Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07
Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
1. 10 टक्के दर वर्षी,
1. 10 टक्के दर वर्षी, खात्रीशीर, करमुक्त, आयुष्यभर
हे १० टक्के कशाच्या १० % ? ( Denominator काय आहे?)
Sum Assured
Sum Assured
ही थोडीशी हातचलाखी वाटत नाही
ही थोडीशी हातचलाखी वाटत नाही ? sum assured हा निरर्थक आकडा आहे, दुसर्या कंपनीने हीच योजना सम अॅशुअर्ड निम्मी करून आणली तर परतावा २०% वाटेल.
तुमचेच फक्त बरोबर आहे. दुसरी
तुमचेच फक्त बरोबर आहे. दुसरी कंपनी देत ही असेल 20% किंवा त्याहून अधिक.
निरर्थक कसा? आणि विकणारा
निरर्थक कसा? आणि विकणारा हातचलाखी करणारच. आणि केलीच पाहिजे.
@जाई
@जाई
https://www.livemint.com/money/what-the-10-income-in-lic-jeevan-utsav-po...
थँक्स भरत
थँक्स भरत
NPS मध्ये सरासरी 91000 जर मी
NPS मध्ये सरासरी 91000 जर मी भरत असेन तरी तुम्ही सांगितले 9 टक्के ने दहा वर्षात ही रक्कम 910000 + व्याज 5, 43000 अशी एकूण 14,53,000 अशी जमा होईल.
त्याला दोन वर्षे FD सारखे जरी ठेवले तरी त्यावेळेला 5% च्या आसपास बॅंक दर आहे असे मानले तरी 16 लाख होतात.
त्यावर वार्षिक व्याज पून्हा 5% दर पकडला तर 80000 च होतात. तेही व्याजदर कमी होत जाईल तसे कमी होतील. यावर TDS कट होईल.
हे उत्सव ला सेम कॅलक्युलेशन आहे, म्हणून सांगत आहे.
उत्सवचे ठरलेले, सांगितलेले दर FIX आहेत, बदल होणार नाही.
आणि पुन्हा NPS किंवा MF हे लिहून देणार नाहीत की नक्की ईतके पैसे देणार असे. किंवा बॅंक दर पण कायमस्वरूपी ठरलेला असणार नाही. Past performance is no guarantee of future results.
जेथे रिस्क नाही, तिथेही जर
जेथे रिस्क नाही, तिथेही जर तोडीस तोड परतावा मिळतो असेल तर उत्तम आहे.
तुम्ही कितीही विरोध केला तरी public demand वर ही पॉलिसी आली आहे.
आणि तुम्ही जे दाखले देतात ते सर्व झालेले आहेत, आणि त्यातला त्यात उत्तम परतावा गृहीत धरताय.
पण मग LIC ची सुद्धा काही जुन्या पॉलिसी चा परतावा बघा, मी या धाग्यात पहिल्यापासून योग्य एजंट आणि योग्य ती गरजेनुसार पॉलिसी अशीच शिफारस केली आहे.
LIC ची एक पॉलिसी होती, जीवन सुरक्षा, ज्याला 12 टक्के खात्रीशीर परतावा होता, ज्यानी ती पॉलिसी घेतली आहे त्याला अजूनही 12 टक्के नेच रिटर्न्स मिळत आहेत, कुरकुरणारे तेव्हा ही तेच करत होते आत्ताही तेच करतात. पण ज्याने घेतली त्याचा चांगला फायदा झाला आहे.
8 लाख रूपये गुंठ्याने
8 लाख रूपये गुंठ्याने घेतलेल्या प्लॉटला पाच वर्षांत २५ लाख रुपये भाव आहे.
31 लाख रूपयात घेतलेला फ्लॅट बूम मधे सहा वर्षांत 65 लाखात विकला.
ग्रुप बनवून प्लॉट घेणारे नफ्यात असतात.
सोनं, चांदी, शेअर्स मधे गुंतवणूक. आपल्या अक्कल हुषारीने केली कि चांगले रिटर्न्स मिळतात.
मुद्दाम हुषारी शब्द वापरला आहे.
नाहीतर मार्केट चढे असताना खरेदी केली आणि कोसळले तैव्हा फटका बसला हे उदाहरण सांगितले जाईल. अशा लोकांना एल आय सी एजंट सुद्धा चुना लावतात.
एल आय सी च्या ट्रेनिंगला गुंतवणुकीशी विम्याची तुलना करू नका असे निक्षून सांगितले जाते. गुंतवणूक हे शास्त्र पण आहे आणि कला पण. एल आय सी ची पॉलिसी जगात भारी गुंतवणूक आहे असे सतत सांगणे, वाद घालणे याला समर्थांनी नाव दिले आहे.
एल आय सी पीलिसी विकताना मंदीत बॅंकेच्या दाराशी तुलना ठीक.
इतर गुंतवणुकीचे मार्ग सोशल मीडियात, पब्लिक डोमेन मधे डिस्कस करायचे नसतात. इतकेच काय सख्ख्या भावालाही सांगू नये. पण ज्यांना हे मार्ग हाताळता येतात त्यांच्याशी एल आय सी चा परतावा सर्वात भारी नाही तर पर्याय सांगा हे म्हणजे मोदीला मत द्या नाहीतर पर्याय कोण? सारखे झाले.
. सगळ्या गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत.
माझ्या मैत्रीण एजंटने जीवन
माझ्या मैत्रीण एजंटने जीवन उत्सव मुलाकरता घे अस सांगितलं आहे..त्याच वय 3.5 असल्याने प्रिमिअम कमी असेल .. मग त्याला आयुष्यभर लाख रुपये मिळत राहतील
मी आधी वेडेपणा केलाय.. नोकरीच्या सुरुवातीला एका सरांनी(शाळेतल्या) पॉलिसी दिल्यात, त्याचा प्रीमिअम भरतेय पण परतावा फक्त एकाकडून येतोय, उरलेले काय करतात हे अजूनही कळलं नाही.. त्यामुळे मला कायम ह्या पॉलिसी अवघडच वाटतात
चनस online चेक कर की
चनस online चेक कर की
Pages