सुंदर, अशक्य वै वै विशेषणे कमीच
धन्यवाद माबोकर
धन्यवाद माबोकर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद फॉलो केलस म्हणून
वर्षा
wow ! अतिशय सुंदर
wow ! अतिशय सुंदर
Pages