मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
एवढ्या मोठ्या वाचनालयात आमची पुस्तकं हरवली आहेत म्हणजे थोडी ऐकल्यासारखी वाटतात पण नेमकं नावं आठवत नाही. मग आम्ही जी अक्षरं आठवतात ती एका कोष्टकात गोळा केली आहेत. त्यातून तुम्हाला योग्य शीर्षक आठवून, आमचं हरवलेलं पुस्तक शोधायचं आहे. प्रत्येक संच हा दहा पुस्तकांचा आहे.
चला तर मग ,
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेळूया हा पुस्तकांची नावं शोधायचा खेळ. बघू कुणाकुणाला ही नावं आठवतात !!!
पहिला संच
पहिल्या संचाची उत्तरं
१. कुसुमगुंजा
२. आकाशफुले
३. सांजशकुन
४. रक्तचंदन
५. डोहकाळिमा
६. हिरवे रावे
७. रमलखुणा
८. पिंगळावेळ
९. रान
१०.सोनपावले
दुसरा संच
दुसऱ्या संचाची उत्तरं
दुसऱ्या संचाची उत्तरं
१.माणसे अरभाट आणि चिल्लर
२.शिवार
३.बखर बिम्मची
४. अमृतफळे
५.ओंजळधारा
६.निळांसावळा
७. गाव
८.पैलपाखरे
९.पारवा
१०.मुग्धाची रंगीत गोष्ट
१. खरं सांगायचं म्हणजे
२. काजवा
३. वर्षा
४. गंधर्वयुग
५. लिलीचे फूल
६. एका मुंगीचे महाभारत
७. उन्ह आणि पाऊस
८. आठवण
९. गुणाकार
१०. अश्रूंचे झाले हिरे
संच पाचवा -
पुढील अक्षरसंचात नऊ पुस्तकांची नावे विखुरली आहेत. बघा बरं, तुम्हांला मिळतात का? आधीच्या चौकटींसारखी यात अन्य अक्षरे नाहीत. सगळी अक्षरे वापरली जायला हवीत. ही सगळी पुस्तके वेग वेगळ्या लेखकांची आहेत, पण त्यांत एक साम्य आहे. पुस्तकासोबत लेखकाचं नावही लिहाल तर उत्तम!
उ णीं ळ क्क ल्या आ नी
तं व रा अ च चं ल
प चे अं र जि य
ब आ क्षी रा शी आ न
रा प त मा णं दा
लु ठ त ळ उ मु कॉ
पाचव्या संचाची उत्तरं
बलुतं - दया पवार
उपरा - लक्ष्मण माने
आठवणींचे पक्षी - प्र. ई. सोनकांबळे
तराळ अंतराळ - शंकरराव खरात
अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
उचल्या - लक्ष्मण गायकवाड
जिणं आमुचं - बेबी कांबळे
आयदान - उर्मिला पवार
कॉलनी - सिद्धार्थ पारधे
(No subject)
पहिला संच
पिंगळवेळ
पिंगळावेळ
रक्तचंदन
रक्तचंदन
रमलखुणा नाच ग घुमा
रमलखुणा
नाच ग घुमा
सांजशकुन
सांजशकुन
नाच ग घुमा
डोहकाळिमा हवंय .
डोहकाळिमा हवंय . काळीमा नाही
डोहकाळिमा
डोहकाळिमा
सोनपावले
सोनपावले
विहीर .. असा चित्रपट माहित
विहीर .. असा चित्रपट माहित आहे. पुस्तक आहे का कल्पना नाही. असंलं तर ही दीर्घ हवा ना?
डोह
डोह
धन्यवाद मेधा.
धन्यवाद मेधा.
चांगले खेळत आहात सगळेच.
आकाशफुले (कोणाचं आहे? )
आकाशफुले (कोणाचं आहे? )
सर्व पुस्तकं ओळखून झाल्यावर
सर्व पुस्तकं ओळखून झाल्यावर तुम्हाला लेखकाचे नाव आपोआपच कळेल.
चुका ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
जीएंचीच आहेत का सगळी.
जीएंचीच आहेत का सगळी.
आणि काही सापडत नाही संपली का आहेत अजुन?
हिरवे रावे
हिरवे रावे
डोह जी.एं.चं पण आहे का?
डोह जी.एं.चं पण आहे का? श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं माहिती आहे.
ओके ते डोहकाळिमा आहे
एकुण दहा + एक आहेत या संचात.
एकुण दहा + एक आहेत या संचात.
'नाच गं घुमा' नाचत नाचत जीएंच्या यादीत चुकून शिरले आहे. चूभूदेघे.
अजून एक उत्तर राहिले आहे.
अजून तीन उत्तरं राहिली आहेत.
ओके ते डोहकाळिमा आहे +१
ओके ते डोहकाळिमा आहे +१
नाच ग घुमा मला अगदीच सगळी पानं टरकावून इतस्ततः विखुरलेलं दिसलेलं. ते ही बाद समजू.
कुसुमगुंजा
कुसुमगुंजा
बरोबर. आता अजून एक.
बरोबर. आता अजून दोन.
रान
रान
रमलखुणा
रमलखुणा
रान, योग्य आहे.
रान, योग्य आहे.
आता एकच पुस्तक शोधायचे राहिले
.
पहिल्या संचाची उत्तरं
पहिल्या संचाची उत्तरं
१. कुसुमगुंजा
२. आकाशफुले
३. सांजशकुन
४. रक्तचंदन
५. डोहकाळिमा
६. हिरवे रावे
७. रमलखुणा
८. पिंगळावेळ
९. रान
१०.सोनपावले
दुसरा संच
दुसरा संच
माणसे अरभाट आणि चिल्लर
माणसे अरभाट आणि चिल्लर
माणसे अरभाट आणि चिल्लर
माणसे अरभाट आणि चिल्लर
मुग्धाची रंगीत गोष्ट
शिवार
बखर बिम्मची
पैलपाखरे
निळासावळा
अमृतफळे
बरोबर उत्तरे आहेत.
बरोबर उत्तरे आहेत.
Pages