मायबोली सदस्य सस्मित यांच्या सख्ख्या भावाच्या डोक्याला मार बसल्या कारणाने ऑपरेशनसाठी पैश्यांची गरज आहे. काही पैसे त्यांनी जोडले आहेत. काही जोडायला मदत हवी आहे.
छोटीशी का होईना मदत करायची ईच्छा असल्यास संकोच बाळगू नका. कारण पैश्यापेक्षाही जास्त किंमत त्या वेळेला असते. Anonymously देखील मदत करायचा पर्याय आहे. आर्थिक मदत केल्यास ईथे नोंद करू शकता. किंवा त्यांना विपू वा संपर्कातून मेल करू शकता. अधिक माहितीसाठी त्यांना किंवा मला व्हॉटसप मेसेज करू शकता. हा माझा व्हॉटसप नंबर आहे - 8425888364. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.
मदत फक्त आर्थिकच नसते. आपण प्रार्थना करू शकतो. ईतर सल्ले माहिती शेअर करू शकतो. खालील लिंक आणखी पुढे शेअर करू शकतो. किंवा आणखी कुठून मदत मिळेल हे सुचवू शकतो.
पुर्वपरवानगी घेऊन हे ईथे शेअर करायची कल्पना माझी स्वत:चीच आहे. हा माझ्यातर्फे मदतीचा छोटासा प्रयत्न आहे.
या संदर्भात त्यांच्याकडून मला आलेला मेसेज मी ईथे जसाच्या तसा शेअर करत आहे.
- - - - - - - - - - - - - - - - -
*An Accident Left Sanjay With Severe Injuries, Save His Life!*
Sneha S Mohite wants to raise funds to help her husband Sanjay Santosh Mohite to fight Accident injuries. Your donation can guide them to reach their fund goals. Please help.
*Read More:* http://impactguru.com/s/tF0uS6
*Donate Here:* http://impactguru.com/s/kLGSLG
*NEFT / IMPS / RTGS*
(Transfers to this account number would be allowed from Banks in India only)
===========================
Account number: 2223330076359410
Account name: Sanjay Santosh Mohite
IFSC code: RATN0VAAPIS
Bank Name: RBL Bank
===========================
-------------------------------------
*UPI Handle:*
assist.sanjay9716@icici
*Pay via GooglePay / PhonePe / UPI (Android Only):* http://impactguru.com/s/FspRGn
-------------------------------------
*Donations via ICICI UPI and RBL Bank Transfers are safe with ImpactGuru.*
धन्यवाद
......
मदत करणाऱ्यांसाठी एक माहिती, -
impactguru वर केलेली मदत पूर्णपणे पेशंट पर्यंत पोहचत नाही (imapctguru त्यातून काही रक्कम कापून घेत असतात). Tax benefit शिवाय मदत करायची झाल्यास पर्सनल अकाउंटला ट्रान्सफर केलेलं अधिक चांगले ठरेल.
आणि सस्मित यांच्या भावासाठी
आणि सस्मित यांच्या भावासाठी बाप्पांकडे प्रार्थना !..... +१.
आणि सस्मित यांच्या भावासाठी
आणि सस्मित यांच्या भावासाठी बाप्पांकडे प्रार्थना ! +१
अद्यापी फारशी सुधारणा नाही हे ऐकून वाईट वाटले.
प्रार्थना ! धीर सोडू नका.
प्रार्थना ! धीर सोडू नका.
प्रार्थना.
सस्मित यांच्या भावासाठी
सस्मित यांच्या भावासाठी बाप्पांकडे प्रार्थन>>+१
सस्मित यांच्या भावासाठी
सस्मित यांच्या भावासाठी बाप्पांकडे प्रार्थना ! >>> +१
सकारात्मक सुधारणेसाठी
सकारात्मक सुधारणेसाठी गणपतीचरणी प्रार्थना.
सस्मित, संजयला लवकर बरं वाटुन
सस्मित, संजयला लवकर बरं वाटुन लवकर घरी येईल !!
UPI ने लहान मदत केली आहे
ऋ, धन्यवाद लिहिल्या बद्दल.
ऋ, धन्यवाद लिहिल्या बद्दल.
इथे अपडेट द्यायचेच होते.
मायबोलीवरून खुप मदत मिळाली.
नावं घेत नाही पण ज्यांनी मदत केले त्यांचे खुप आभार. हे शब्द फार कमी आहेत आभार मानण्यासाठी.
खरंतर मला लिहिता येत नाही नीट. म्हणून ऋन्मेष ला सांगितलं.
तो नेहमीच विचारपूस करत असतो.
सर्वांच्या शुभेच्छा साठी धन्यवाद.
किंग मदत करायची नाहीये.
किंग मदत करायची नाहीये.
प्लीज कुणीही काही पाठवू नका.
ऋ, मदतीसाठी चे डीटेल्स काढून टाक.
सस्मित, तुम्हाला सर्वांना या
सस्मित, तुम्हाला सर्वांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी धीर मिळत राहो अशा शुभेच्छा. भावाला लवकर बरे वाटो.
मदतीचे डिटेल्स महिन्याभराची
मदतीचे डिटेल्स महिन्याभराची वेळ टळल्याने काढता येत नाहीत.
तेव्हा वेळेत महिन्याभराआधी डिटेल्स मी उडवले नाहीत कारण कंडीशन तेव्हाही क्रिटीकलच होती.
असो, आता अॅडमिन यांना विनंती केली आहे. ते करतील.
Pages