लेकीने काढलेले चित्र- रंगीत पेन्सिल- काचगोट्या.
Submitted by अनुश्री. on 17 January, 2024 - 12:16
लेकीने तिच्या कॉलज प्रवेशासाठी लागणार्या चित्रांमध्ये काढलेल एक चित्र. इथे सांगायला आनंद वाटतो की ४-५ वर्षांची असल्यापासून तिने काढलेली चित्रे मी इथे टाकली आहेत आणि माबोकरांनी तिचे भरभरुन कौतुक केले आहे. आता तिने डिझाईन अॅनिमेशन मध्येच पुढे शिक्षण करायच ठरवलं आहे.
इतके वर्ष वेळोवेळी कौतुकाची थाप दिलेल्या माबोकरांचे मनापासून आभार
विषय:
शब्दखुणा: