Submitted by ढंपस टंपू on 17 July, 2023 - 21:49

विरोधकांचा भ्रष्टाचार उकरून काढणारे अभ्यासू धडाडीचे नेते म्हणून किरीट सोमय्या हे देशाला आणि राज्याला परिचित आहेत. त्यांनी अनेक जणांवर आरोप केले. त्यामुळे त्या त्या नेत्यांची ईडी, सीबीआय, एसआयटी, इन्कम टॅक्स कडून चौकशी सुरू आहे. नंतर त्या नेत्यांवरच्या आरोपांचे काय झाले हे समजत नाही.
पण नबाब मलिक, छगन भुजबळ अशा नेत्यांना तुरूंगवास घडला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना भले भले टरकून असतात.
पण गेल्या काही दिवसात त्यांच्याकडून कुठलाही नवीन आरोप नाही कि जाहीर वक्तव्य नाही कि आधीच्या आरोपांबाबत खुलासे नाहीत. यामुळे त्यांच्याबद्दल काळजी वाटते. त्यांना उदंड आयुष्य लाभो व ही मोहीम अशीच चालू राहो या शुभेच्छा !
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सरकार बदलले की मोदी सरकार चे
सरकार बदलले की मोदी सरकार चे कारनामे बाहेर येतील. >>> मागे व्यापम बद्दल रान उठवलं. त्यानंतर मध्य प्रदेशात सरकार आल्यावर काहीही केलं नाही. जस्टीस लोया प्रकरणी असेच सत्ता आल्यावर काही केले नाही. अशा काही प्रकरणात जी माती खाल्ली त्यामुळे पुढेही कारनामे बाहेर येतील असे वाटत नाही. जर खरेच सत्तेचा उपयोग करून खणून काढले असते तर आज भाजपची अवस्था दयनीय झाली असती हे निश्चित.
Bjp आयटी सेल .
Bjp आयटी सेल .
15 ते 18 हजार तरुणाने देते .
सोशल मीडिया वर कॉमेंट करण्यासाठी.
असे मी ऐकले आहे.
सोशल मीडिया वर बघाल तर माहीत पडेल.
एक तर निवृत्त लोक किंवा तरुण मुलं(बेरोजगार )हीच मंडळी असतात.
Bjp sarkar ची लाल करणारे आणि विरोधी पक्षा वर नीच शब्दात टीका करणारे.
कोठे संपर्क करायचा ते पण
कोठे संपर्क करायचा ते पण सांगा !
गेली कित्तेक वर्षांचे येणे आहे
१५ ते १८ हजार नाही ओ.
१५ ते १८ हजार नाही ओ.
४०पैसे रेट आहे.
आणि सोरेस २० पैसे देत असावा
आणि सोरेस २० पैसे देत असावा
अरे उगीच विषयांतर करु नका.
अरे उगीच विषयांतर करु नका. तोमय्याजींचा हसरा फोटो तरी लक्षात ठेवा..
त्यांचा गेम कोणी केला असावा बरे? ते तर काही मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नव्हते. पुढे मागे कुठे तरी राज्यपाल झाले असते. तोही घास हिरावून घेतला.
धोरणात्मक निर्णय वर मतभेद असू
धोरणात्मक निर्णय वर मतभेद असू शकतात.
पण क्रिमिनल केसेस मध्ये मतभेद असण्याचे काहीच कारण नाही.
ज्याने गुन्हा केलआहे त्याची सत्यता प्रथम तपासा आणि कडक कारवाई करा अशीच सामान्य लोकांची मत असली पाहिजेत.
पण bjp चे सोशल माध्यम वरील समर्थक. क्रिमिनल bjp पक्षाचा असेल तर त्याची पाठराखण करतात ,त्या गुन्ह्याचे समर्थन करतात ..
असे काम फक्त पगारी लोक च करू शकतात.
किंवा पक्षाचे पद अधिकारी.
पण सामान्य लोक असे गुन्हेगार लोकांचे समर्थन पक्ष बघून करूच शकतं नाहीत.
म्हणून मला दाट शंका आहे.
पगारी लोक अस्तित्वात आहेत
<< ज्याने गुन्हा केलआहे
<< ज्याने गुन्हा केलआहे त्याची सत्यता प्रथम तपासा आणि कडक कारवाई करा अशीच सामान्य लोकांची मत असली पाहिजेत. >>
-------- सहमत, plain and simple
फक्त व्हाटबाऊटरी. @ फुरोगानी
फक्त व्हाटबाऊटरी. @ फुरोगामी २२ जुलै - ००१९
@ हिरा
@ हिरा

तुम्हा लोकांचं लै अवघड आहे राव !
तुमच्या आदर्श घराण्याच्या बेहिशोबी संपत्ती बद्दल कोणी बोलायचे नाही पण तुम्ही मात्र भाजप नेत्या विरोधात बोलणार .
मग व्हॉटअबाऊट्री नक्की कोण करतंय ?
कसली बेहिशेबी संपत्ती?
कसली बेहिशेबी संपत्ती? निवडणुकीला उभे राहताना प्रत्येकाला आपली संपत्ती घोषित करावी लागते. आदर्श घराण्याची संपत्ती बेहिशेबी असेल, म्हणजे ती कशी मिळवली हे त्यांना सांगता येत नसेल तर त्यांना तुरुंगात का टाकत नाही? मोदी सत्तेवर येऊन ९ वर्षे दोन महिने झाले. दोघांची ईडेने अनेक तास चौकशी केली. काहीच मिळाले नाही का?
तोच प्रॉब्लेम आहे !
तोच प्रॉब्लेम आहे !
काँगेसच्या बऱ्याच केसेस मध्ये मोदी ने अभय का दिलेय कोणास ठाऊक ?
लवासा केस , स्टँप घोटाळ्यात काका आहे हे सगळ्यांना माहीत आहे .
धरणाच्या बांधकामातील भ्रष्ट्राचार मध्ये दादा गुंतला हे देखील सर्वांना माहीत आहे .
पण कारवाई शून्य !
हो ना. फडणवीस आधी चक्की
हो ना. फडणवीस आधी चक्की पिसिंग पिसिंग म्हणाले मग भलतंच काही करू लागले. बिचारे फडणवीस. भाजप त्यांच्याकडून काय काय करून घेतं. नऊ वर्षांत त्यांचा चेहरा किती खराब झालाय!
(No subject)
तोच प्रॉब्लेम आहे !
तोच प्रॉब्लेम आहे !
काँगेसच्या बऱ्याच केसेस मध्ये मोदी ने अभय का दिलेय कोणास ठाऊक ?
लवासा केस , स्टँप घोटाळ्यात काका आहे हे सगळ्यांना माहीत आहे .
धरणाच्या बांधकामातील भ्रष्ट्राचार मध्ये दादा गुंतला हे देखील सर्वांना माहीत आहे .
पण कारवाई शून्य ! >>> मोदीजी ने किया है, तोह ठीक ही किया होगा..
काँग्रेस ने हजारो कोटींचे
काँग्रेस ने हजारो कोटींचे घोटाळे केले, पोतंभर, गाडीभर पुरावे आहेत, बदलून टाका हे सरकार, आम्हांला सत्ता दिलीत तर अमुक दिवसांत/वर्षांत, ७५ व्या वर्षगांठीला भारत महासत्ता होणार, पार्टी विथ अ डिफरन्स वगैरे गर्जना केल्या आणि सत्तेवर आले. म्हणून, त्यांना काँग्रेसने केलं तेच आम्ही करतोय; मग तेव्हा तुम्ही कोठे होता वगैरे डिफेन्स लागू होत नाही.
किरीट सोमय्या म्हणजे भाजपच
किरीट सोमय्या म्हणजे भाजपच प्याद आज जरी स्वताला जेम्सबाँड समजत असला तरी याचा उपयोग संपला की यालाही भाजप जागा दाखवून देणार या माणसान कधीकाळी पार्टी आँफ डिफरन्स असलेल्या भाजपची काँग्रेस केली आणि सत्तेसाठी भाजपन नितीमत्ता गहान ठेवत
साऱ्या भ्रष्टांना पक्षात सामावुन घेत जागतिक भ्रष्ट पक्ष बनवला याच सार श्रेय याच माणसाला जात ।
अखेर लोकशाहीचा विजय ...
अखेर लोकशाहीचा विजय ...
लोकशाही मराठी न्यूज चॅनल बंद:-
https://www.newslaundry.com/2024/01/10/modi-govt-suspends-marathi-news-c...
Pages