Submitted by मामी on 25 September, 2023 - 08:12
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
ती चिमुरडी झाडाखाली बसून रडतरडत कागदावर काहीतरी एकाग्रतेने लिहित होती. त्यानं हळूच तिच्या मागे जात त्या कागदावरचा मजकूर वाचला.
कागदावर जागा मिळेल तिथे केवळ एकच शब्द पुन्हापुन्हा लिहिला होता तिनं - 'आई'!
दीर्घ उसासा सोडून त्यानं पाठुंगळीची सॅक खाली काढली. दोन खेळणी बाहेर काढली आणि तिची तंद्री भंग होणार नाही अशा बेताने तिच्याजवळ ठेवली. पुन्हा सॅक खांद्यावर टाकून त्यानं स्वतःचे डोळे पुसले.
तिची खरी मागणी पूर्ण करण्याची ताकद त्याच्यामधे नव्हती.
दूर कुठेतरी बाराचे टोले पडले आणि घंटांचा नाजूक किणकिणाट करत त्याचे नऊ रेनडिअर त्याची गाडी घेऊन आले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अफाट म्हणजे अफाटच आहे.
अफाट म्हणजे अफाटच आहे.
आई गं ! काळीज चिरुन गेली ही
आई गं ! काळीज चिरुन गेली ही कथा
वा! भारी.
वा! भारी.
सो स्वीट!
सो स्वीट!
आई ग्ग! कथा म्हणून अप्रतिम..
आई ग्ग!
कथा म्हणून अप्रतिम..
वा! हीदेखील हृद्य आहे कथा.
वा! हीदेखील हृद्य आहे कथा.
(मामीचा टडोपा मूड/मोड ऑन दिसतोय यंदा.
)
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
मामीचा टडोपा मूड/मोड ऑन दिसतोय यंदा. >>> हो ना? मलाही असंच झालं.
जबरदस्त ..!!
जबरदस्त ..!!
मस्त मस्त. खूप आवडली.
मस्त मस्त. खूप आवडली.
तिची खरी मागणी पूर्ण करण्याची
तिची खरी मागणी पूर्ण करण्याची ताकद त्याच्यामधे नव्हती.>>
दूर कुठेतरी बाराचे टोले पडले आणि घंटांचा नाजूक किणकिणाट करत त्याचे नऊ रेनडिअर त्याची गाडी घेऊन आले.>>>
छान लिहिलय!
खूप आवडली, छान लिहिले आहेस
खूप आवडली, छान लिहिले आहेस
अप्रतिम..... फारच हृद्य कथा
अप्रतिम..... फारच हृद्य कथा आहे.
वा! भारीच
वा! भारीच
अग्गं मामी….. काय लिहिलंस गं!
अग्गं मामी….. काय लिहिलंस गं!!
हृद्य !!
हृद्य !!
मामीच्या दोन्ही शशक म्हणजे
मामीच्या दोन्ही शशक म्हणजे 'सौ सुनारकी एक लुहारकी' झाल्यात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कथा जमलीच आहे एकदम
कथा जमलीच आहे एकदम
छान
छान
आहा! फारच सुंदर झालीय कथा.
आहा! फारच सुंदर झालीय कथा.
ओह.खूप सॉलिड.मामी जास्त लिहीत
ओह.खूप सॉलिड.मामी जास्त लिहीत नाही हल्ली ही माझी तक्रार आहे.
खूपच आवडली ही कथा
खूपच आवडली ही कथा
फक्त शंभर शब्दात?
फक्त शंभर शब्दात?
अविश्वसनीय!!!
अफाट.. फार आवडली..
अफाट.. फार आवडली..
ओह! ओह!! अफाट लिहिलंय. खूप
ओह! ओह!! अफाट लिहिलंय. खूप खूप ह्रदयस्पर्शी![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
खूप गोड!
खूप गोड!
हृदयस्पर्शी.
हृदयस्पर्शी.
सुरेख!
सुरेख!
हृदय स्पर्शून गेली ही गोष्ट!
हृदय स्पर्शून गेली ही गोष्ट!
खूपच सुंदर ! काय कन्सेप्ट
खूपच सुंदर ! काय कन्सेप्ट
डोळ्यात पाणी आणलं .
सुंदर कथा.
सुंदर कथा.