Submitted by Revati1980 on 25 June, 2023 - 09:46
आजच्या (२५ जून २०२३ रविवार सकाळ मधील शब्दचक्र. यातील दोन शब्द लक्षात येत नाहीत. वाचकांची मदत हवी आहे.
धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४. कवठ
४. कवठ
8. कासोटा
काषटा
काषटा
३. कन्दहारी पाहिजे.
३. कन्दहारी पाहिजे.
धन्यवाद अनया. धन्यवाद कुमार१.
धन्यवाद अनया. धन्यवाद कुमार१.
<<कन्दहारी पाहिजे.>> माझा थोडासा गोंधळ होतोय. Sands of Kalahari नावाचा एक इंग्रजी चित्रपटही होता. कंदहारी या नावाचे वाळवंट अस्तित्वात नाही. शब्दकोडे तयार करणाऱ्या व्यक्तीची चूक झाली असेल काय?
कंदहारhttps://en.wikipedia
कंदहार
https://en.wikipedia.org/wiki/Kandahar
(Kandahar has a hot desert climate)
कन्द (मुळे) >>> शाकाहार
माबोवर स्वागत !
माबोवर स्वागत !
इथून पुढे असे धागे विरंगुळा विभागात काढावेत.
तिथे भरपूर शब्दरंजनाचा खजिना आहे.
थँक्यू कुमार१. छान माहिती
थँक्यू कुमार१. छान माहिती दिलीत. होय. लक्षात ठेवीन.
आज २३ जुलै चे शब्द चक्र.
आज २३ जुलै चे शब्द चक्र.
५ साईनाथ
६थकवा
७वारा कांत
१० मग
बाकीचे सोपे क्लू काय आहेत?
तुम्ही धागा का बदलला ?
तुम्ही धागा का बदलला ?
नेहमीच्या ठिकाणीच या ना ..
https://www.maayboli.com/node/83651
इथून पुढे असे धागे विरंगुळा
इथून पुढे असे धागे विरंगुळा विभागात काढावेत. <<
अडलेल्या दोन शब्दांसाठी मुळात हे असे धागे मायबोलीवर काढावेत का ?
मायबोली हा यापेक्षा वेगळ्या गोष्टी लिहिण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे/असावा.