शब्दखूळ - २.

Submitted by भरत. on 9 May, 2023 - 00:26

मायबोलीकर aschig यांनी तयार केलेल्या शब्दखूळ या कोड्याशी संबंधित धाग्यावर २००० प्रतिसाद झाल्याने हा नवा धागा उघडला आहे.

संबंधित कोड्यांसाठी दुवे

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूळ तीन अक्षरी

दैनिक शब्दखूळ चार अक्षरी

कोडं सोडवलं की आता दवंडी या धाग्यावर पिटूया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#125 २/∞ (एअआ, १११)

❌❌❌
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#182 ४/∞ (उअआअ, १३११)

❌☂️❌❌
❌☂️❌✅
❌☂️❌❌
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

तिनाक्षरीचे उत्तर पाहिले.मधले अक्षर आले होते.पण शब्द सुचेना!उत्तर पाहिल्यावर अर्र झाले.

टाइप करायलाही शब्द कठीण आहे..... मुद्दाम आता लिहून पाहिला. खरंच कठीण आहे.

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#126 ३/∞ (इएअ, २१२)

❌❌❌
☂️❌❌
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/
द्विगु समास

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#183 १/∞ (ऋइअअ, १११३)

✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#126 १/∞ (इएअ, २१२)

✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#183 १/∞ (ऋइअअ, १११३)

✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

आधी 2 प्रयत्न झाले.पाहिली 3 अक्षरे बरोबर होती. चवथे छत्री होती.नंतर परत लिहिताना ऑप्शनमध्ये हा पूर्ण शब्द होता,तो लिहिला.नाहीतर चवथे अक्षर मला आलेच नसते.

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#129 ५/∞ (अइआ, १२१)

❌☂️❌
❌☂️❌
❌❌❌
❌❌☂️
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/
दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#186 ५/∞ (अअअअ, ११२२)

❌↔️❌❌
❌↔️❌❌
✅❌❌❌
❌❌↔️↔️
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

धन्यवाद देवकी

आजचे तीन आणि चार दोन्ही उत्तरे पाहिली

अच्छा...मला चौथ्या प्रयत्नात दुसरे अक्षर मिळाले...तिसऱ्यातला फसवा र आणि चौथ्यातला फसवा श् ने घात केला

Pages