![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/07/23/5E9990CF-095D-4479-A625-6C3C0C539402.jpeg)
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
अर्रे फिर तो बवाल है!! बवाल =
अर्रे फिर तो बवाल है!! बवाल = सहीच या अर्थाने . माहीत नाही बरोबर आहे का. बवाल म्हणजे घोटाळा असू शकते.
सबकू थ्यान्कू है जी.
सबकू थ्यान्कू है जी.
अब ये नया लतीफ़ा सुनाताऊँ . अपने जुम्मन का.
धुलपेटमें पोट्टोंके म्याटर में जब्बरदस्त फाइटां हुए. पुलिसांकू बुलाए लोगॉं. जुम्मन कू पुलिस पकडे, जज के सामने पेश किये.
जुम्मन मियाँ ये लंबी लंबी दलीलॉं देरै - ये वो, वो ये. जज परेशान हो गै.
जज: फ़ालतू बातॉं नक्को करो. जित्ता तुमकू पूछे उत्ताच बताओ. सवालॉं के जवाब हौ के नै इतनाच देना. ज़्यादा बातॉ नक्को
जुम्मन: ऐसा नै हुता ना जी. सब मैटरॉं नै बता सकते “हौ” के “नै” मे जज साब !
जज: बता सकते.
जुम्मन: नई ना जी. नै बता सकते
जज: कोर्ट का टैम वेस्ट नक्को करो. चलो, तुम पुछो कौनसाबी सवाल. मै हौ- नै में जवाब देता. सिंपल है ना
जुम्मन: ऐसा बोलते जजसाब? तो किलियर बताव- आपके बेगम आप को रोज़ाना झाडू से पीटना छोड़ दिए क्या ????
हौ के नै ?
(No subject)
जुम्मन rocks
जुम्मन rocks
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
हाहाहा
हाहाहा
(No subject)
अशा टाइपचा किस्सा वाचलेला आहे
अशा टाइपचा किस्सा वाचलेला आहे पूर्वी पण या भाषेत्/टोन मधे वाचायला मजा येते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
… या भाषेत्/टोन मधे ….
… या भाषेत्/टोन मधे ….
हौ ना. लतीफ़े का मज़ा हैदराबादी लहजे के वजैसेच है![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
:हाहागलो:
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/C0gzxW5PYd5/?igshid=MzRlODBiNWFlZA==
Animal movie review must watch
Animal movie review ! धमाल !
Animal movie review !
धमाल !
हाहाहा, सहीच.
हाहाहा, सहीच.
हैदराबादी अब्बा : बेटा लस्सी
हैदराबादी अब्बा : बेटा लस्सी पीता क्या रे?
बेटा : नक्को मेरे कू
अब्बा : फिर दूध पिऐंगा क्या रे ?
बेटा: मेरे कू नक्को
अब्बा: जूस तो पी ले ना
बेटा : नै होना
अब्बा : हौलाच है ये. अपनी अम्मी पर गया ना. मेरा खून ईच पिऐंगा ये नामुराद !
अम्मी सामनेच बैठे थे. वो एकदम एम्पॉवर्ड बेगम, किसीकीच फालतू बातॉं नै सुनते उनो कब्बी !
उनो बेटे कू बोले : बेटा आम खाता क्या रे ?
बेटा : नक्को मेरे कू
अम्मी : फिर शरीफ़ा खा ले
बेटा : नक्को मेरे कू
अम्मी : ऑरेंज देती तेरे कू फिर
बेटा : नै हुना मेरे कू
अम्मी : तू भी अपने बाप पे गया रे हौले, झाड़ू और चप्पल खाएंगा तू भी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आई ग्ग!!! =))
आई ग्ग!!! =))
अशक्य हसतेय
अशक्य हसतेय![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अरे, हाहाहा.
अरे, हाहाहा.
बाय द वे शरिफा म्हणजे काय, कुठलं फळ.
: हाहा:
(No subject)
(No subject)
(No subject)
हैदराबादी शरीफा म्हणजे आपले
हैदराबादी शरीफा म्हणजे आपले सीताफळ.
मुरुमांनी/ व्रणांनी चेहरा खडबडीत झाला असल्यास “सडे हुए शरीफ़े जैसी शकल है” असे म्हणणे कॉमन आहे
Sounds cruel but no one seems to mind it in Hyderabad.
आगाया
आगाया
बेगम मात्र जबरदस्त आहेत .
हिसाब पुरेपूर चुकता.
शरिफा आणि सडे शरिफा जैसे शकल ही नवीन माहिती आणि हैद्राबाद नावे ठेवणे प्रकार नवीन कळाला
(No subject)
धन्यवाद अनिंद्य. सीताफळ
धन्यवाद अनिंद्य. सीताफळ म्हणजे शरीफा माहिती नव्हतं.
झकासराव, अजून एक ख़ासियत आहे.
झकासराव, अजून एक ख़ासियत आहे. हैदराबादी लोकांच्या बोलण्यात violence खूप असला उदा. टांगें तोडता, सर फोड़ता, झाडू से मारती, बोटी बोटी करूँगा वगैरे तरी माणसं सोबर आहेत. मारामारी शाब्दिकच जास्त
बातॉं के शेर सबजने इधर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
Pages