Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाबाला पण घरीच राहू दे हे
बाबाला पण घरीच राहू दे हे देवाला सांगायचे विसरलोच >>>
युज्वली हिरवीण चा बाबा व्हिलन
युज्वली हिरवीण चा बाबा व्हिलन अस्तोय.. पण इथं वेगळंच आहे.
आशुचँप , ओड्याला सख्त लौंडा
आशुचँप , ओड्याला सख्त लौंडा बनवायच्या प्रयत्नात आहेत
तर ओड्या प्यार करने वाले कभी डरते नहीं मोडात आहे
(No subject)
हीच ती ओड्याची गर्लफ्रेंड..
हीच ती ओड्याची गर्लफ्रेंड...ओड्या आला की लांबून धावत येते आणि लाडे लाडे सुरु होतं, मला मग खरोखरच व्हीलन होऊन त्याला घरी घेऊन जावं लागतं
ही ती लोकल भूभूंची गँग. मधोमध
ही ती लोकल भूभूंची गँग. मधोमध त्यांची अल्फा फिमेल बसलीय. ओड्या जराही त्यांच्या दिशेने सरकला तर ती लगेच भुंकत त्याला हुसकावते. एरवी मग तो लांबून गेला तर कुणी काही बोलत नाही, म्युच्युल अंडरस्टॅंडींग झालंय आता
अरे वा
अरे वा
ओडिन ला त्याचं प्रेम मिळालं.(डोळ्याला पदर लावून सुक करून हुंदका)
पुढच्या पोस्ट मध्ये ओड्याचं
पुढच्या पोस्ट मध्ये ओड्याचं युगुलगीत होऊन जाऊदे
ओड्या आला की लांबून धावत येते आणि लाडे लाडे सुरु होतं >>> या situation ला ' तू जब जब मुझको पुकारे, मैं दौडी आयी नादिया किनारे ' वगैरे चालेल
काल एक मजा झाली
काल एक मजा झाली
सध्या घरात सुतार केव्हाही येत जात असल्याने दारं उघडी असतात.काल अचानक काम करता करता मागे पाहिलं तर 2 फुटावर सोसायटीतला पाळीव लॅब डॉन. म्हणजे हा जाता येता ओळखीचा असला तरी असं 2 फुटावर त्याचं तोंड पाहून घाबरावं की हसावं कळेना.तो शांतपणे लोक झालेल्या कामाची पाहणी करायला येतात तसं फिरून सगळं फर्निचर बघत होता.मग त्याला गो बॅक म्हटल्यावर डुलत डुलत निघून गेला
हा हा हा, टिपिकल लॅब
हा हा हा, टिपिकल लॅब बिहेव्हीयर
या situation ला ' तू जब जब
या situation ला ' तू जब जब मुझको पुकारे >>>
किंवा सात समंडर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी
ओडिन ला त्याचं प्रेम मिळालं >>> तो छावा आहे, आसपासच्या सगळ्याच भुभ्या (भटक्या) त्याच्या मागे मागे हिंडतात
पण आम्हीच त्याला अजिबात मिसळू देत नाही त्यांच्यात
युज्वली हिरवीण चा बाबा व्हिलन
युज्वली हिरवीण चा बाबा व्हिलन अस्तोय.. पण इथं वेगळंच आहे. >>>> इथे मी "मै तुम्हे मुंह मांगे पैसे दे दुंगा, मगर मेरे लडके के जिंदगीसे हमेशा के लिए निकल जाना होगा" असे म्हणणारा आशु डोळ्यासमोर आला
(No subject)
<<<<पण आम्हीच त्याला अजिबात
<<<<पण आम्हीच त्याला अजिबात मिसळू देत नाही त्यांच्यात
नवीन Submitted by आशुचँप >>>>>
तैयबअली प्यार का दुष्मन, हाये हाये...
पैसे नाही, ट्रीटस
पैसे नाही, ट्रीटस
बाकी ओडिन ची लिश / दोरी ताणलीय चांगलीच, त्यावरून त्याची ओढ येतेय लक्षात
माऊ अन् ऑश्कु.. भरत भेटच आहे
माऊ अन् ऑश्कु.. भरत भेटच आहे हा!
ओडीन, गर्लफ्रेंड अन् कमेंट्स वाचून फार मज्जा वाटली!
हि आहे आमच्या सिंब्याची
हि आहे आमच्या सिंब्याची मैत्रीण. नाव तर काय क्लियोपात्रा आमचे घर सोडून ५-६ घरं पुढे राहते, आमचा हिरो तिच्या घरासमोरून जातांना १-२ मिनीट थांबून ती कठे दिसतेय का ते पहातो. ती बाहेर नसली कि हिरमुसला होऊन पुढे चालायला लागतो, म्हणजे मलाच थोडं ओढत न्यावे लागते
सिंबा नम्रपणे त्याच्या
सिंबा नम्रपणे त्याच्या गर्लफ्रेंड समोर बसला आहे.त्याने कुछ कुछ होता है पाहिला असावा.(इंसान का सर सिर्फ 3 लोगो के सामने झुकता है वगैरे)
हा हा हा, भारी कॉमेंट
हा हा हा, भारी कॉमेंट
मी अनु सिंबाची
मी अनु सिंबाची क्लिओपात्रा मस्त आहे की
सिंबा, ओडीन आणि त्यांच्या
सिंबा, ओडीन आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्स एकदम भारी
वरचे किस्से आणि फोटो पाहून
वरचे किस्से आणि फोटो पाहून इथली बाळे आता मोठी झालीत असं वाटायला लागलं
कुछ कुछ होता है पाहिला असावा.(इंसान का सर सिर्फ 3 लोगो के सामने >>>
वरचे किस्से आणि फोटो पाहून
वरचे किस्से आणि फोटो पाहून इथली बाळे आता मोठी झालीत असं वाटायला लागलं....... +१.
सिम्बा आणि क्लिओपात्रा भारी
सिम्बा आणि क्लिओपात्रा भारी जोडी
राजा राणी ची नावं वाटत आहेत.
राजा राणी ची नावं वाटत आहेत.
.....
कोणे एकेकाळी सिम्बा नावाचा राजा होता. तो शिकार/ (व्यापार whatever )करायला इजीप्त देशात गेला.
रुबाबदार असा सिम्बा नावाचा राजा देशाची पाहणी करत हमरस्त्याने जात होता. तिथे त्याला एक सुंदर युवती दिसली.
Love at first sight. इतक्यात तिच्या सखीने तिला हाक मारली, क्लिओ पात्रा, महाराजांनी आज्ञा दिली आहे, लवकर महालात चल. So on....
किल्ली लोल.
किल्ली लोल.
मग राजकुमार सिंबा नम्रपणे सुंदरी क्लिओपात्रा समोर बसून म्हणाले, 'हे सुंदरी, तुझं नाव काय?मी तुझ्यावर मोहित झालो आहे. मला वरशील का?
हा हा हा, फुल्ल टू धमाल
हा हा हा, फुल्ल टू धमाल सुरुये
क्लिओ पात्रा चा भाऊ होता ओडीन
क्लिओ पात्रा चा भाऊ होता ओडीन. तो त्या देशाचा युवराज होता. ओडीन दादा च्या परवानगी शिवाय क्लिओ साधी गळ्यातली तार सुद्धा खरेदी करत नसे.(refer क्लि
ओ images )
(जास्तच अवांतर होतंय, sorry )
धमाल पोस्टी.
धमाल पोस्टी.
हे बघून एका खेड्यातल्या आईसारखं मलाही 'माझ्या कोकोनटलाही दिया मिर्झा -गेला बाजार यामी गौतम सारखी मैत्रीण आणते की नाही बघाच' झाले आहे.
आणि आपले दोन्ही दादा असे मैत्रिणीसोबत बघून कोकोनटला 'लडकी मिल गई दोस्त को भूल गया' झाले आहे.
अस्मिता
अस्मिता
Pages