मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
एवढ्या मोठ्या वाचनालयात आमची पुस्तकं हरवली आहेत म्हणजे थोडी ऐकल्यासारखी वाटतात पण नेमकं नावं आठवत नाही. मग आम्ही जी अक्षरं आठवतात ती एका कोष्टकात गोळा केली आहेत. त्यातून तुम्हाला योग्य शीर्षक आठवून, आमचं हरवलेलं पुस्तक शोधायचं आहे. प्रत्येक संच हा दहा पुस्तकांचा आहे.
चला तर मग ,
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेळूया हा पुस्तकांची नावं शोधायचा खेळ. बघू कुणाकुणाला ही नावं आठवतात !!!
पहिला संच
पहिल्या संचाची उत्तरं
१. कुसुमगुंजा
२. आकाशफुले
३. सांजशकुन
४. रक्तचंदन
५. डोहकाळिमा
६. हिरवे रावे
७. रमलखुणा
८. पिंगळावेळ
९. रान
१०.सोनपावले
दुसरा संच
दुसऱ्या संचाची उत्तरं
दुसऱ्या संचाची उत्तरं
१.माणसे अरभाट आणि चिल्लर
२.शिवार
३.बखर बिम्मची
४. अमृतफळे
५.ओंजळधारा
६.निळांसावळा
७. गाव
८.पैलपाखरे
९.पारवा
१०.मुग्धाची रंगीत गोष्ट
१. खरं सांगायचं म्हणजे
२. काजवा
३. वर्षा
४. गंधर्वयुग
५. लिलीचे फूल
६. एका मुंगीचे महाभारत
७. उन्ह आणि पाऊस
८. आठवण
९. गुणाकार
१०. अश्रूंचे झाले हिरे
संच पाचवा -
पुढील अक्षरसंचात नऊ पुस्तकांची नावे विखुरली आहेत. बघा बरं, तुम्हांला मिळतात का? आधीच्या चौकटींसारखी यात अन्य अक्षरे नाहीत. सगळी अक्षरे वापरली जायला हवीत. ही सगळी पुस्तके वेग वेगळ्या लेखकांची आहेत, पण त्यांत एक साम्य आहे. पुस्तकासोबत लेखकाचं नावही लिहाल तर उत्तम!
उ णीं ळ क्क ल्या आ नी
तं व रा अ च चं ल
प चे अं र जि य
ब आ क्षी रा शी आ न
रा प त मा णं दा
लु ठ त ळ उ मु कॉ
पाचव्या संचाची उत्तरं
बलुतं - दया पवार
उपरा - लक्ष्मण माने
आठवणींचे पक्षी - प्र. ई. सोनकांबळे
तराळ अंतराळ - शंकरराव खरात
अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
उचल्या - लक्ष्मण गायकवाड
जिणं आमुचं - बेबी कांबळे
आयदान - उर्मिला पवार
कॉलनी - सिद्धार्थ पारधे
आठवणींचे पक्षी - प्रल्हाद
आठवणींचे पक्षी - प्रल्हाद सोनकांबळे
जिणं आमुचं - बेबीताई कांबळे
(हे गुगलकृपेने)
धन्यवाद, सर्वांनी छान सोडवलंत
धन्यवाद, सर्वांनी छान सोडवलंत.
>>> धन्यवाद, सर्वांनी छान
>>> धन्यवाद, सर्वांनी छान सोडवलंत.
गूगलकाकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येत आहे या ठिकाणी.
आठवणींचे पक्षी - प्रा.प्र.ई.
आठवणींचे पक्षी - प्रा.प्र.ई. सोनकांबळे
- https://www.thinkmaharashtra.com/athvaninche-pakshi/
जिणं अमुचं - बेबीताई कांबळे
https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=53927070259809...
Pages