ChatGPT
लेख नक्की देण्यासाठी आपण अनुभवलेल्या एका लिंकचा वापर करू शकता. त्याच्याशी सामायिक करण्यासाठी खूप सर्विसेस उपलब्ध आहेत. खासकरून यदि आपल्याला तुमच्या लेखाची गुणवत्ता वाढवायला हवी आहे, तर आपण तुमचे लेख वृत्ती, प्रकाशन वा पत्रिकेला पाठवू शकता. त्यामुळे तुमचा लेख विशेष योग्यतेने परिचित केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला प्रतिष्ठित लेखनार्थी म्हणून मान्यता मिळवायला सहाय्य करेल.
जर तुम्हाला कथा वाचायला मिळाली आहे आणि आपण तिचा लिंक वापरू इच्छिता तर आपण त्या कथेचा शोध करून त्याचा लिंक लागू करू शकता. तुम्ही इंटरनेटवर सर्च करून तुमच्या पसंतीच्या कथेचा लिंक सापडल्यास, त्याचा URL (यूनिफॉर्म रेसोर्स लोकेटर) कॉपी करून त्याला पेस्ट करून लिंक देऊ शकता.
येथे वापरण्यात येणारी लिंक तुमच्या लेख/कथेची प्रकाशित जागी, पत्रिका, वेबसाइट, ब्लॉग, यूट्यूब चॅनल किंवा
@हरचंद पालव - नाही सर, मला मायबोलीवर लिहिलेल्या कथा किंवा लेखाची लिंक कशी द्यायची हे समजत नाहीये.
@ढंपस टंपू - कुठलाही उद्धटपणा नकोय.
@सामना - मी साधासरळ प्रश्न विचारला आहे. मला खरंच लिंक कशी द्यायची हे माहीत नाहीये. यात मी काही कांगावा वैगेरे केलाय असं मला तरी वाटत नाहीये. तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. विनाकारण दुरूत्तरे कशाला करताय.
ॲपवरून कशी कॉपी करायची माहीत नाही. तुम्हाला तो धागा ब्राऊझरमध्ये उघडावा लागेल. मग तिथून ती लिंक कॉपी करून तुमच्या मजकुरात चिकटवा. मजकूर लिहिताना वरती लिंकचे चिन्हही दिसेल (शेवटून चौथे), चिकटवताना त्या बटणाचाही उपयोग होऊ शकेल.
हपा
मला वाटतय कि त्यांना काय पाहिजे आहे.
आपण बऱ्याच वेळा असे लिहिलेले बघतो.
"जास्त माहितीसाठी इथे पहा"
"इथे" वर क्लिक केले कि आपण त्या माहितीच्या पानावर प्रस्थान करतो. तर "इथे"च्या पोटात ती लिंक कशी दडवायची? हे मला माझ्या मित्राने मला शिकवले होते. आता विसरलो.
लिंक देऊ नये. इथेच मजकूर कॉपी
लिंक देऊ नये. इथेच मजकूर कॉपी पेस्ट करावा.
षट्शब्द कथा असा काही नवीन
षट्शब्द कथा असा काही नवीन लेखन प्रकार निर्माण झाला आहे का?
@धनवन्ती - कथा नाहीये. हा
@धनवन्ती - कथा नाहीये. हा माझा प्रश्न आहे.
कथा कादंबरी विभागात दिसतंय हे
कथा कादंबरी विभागात दिसतंय हे , म्हणून धनवंती ह्यांना वाटलं असेल.
प्लीज कुणी माझ्या प्रश्नाचे
प्लीज कुणी माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल का ?
हो ना ममो...
हो ना ममो...
भरत यांनी उत्तर दिलेय ना.
५ ते १० वयोगटातल्या शाळेत
५ ते १० वयोगटातल्या शाळेत जाणार्या मुलाला विचारा.
User
User
लेख किंवा कथेची लिंक कशी द्यायची ?
ChatGPT
लेख नक्की देण्यासाठी आपण अनुभवलेल्या एका लिंकचा वापर करू शकता. त्याच्याशी सामायिक करण्यासाठी खूप सर्विसेस उपलब्ध आहेत. खासकरून यदि आपल्याला तुमच्या लेखाची गुणवत्ता वाढवायला हवी आहे, तर आपण तुमचे लेख वृत्ती, प्रकाशन वा पत्रिकेला पाठवू शकता. त्यामुळे तुमचा लेख विशेष योग्यतेने परिचित केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला प्रतिष्ठित लेखनार्थी म्हणून मान्यता मिळवायला सहाय्य करेल.
जर तुम्हाला कथा वाचायला मिळाली आहे आणि आपण तिचा लिंक वापरू इच्छिता तर आपण त्या कथेचा शोध करून त्याचा लिंक लागू करू शकता. तुम्ही इंटरनेटवर सर्च करून तुमच्या पसंतीच्या कथेचा लिंक सापडल्यास, त्याचा URL (यूनिफॉर्म रेसोर्स लोकेटर) कॉपी करून त्याला पेस्ट करून लिंक देऊ शकता.
येथे वापरण्यात येणारी लिंक तुमच्या लेख/कथेची प्रकाशित जागी, पत्रिका, वेबसाइट, ब्लॉग, यूट्यूब चॅनल किंवा
लिंक द्यायची माहिती नाही असा
लिंक द्यायची माहिती नाही असा कांगावा फेक प्रोफाईल्स करतात. तुम्ही तर ओरिजिनल आहात ना ?
मायबोलीवर येताना तुम्ही डेस्कटॉपवर काय टाईप करून येता ? कुठे ?
@हरचंद पालव - नाही सर, मला
@हरचंद पालव - नाही सर, मला मायबोलीवर लिहिलेल्या कथा किंवा लेखाची लिंक कशी द्यायची हे समजत नाहीये.
@ढंपस टंपू - कुठलाही उद्धटपणा नकोय.
@सामना - मी साधासरळ प्रश्न विचारला आहे. मला खरंच लिंक कशी द्यायची हे माहीत नाहीये. यात मी काही कांगावा वैगेरे केलाय असं मला तरी वाटत नाहीये. तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. विनाकारण दुरूत्तरे कशाला करताय.
ॲपवरून कशी कॉपी करायची माहीत
ॲपवरून कशी कॉपी करायची माहीत नाही. तुम्हाला तो धागा ब्राऊझरमध्ये उघडावा लागेल. मग तिथून ती लिंक कॉपी करून तुमच्या मजकुरात चिकटवा. मजकूर लिहिताना वरती लिंकचे चिन्हही दिसेल (शेवटून चौथे), चिकटवताना त्या बटणाचाही उपयोग होऊ शकेल.
हपा
हपा
मला वाटतय कि त्यांना काय पाहिजे आहे.
आपण बऱ्याच वेळा असे लिहिलेले बघतो.
"जास्त माहितीसाठी इथे पहा"
"इथे" वर क्लिक केले कि आपण त्या माहितीच्या पानावर प्रस्थान करतो. तर "इथे"च्या पोटात ती लिंक कशी दडवायची? हे मला माझ्या मित्राने मला शिकवले होते. आता विसरलो.
त्या इथे साठीच मी म्हणालो - "
त्या इथे साठीच मी म्हणालो - " मजकूर लिहिताना वरती लिंकचे चिन्हही दिसेल (शेवटून चौथे), चिकटवताना त्या बटणाचाही उपयोग होऊ शकेल "
ते करताना तुमचं 'इथे' सिलेक्ट करून मग ते बटण वापरावे.
दुरूत्तरे कशाला करताय.>>
दुरूत्तरे कशाला करताय.>>
LWIT
हपा
हपा
आभार. आता मी पण प्रयत्न करून बघेन.
प्रथमेश काटे; हीच माहिती पाहिजे होती ना?
@हरचंद पालव - धन्यवाद
@हरचंद पालव - धन्यवाद
@केशवकूल - होय.
@रघू आचार्य - माझ्या कमेंट मध्ये विनोदी काय आढळलं आपल्याला ?