Submitted by अज्ञातवासी on 26 April, 2023 - 04:52
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
बाप रे काय चाललाय इथे.
बाप रे काय चाललाय इथे.
केमिस्ट्री, रुरल डेवलपमेन्ट, बॉक्सिंग!
अस चतुरस्त्र लिखाण.
अजून येऊ द्या.
मस्त.. पुढे काय होणार याची
मस्त.. पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे .. मानसला त्याचे प्रेम नक्की मिळेल अशी आशा आहे.
तिच्या मनात काय चालले आहे?
तिच्या मनात काय चालले आहे? फक्त अज्ञातवासीच जाणे.
@केशवकूल - धन्यवाद! फ्री
@केशवकूल - धन्यवाद! फ्री हॅण्ड लेखन चालुये सध्या
@ आकाशगंगा - धन्यवाद. मलाही नक्कीच आशा आहे, पण सगळं अनुच्या हातात आहे.
थोडसं मनोगत -
मी शक्यतोवर प्रेमकथा लिहीत नाही. किंबहुना हा लेखनप्रकार मला जमत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण तरीही हा प्रयत्न करून बघतोय, अँड आय सिरीयसली एन्जॉय इट लॉट!
कथेचा हा आर्क थोडा मोठा चालेल, कारण यावर पुढची कथा अवलंबून आहे हे नक्की. म्हणून लव स्टोरीत बोर झालं तर घ्या सांभाळून
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
@ _गार्गी_ - धन्यवाद.
@ _गार्गी_ - धन्यवाद.
खूप दिवसांनी मायबोलीवर दिसलीस.
मिपाच्या भाषेत - काय आब्यास,
मिपाच्या भाषेत - काय आब्यास, काय आब्यास.. मेथ, रूरल डेव्हलपमेंट, बॉक्सिंग समदा आब्यास झालाय..
सध्या शेलारां पेक्षा देशपांडे
सध्या शेलारां पेक्षा देशपांडे मानस वर भारी पडतायत अस दिसत

कथेत थोड वेगळे पण येतय ते नक्कीच चांगलं आहे
पुढे काय वळण घेणार त्याची उत्सुकता आहे
@धनवन्ती - धन्यवाद! अभ्यास
@धनवन्ती - धन्यवाद! अभ्यास वगेरे काही नाही हो, सगळे मनाचे खेळ.
@manya - धन्यवाद! अजून तर खूप काही यायचंय.
Interesting....
Interesting....
छान पकड घेतेय कथा...
इथुन पुढील भाग ब्लॅंक का आहेत
इथुन पुढील भाग ब्लॅंक का आहेत