शब्दखूळ - २.

Submitted by भरत. on 9 May, 2023 - 00:26

मायबोलीकर aschig यांनी तयार केलेल्या शब्दखूळ या कोड्याशी संबंधित धाग्यावर २००० प्रतिसाद झाल्याने हा नवा धागा उघडला आहे.

संबंधित कोड्यांसाठी दुवे

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूळ तीन अक्षरी

दैनिक शब्दखूळ चार अक्षरी

कोडं सोडवलं की आता दवंडी या धाग्यावर पिटूया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाराक्षरी पहिल्या झटक्यात , ग्रेट . माझी मोठी रांगोळी झालीय.
यासाठी मराठीत दुसरा एक शब्द अधिक वापरला जातो>> बरोबर.

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#99 ६/∞ (अअअ, १११)

❌❌❌
❌❌❌
↔️❌❌
❌✅✅
❌✅✅
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#156 ६/∞ (इअअई, १२१२)

❌☂️❌❌
↔️❌❌☂️
❌☂️❌☂️
❌❌❌✅
❌❌✅✅
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#100 १/∞ (आअअ, २१३)

✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#157 ६/∞ (अअऊअ, १२२१)

❌❌❌✅
↔️☂️❌❌
❌❌❌❌
↔️❌❌❌
✅❌❌❌
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#100 ४/∞ (आअअ, २१३)

❌❌☂️
❌❌↔️
☂️❌☂️
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#157 ४/∞ (अअऊअ, १२२१)

❌❌☂️❌
↔️❌☂️❌
✅❌☂️↔️
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

देवकी, समजू शकते Happy अर्रर्रर्र, हा होता होय शब्द असं होतं.

हा धडा आधीही शिकलोय, पण लक्षात राहत नाही. मी दुसर्‍या पायरीला यरलव ही अक्षरे दिलीत. त्यातले य आहे असा खुलासा मिळाला. पण शब्दात असलेल्या व साठी काहीच खुलासा नाही. शब्दात व आणि य एकाच अक्षरात येतात. तेव्हा एका पायरीतलं एक वर्ण मिळाला असेल आणि तो जोडाक्षरापैकी असेल तर त्या पाय रीतले इतर तीन वर्ण फुली आली असली तरी बाद करू नयेत.

मी दुसर्‍या पायरीला यरलव ही अक्षरे दिलीत. त्यातले य आहे असा खुलासा मिळाला. पण शब्दात असलेल्या व साठी काहीच खुलासा नाही.>> पण मग ' व' च्या जागी फुलीऐवजी बाण हवा ना.

जेव्हा र अक्षर जोडाक्षरात येतं तेव्हा मी द्र, प्र, ऱ्य, र्प,क्र र्क .... असा विचार करून भंजाळून जाते आणि मग छत्र्या येऊनही शब्द सुचत नाही म्हणून वैतागून उत्तर बघते.

इथे छत्री ,बाण अक्षरासाठी नाही, जागेसाठी मिळतात. एका जागेसाठी बाण किंवा छत्री आली तर त्याच जागी असलेल्या दुसऱ्या अक्षरासाठी फुली येते. अश्चिग यांच्यि पहिल्या धाग्यावर चर्चा झाली आहे.

इथे छत्री ,बाण अक्षरासाठी नाही, जागेसाठी मिळतात>> हो ते कळलं की मला. तेच म्हणत होते मी 'व' हे अक्षर कुठंतरी आहे पण चवथ्या जागी नाही म्हणून तिथं खर तर बाण यायला हवा.

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#101 ६/∞ (एअअ, १११)

❌❌✅
❌❌✅
❌❌✅
❌❌✅
❌❌✅
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#158 २/∞ (एअआअ, २११३)

↔️❌❌✅
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#101 ५/∞ (एअअ, १११)

❌❌❌
❌❌❌
↔️❌❌
❌❌✅
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#158 २/∞ (एअआअ, २११३)

↔️❌❌☂️
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/
आज दुसऱ्याच पायरीला चाराक्षरी बरोबर आला चक्क.

मी पहिला शब्द म्हणून देव आनंद - झीनत अमान- बी आर इशारा यांच्या एका फ्लॉप चित्रपटाचं नाव लिहिलं. तसा चित्रपट आहे हेही माहीत नव्हतं. पण त्या पठडीत तोच शब्द सुचला.

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#102 १/∞ (आआऊ, १११)

✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#159 ५/∞ (अइइअ, ०२१२)

❌❌❌❌
❌❌❌☂️
↔️❌❌❌
❌☂️❌↔️
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#102 ३/∞ (आआऊ, १११)

❌❌❌
✅❌❌
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#159 ४/∞ (अइइअ, ०२१२)

✅↔️❌❌
✅❌✅❌
❌☂️❌❌
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

सकाळ सकाळ रांगोळीचे ठिपके एकसारखे आले की छान वाटतं.

चाराक्षरीचे उत्तर पाहिले.
पहिल्या प्रयत्नात दुसरे अक्षर आले होते.पण rhaswa... दिर्घामुळे(दीर्घामुळे?) किंचित चूक आले.

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#103 १/∞ (अउआ, ०१२)

✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#160 ५/∞ (आआइअ, ०२२१)

❌❌❌❌
↔️❌❌❌
❌❌❌↔️
↔️❌☂️❌
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#103 ६/∞ (अउआ, ०१२)

❌❌☂️
❌❌☂️
❌❌❌
❌☂️❌
✅✅☂️
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

चाराक्षरीचे उत्तर पाहिलं. सोपं होतं. कडेची दोन्ही अक्षरे बरोबर,मध्ये दोन छत्र्या येऊनही गंडलंच.

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#103 ४/∞ (अउआ, ०१२)

✅❌❌
✅❌❌
✅✅❌
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

सकाळी 2 प्रयत्न केले.काहीच सुचेना.आता पाहिले तर सोपे होते.
चाराक्षरीचे उत्तर पाहिले.अरेरे झाले.

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#104 ५/∞ (अआआ, १११)

❌❌❌
❌❌❌
❌↔️❌
❌❌✅
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/
दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#161 ६/∞ (इअअअ, १२२१)

❌↔️↔️❌
❌☂️☂️❌
↔️❌❌❌
↔️❌❌❌
↔️❌❌❌
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ तिनाक्षरी
#105 ५/∞ (ओअई, १११)

❌❌❌
❌❌❌
❌❌❌
❌❌❌
✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

दैनिक शब्दखूुळ चाराक्षरी
#162 ४/∞ (आआअआ, १२१२)

↔️❌❌❌
❌❌↔️❌
☂️❌↔️❌
✅✅✅✅

https://www.shabdakhoool.games/

Pages

Back to top