Submitted by rmd on 24 September, 2023 - 20:38
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
ती त्याला अगदी चिकटून होती. थोडी उंच. रंगानं सावळी.
तो समाधानानं हसला. त्याने कौतुकाने स्वतःकडे एक नजर टाकली.
खूप प्रयत्नांनंतर त्याला ती प्राप्त झाली होती. वाट पाहाणं संपलं होतं.
अखेरीस त्याची तपश्चर्या फळली होती.
त्याला आठवत होती त्या अघोरी साधूकडे केलेली याचना, त्याने सांगितलेल्या सगळ्या विधींची पूर्तता... अगदी २१ कुमारिकांचे प्राण घेण्यापर्यंतचा टप्पा.
सोपा नव्हता निर्द्रव्य, तरल अस्तित्वापासून ते ही अशी सावली पडणार्या घन शरीरापर्यंतचा प्रवास!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे! सॉलीड आहे. जमलेय बाकी
बापरे! सॉलीड आहे.
शशक जमलेयच
धन्यवाद कविन
धन्यवाद कविन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बापरे...
बापरे...
सुरुवात वाचून गोड प्रेमकथा वाटली होती.
बाप रे. ह्म्म्म!!! सावली.
बाप रे. ह्म्म्म!!! सावली.
आक्षेप असा नाही कारण कथेची ती डिमांड आहे. पण .... कसंतरीच वाटलं.
पण २१ कुमारिकांचा बळी -
भारी आहे ही कथा.
भारी आहे ही कथा.
बापरे!
बापरे!
मस्त !
मस्त !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता मी लक्ष्या होणार... ईति तात्या विंचू
आडनावाला जागलीस !!
आडनावाला जागलीस !!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्तय कथा. असामी
मस्तय कथा.
असामी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बापरे!
बापरे!
धन्यवाद माऊमैया, सामो, मामी,
धन्यवाद माऊमैया, सामो, मामी, स्वाती२, ऋ, असाम्या, मापृ आणि sonalisl!
सामो
ते अजून जास्त कसंतरी वाटू नये म्हणून डीटेल्स आवरती घेतली आहेत ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ऋ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
असाम्या
अगदी अगदी!
>>>>सामो Happy ते अजून जास्त
>>>>सामो Happy ते अजून जास्त कसंतरी वाटू नये म्हणून डीटेल्स आवरती घेतली आहेत Wink
हाहाहा
भयंकर...
भयंकर...
मस्त!
मस्त!
धन्यवाद भक्ती आणि देवकी.
धन्यवाद भक्ती आणि देवकी.
भयंकर मस्त..
भयंकर मस्त..
बाब्बो, काटा आला अंगावर.
बाब्बो, काटा आला अंगावर.
परीणामकारक.
खतरनाक !
खतरनाक !
भारी!
भारी!
धन्यवाद Nidhii, अन्जू,
धन्यवाद Nidhii, अन्जू, अस्मिता आणि मॅगी.
अमानवीय शशक मस्त
अमानवीय शशक
मस्त
म्
मस्तच
धन्यवाद अतुल आणि किट्टु२१.
धन्यवाद अतुल आणि किट्टु२१.