नौव मन तेल निकलेगा तब नाचेगी राधा ।

Submitted by ashokkabade67@g... on 21 September, 2023 - 04:25

नव्या संसद भवनात आमच्या विश्वगुरुंनी महिलाआरक्षण नावाच एक ऐतेहासिक विधेयक आणल कारण निवडणूक जवळ आली याच विधेयकाला काही काळापुर्वी भाजपचे एक बलशाली नेते व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींनी विरोध केला होता पण तो विषय नाही मतेमतांतरे लोकशाहीत असणारच.एव्हढा गाजावाजा करत आणलेल्या या विधेयकाला कुणीही (फक्त दोन खासदार वगळता)विरोध न करता पाठिंबा देत हे विधेयक पास झाले .
पण या विधेयकाचा महिलांनाफायदा मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागणार आहेत कारण त्यासाठी जनगणना करायची तीही जातीनिहाय पण त्यासाठी आमच्या मायबाप सरकारचे कुठलेच नियोजन नाही त्यासाठी विससे सत्ताविस वा त्यापुढील वर्ष वाट पहावी लागेल म्हणजेच हे निवडणुकीसाठी दाखवलेल गाजरच ठरल .बर हे विधेयक आणन्याआधीच नव्या संसद भवनाच उदघाटनात राष्ट्रपतींना आमंत्रित न केल्याने गालबोट लागले आता विरोधक आरोप करायला मोकळे की महिला राष्ट्रपती असल्यान त्यांना बोलवल नाही आजच कुणीतरी आरोप केला की त्या विधवा असल्याने त्यांना बोलवले नाही कुणी आरोप करतांना हाच सनातन धर्म का असाही प्रश्न करत गालबोट लावले व त्यातून भाजपच महिलांच्या सबळीकरणाचा दावा फोल ठरवला पण यातून एकमात्र सिद्ध झाल की महिलांच्या पदरात या विवेयकाने आजतरी काहीच पडले नाही हा भाजपचा निवडणूक जुमलाच ठरला नौ मन तेल कब निकलेगा और कब राधा नाचेगी या प्रश्नाच उत्तर काळाच्या पडद्या आडच दडलय आणि हे विधेयक म्हणजे गाजरच ठरल .

Group content visibility: 
Use group defaults

<<तीही जातीनिहाय >>
धि:क्कार! धि:क्कार!! धि:क्कार!!!
पुरे झाले त्या जातीचे कौतुक. सगळेजण भारतीय आहेत, आणि फक्त भारतीय आहेत. धर्म, जात याचा काहीहि संबंध नाही.
जोपर्यंत हे जात,धर्माचे लोढणे गळ्यात घालून फिराल तोवर कधीहि खरी प्रगति मी मानणार नाही.

जोपर्यंत हे जात,धर्माचे लोढणे गळ्यात घालून फिराल तोवर कधीहि खरी प्रगति मी मानणार नाही.>>>
हे आत्ता असे म्हणत आहे. रात्री २ पेग पोटात गेल्यावर ह्याच्या विरुद्ध प्रतिसाद येईल. आणि सोबत भारतीयांबद्दलची गरळ पण. अडमीन साहेबांचे अभय आहे ना ह्यांना.

जात नाही ती जात असते जन्मापासुन मरणापावेतो साथ असते चार वर्ण नी मनुस्मृतीन निर्माण केलेल्या उच्च वर्णीयांन पाठीवर लादलेल ओझ वहात असते आताही जयकार सनातनचा फुले शाहु आंबेडकर अनुयायांना फासाची दोरी दाखवत असते जात नाही ति जात असते।