Submitted by रघू आचार्य on 10 September, 2023 - 00:05
एकदा हॉस्टेल वर दोन मुलं रात्री उशिरा आली. सीनियर पोरांनी विचारलं उशीर का झाला?"
त्यातला एक जण म्हणाला "शोले बघायला गेलो होतो"
पुन्हा सीनीयरने विचारलं "का ?"
दुसरा मुलगा म्हणाला " अजून पाहिलेला नाही म्हणून गेलो होतो"
तर त्या सीनीयरने उठाबशा काढायला लावल्या.
म्हणाला " शोले किती वेळा पाहिला एव्हढंच सांगायचं होतं. अजून पाहिला नाही हे सांगायला लाज वाटत नाही का ?"
तात्पर्य शोले हा असा सिनेमा आहे कि कधीही बघा, कुठूनही बघा, त्यात गुंतून जातो आपण.
असे अन्य काही हिंदी, इंग्लीश, मराठी सिनेमे असतील तर लिहा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गन्स ऑफ नेव्हरॉन खूप वेळा
गन्स ऑफ नेव्हरॉन खूप वेळा पाहिला आहे. अजूनही अधून मधून बघतो. ग्रेगरी पेक आणि अँथनी क्वीन दोघेही आवडते हिरो आहेत.
https://www.youtube.com/watch?v=AjMrIj9cO68
सुरूवातीचा हा सीन खास आहे यातला.
तात्पर्य शोले हा असा सिनेमा
तात्पर्य शोले हा असा सिनेमा आहे कि कधीही बघा, कुठूनही बघा, त्यात गुंतून जातो आपण.
->>> प्रचंड ओव्हर रेटेड चित्रपट... त्याच वर्षी बच्चन चा आणखी एक चित्रपट आला होता- दिवार .. तो जास्त भारी आहे...
छान धागा
छान धागा
एक स्वतंत्र धागा तर शाहरूख चित्रपटांचा काढावा लागेल. त्याच्या पिक्चरना रिपीट व्हॅल्यू अफाट असते..
माझा रुमाल
टाकतो लिस्ट नंतर फुरस्तीने
कृपया आपल्याला कुठला चित्रपट
कृपया आपल्याला कुठला चित्रपट पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो त्याबद्दल लिहावे ही नम्र विनंती. कुणाला सूर्यवंशम / दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पुन्हा पुन्हा पहावासा वाटला तर तो त्याचा चॉईस समजून रिस्पेक्ट द्यावा.
दिवार तर ग्रेटच आहे. हा ही अनेकदा पाहिला जाणारा सिनेमा आहे. वादच नाही. आवडलेल्या सिनेमाबद्दल थोडक्यात लिहावे.
मी पुन्हा पुन्हा बघतो असा
मी पुन्हा पुन्हा बघतो असा सिनेमा म्हणजे- रॉकी सिरीज- त्यात क्रीड पण आले...- सिल्वेस्टर स्टॅलोन ने इतिहास रचला आहे...
पुन्हा पुन्हा बघतो अशी टीव्ही सिरीज- फ्रेंड्स... बॅक टू बॅक चालू असते... श्रीमान श्रीमती आणि ये जो है जिंदगी (सिझन 1) देखील बघतो...
शोलेपेक्षा दीवाऱ भारी म्हणजे
शोलेपेक्षा दीवाऱ भारी म्हणजे डीडीएलजे पेक्षा चक दे भारी वगैरे तुलना झाल्यासारखे वाटते.
सगळ्यांची आपापली जातकुळी आहे. मी चारही अनेक अनेक वेळा पाहिले आहेत..
हिंदीत गोलमाल ( अमोल पालेकर)
हिंदीत गोलमाल ( अमोल पालेकर) - जवळ जवळ 100 वेळा पाहिला असेल..
कुणाला सूर्यवंशम / दिलवाले
कुणाला सूर्यवंशम / दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पुन्हा पुन्हा पहावासा वाटला तर तो त्याचा चॉईस समजून रिस्पेक्ट द्यावा.
>>>>
पुन्हा पुन्हा बघायच्या जागतिक यादीमध्ये डीडीएलजे पहिल्या नंबर वर असेल.. पंचवीस वर्ष थिएटरला चालने खाऊ नाही.
हिंदीत गोलमाल ( अमोल पालेकर)
हिंदीत गोलमाल ( अमोल पालेकर) - जवळ जवळ 100 वेळा पाहिला असेल.
>>>>
मग छोटी सी बात सुद्धा पन्नास वेळा नक्कीच पाहिला असेल
कसला कमालीचा हलकाफुलका फिल गूड पिक्चर आहे..
पुन्हा पुन्हा बघती ते नाटक -
पुन्हा पुन्हा बघती ते नाटक - पेयिंग गेस्ट ( विक्रम गोखले, फय्याज)
शोले
शोले
चुपके चुपके
गोलमाल जुना
घायल
अंदाज अपना अपना
घातक
लगे रहो मुन्नाभाई
लगान
रंग दे बसंती
गोलमाल 3 मिथुन चा
नो एन्ट्री
सिंघम
पुन्हा पुन्हा वाजवतो ते वाद्य
पुन्हा पुन्हा वाजवतो ते वाद्य - मंडोलीन
अशी ही बनवाबनवी
अशी ही बनवाबनवी
पटकथा पाठ झाली तरी पाहिला जातो..
आपुन फुल सिनेमा नाही मंगता.
आपुन फुल सिनेमा नाही मंगता. खाली कुछ सीन देखता.
रंगीलासे
https://www.youtube.com/watch?v=j-MQiUkTJ8Q&ab_channel=BestInBollywood
और बादशहा से ये.
https://www.youtube.com/watch?v=BaVmYiV7nP4&ab_channel=B4UMiniTheatre
My favourites
बादशाह चित्रपटाचे चे फॅन
बादशाह चित्रपटाचे चे फॅन मायबोलीवर फार आहेत...
बादशाह चित्रपटाचे चे फॅन
बादशाह चित्रपटाचे चे फॅन मायबोलीवर फार आहेत
>>>
मला जोडा.. पुन्हा पुन्हा.. कुठूनही कधीही.. अख्खा पिक्चर धमाल आहे
चुपके चुपके
चुपके चुपके
अंगूर
सीता और गीता
चक दे इंडिया
दंगल
दिल चाहता है
दिल धडकने दो
जिंदगी ना मिलेगी दोबारा
एक डाव धोबीपछाड
परिचय
अमर अकबर अँथनी
डॉन
अजून बरेच आहेत.
अरनॉल्डचे प्रिडेटर टर्मिनेटर
अरनॉल्डचे प्रिडेटर टर्मिनेटर कमांडो
सिल्वेस्टर स्टेलॉनचे रॉकी फर्स्ट ब्लड रैम्बो
जॅकी चेन आणि ब्रूस ली ह्यांचे कोणतेही चित्रपट कितीही वेळा...
सर्वात कमी कालावधीत मी
सर्वात कमी कालावधीत मी सर्वाधीक वेळा पाहिलेला चित्रपट: QSQT.
मी सर्वाधिक वेळा पाहिलेला चित्रपट: SOM
दुसऱ्या नंबरवर डॉन बहुतेक.
अशी ही बनवाबनवी
घो मला असला हवा
अशी ही बनवाबनवी
माझा पती करोडपती
हेराफेरी
जेम्स स्टुअर्टचा "हार्वी"
जेम्स स्टुअर्टचा "हार्वी" Harvey
What is the point of the movie Harvey?
Even now, Harvey is probably one of the most successful films to tackle the problems that normalization poses towards anyone that society deems abnormal. Because of this, it also serves as a perfect metaphor for queer experience and how society treats non-traditional and undefinable behavior as inherently dangerous.
Bruce Willis "The Sixth Sense"
"I see dead people"
"सिंगिंग इन द रेन"
"सिंगिंग इन द रेन"
केवळ एका सदाबहार गाण्यासाठी!
युट्यूबवर सापडल्या पासून हा
युट्यूबवर सापडल्या पासून हा बरेचदा पाहिलाय तुकड्या तुकड्यात.
असला नवरा नको गं बाई !
राजा गोसावींचे काही विनोदी सिनेमे मस्त आहेत. सहज अभिनय, निखळ विनोद.
गोविंदाचा दुल्हे राजा मधूनच सुरू केला जातो. धमाल आहे.
हद करदी आपने
हद करदी आपने
कोरेगाव पार्कला व्हिडीओ
कोरेगाव पार्कला व्हिडीओ पार्लर होतं तेव्हां भाऊ ते चालवायचा. एकदा कॅसेट कंपनीने त्याच्या गळ्यात एक कॅसेट बळंच मारली. ती घेतल्याशिवाय त्या वेळचा कुठलातरी सिनेमा मिळणार नाही असं सांगितलं होतं.
ते पैसे वसूल करायचे होते. सिनेमाचं नाव......त्यात ज्वेल ऑफ इंडिया होतं !
भाऊ ती कॅसेट कॉलेजच्या पोरांना देताना सांगायचा सॉलीड सस्पेन्स मूव्ही आहे. हिरो कोण आहे विचारलं कि सांगायचा "नवीनच आहे, कुणी ज वरून, पण मूळचा डॉन आहे, गव्हर्न्मेंट हलवलं होतं त्यानं "
२४ तासांनी पोरं ओरडत यायची " अरे ये तो जवाहरलाल नेहरू कि कहानी है "
भाऊ शांतपणे म्हणायचा कि " सरकारने सांगितलंय कि जास्तीत जास्त मुलांनी बघितला पाहिजे. जे जे कॅसेट नेतात, त्यांची नावे लिहून कळवायला सांगितली आहेत. राष्ट्रपती पुरस्कारासाठी पण विचार केला जाऊ शकतो"
त्या चित्रपटाचं नाव होतं " नेहरू - ज्वेल ऑफ इंडीया"
त्याचीही पारायणं झाली आहेत.
माझा पती करोडपती चे रणगाडे चे
माझा पती करोडपती चे रणगाडे चे सीन्स परत परत पाहिले jata….
हिंदी -
हिंदी -
भेजा फ्राय, झुटा ही सही, हंसी तो फंसी, तेरे घर के सामने, गोलमाल, परिचय, जब वी मेट, भूल भुलैय्या
मराठी (सिरीयल) - एका लग्नाची दुसरी गोष्ट
इंग्लिश - whiplash, snatch, लॉर्ड ऑफ द रींग्ज, हॅरी पॉटर, ओशन्स ११,१२,१३, Django unchained, pulp fiction, Kill Bill १,२
Django unchained ">> Django
Django unchained ">> Django franchise?
सा.मा., वावे, आचार्य (अर्थातच
सा.मा., वावे, आचार्य (अर्थातच शोले) ह्यांच्या लिस्ट्सशी सहमत. माझ्याकडून त्यात एक दोन पटकन सुचणार्या अॅडिशन्स म्हणजे ‘खोसला का घोसला‘, ‘माय कझिन विनी‘.
माय कझिन विनी‘ >> क्या बात है
माय कझिन विनी‘ >> क्या बात है.. याचीही पारायणं झाली. VCD प्लेअर सोबत सीडी मिळाली होती.
The Big - Tom Hanks
आणि
Shining Through
हे दोन पण आले होते सोबत.
Pages