बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
आणि .....काही क्षणांतच त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या..अंगावार रोमांच उभे राहिले... केवळ तिच्या दर्शनाने !! नकळत त्याचा भूतकाळ नजरेसमोर रुन्जी घालू लागला. तिच्यासोबत व्यतीत केलेले मोहक क्षण ....! मूड कसाही असेना.... ती सोबत असली की कश्शाची गरज नसायची. आनंदाच्या प्रसंगी सोबत हसायला ती, दु:खद प्रसन्गी आधाराचा हात देणारी ती, नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणारीसुद्धा तीच आणि उत्साहाच्या उधाणाला साजरं करायलाही तीच. कधी कुण्णाशी बोलू नये, कुण्णाला भेटू नये असं वाटत असतांनादेखील तिची मूक साथ मात्र हवी असायचीच त्याला. तर असं हे अतूट नातं..... तिला समोर पहातांच तो खेचला गेला तिच्या दिशेने,तिला मिळवण्याच्या प्रबळ इच्छेपोटी त्याने नोन्दवलीच आपली ऑर्डर---'एक गिला भेल देना'......
लेखन उपक्रम २ - साथ - आशिका
Submitted by आशिका on 21 September, 2023 - 07:52
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छानच.
छानच.
बरं झालं सूखी भेल बदलून गिला
बरं झालं सूखी भेल बदलून गिला भेल केलत.
आता जास्त रिलेट करता येतय. 
मस्त!
मस्त
मस्त
मला वाचताना आधी पाणीपुरी वाटली होती
मस्त
मस्त
(No subject)
(No subject)
धन्यवाद सर्वांना !!
धन्यवाद सर्वांना !!
वाचताना आधी पाणीपुरी वाटली
वाचताना आधी पाणीपुरी वाटली होती >>> मलाही
म्हणजे उपक्रम जाहीर झाल्यावर, मी विचार केला होता लिहायचा. पण जमलं नाही वेळेअभावी..
शशक छान जमलीये, आशिका
(No subject)
मस्त अधिका .
मस्त आशिका .
मस्त. मूड कसाही असेना.... एक
मस्त. मूड कसाही असेना.... एक निर्भेळ साथ
'निर्भेळ'
'निर्भेळ'