Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाईट बातमी,श्रद्धांजली.
वाईट बातमी,श्रद्धांजली.
वाणी जयराम आणि मायबोलीकर
वाणी जयराम आणि मायबोलीकर मॅक्स / शँकी यांच्या दु:खद निधनाची वाईट बातमी समजली.
श्रद्धांजली.
पूर्ण नाव माहितीए का कुणाला?
पूर्ण नाव माहितीए का कुणाला? >>> शशांक नाफडे
काही मदत करता येईल का ह्या हेतूनी विचारलं..>> त्याच्या तिथल्या मित्रांनी गोफंडवर फंड रेझिंग आवाहन लिंक तयार केली आहे आणि डोनेशन कलेक्षन सुरु झाले आहे.
(Link share करायचा प्रयत्न केला पण मला जमले नाही)
*Untimely demise of our dear
*Untimely demise of our dear friend Shashank !!*
You all by now might have come to know that Shashank who is a dear friend to some of us, a mentor to many who crossed his paths, a dear father to a 14-year-old kid and a loving husband in a loving family.
Many of us remember him as someone so helpful when he went all the way to pick us up from th...
Read more & donate here - https://gofund.me/42df19a5
Forward this message to your contacts to help this campaign reach its goal!
हे एका व्हॉट्सअॅप गृपवर आलं.
हे एका व्हॉट्सअॅप गृपवर आलं.
मॅक्सशी अनेकवेळा बोलणं झालं होतं. धक्कादायक बातमी. आपलं माणूस गेलं की living with pain becomes new normal. या वेदनेशी जुळवून घ्यायचं त्याच्या कुटुंबियांना बळ मिळो.
Thanks सिंडरेला
Thanks सिंडरेला
हिच लिंक मला जमत नव्हती शेअर करायला
मलाही नव्हती जमत द्यायला,
मलाही नव्हती जमत द्यायला, भावाने मला पाठवलेली.
मॅक्स / शँकी याना श्रद्धांजली
मॅक्स / शँकी याना श्रद्धांजली
मॅक्स यांना श्रद्धांजली,
मॅक्स यांना श्रद्धांजली, ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. त्यांच्या आप्तेष्टांना या कठीण काळात बळ आणि शांती मिळो ही प्रार्थना.
बापरे! श्रद्धांजली. जुने
बापरे! श्रद्धांजली. जुने मायबोलीकर होते.
मॅक्स इथल्या वावरातुन माहिती
मॅक्स इथल्या वावरातुन माहिती होता, फार दु:खद बातमी
मायबोलीकर किल्ली म्हणजेच
मायबोलीकर किल्ली म्हणजेच पल्लवी सुकळीकर यांचे पती दीपक यांचं काल निधन झालं.
ओहह हे कित्ती shocking आहे.
ओहह हे कित्ती shocking आहे. दीपक यांना श्रद्धांजली.
फारच वाईट बातमी. किल्ली बिग हग, टेक केअर. सर्व घरच्यांना सावरायचं बळ मिळुदे.
शब्द किती पोकळ आहेत हे सर्व, खरंतर सुन्न आणि नि:शब्द झालेय. कल्पना करता येत नाहीये, किल्ली आणि घरचे कुठल्या मन:स्थितीतून जात असतील.
बापरे, काय चाल्लंय काय!!!
बापरे, काय चाल्लंय काय!!! किती त्या वाईट बातम्या एकामागून एक.
हसऱ्या खेळकर किल्लीला देव हा
हसऱ्या खेळकर किल्लीला देव हा आघात सोसायचे बळ देवो.
मला काहीच सुचत नाहीये. काय चाललंय हे!
ओह.. बापरे! धक्कादायक!
ओह.. बापरे! धक्कादायक!
काय बोलणार! किल्ली काळजी घे.
फारच धक्कादायक आणि भयानक!
फारच धक्कादायक आणि भयानक!
सर्व घरच्यांना सावरायचं बळ मिळुदे.>> हीच प्रार्थना. _/\_
ओह! किल्ली, बिग हग! तुला आणि
ओह! किल्ली, बिग हग! तुला आणि घरच्यांना हे दु:ख सोसायचे बळ मिळो.
ओह नो! फारच धक्कादायक! काय
ओह नो! फारच धक्कादायक! काय झालं एकदम?!
किल्ली, काय म्हणावं कळत नाही खरंच!
बापरे! एकामागोमाग एक धक्के
बापरे! एकामागोमाग एक धक्के आहेत हे. फारच शॉकिंग!! फारच वाईट बातमी
किल्ली, तुझं कुठल्या शब्दांत सांत्वन करायचं हेच समजत नाहीये ग. स्वतःला सांभाळ. तुला आणि घरच्यांना हे दु:ख सोसायचे बळ मिळूदे.
फारच धक्कादायक बातमी.
फारच धक्कादायक बातमी. किल्ली, बिग हग!
Omg मॅक्स हे फारच धक्कादायक
Omg मॅक्स हे फारच धक्कादायक आहे. एक आयडी सोडता मला या व्यक्तीबद्दल काहीच माहित नाही, पण लेख / प्रतिसादांमधे नेहमी पाहिलेली व्यक्ती म्हणुन वाईट वाटलं. श्रद्धांजली.
शब्द किती पोकळ आहेत हे सर्व,
शब्द किती पोकळ आहेत हे सर्व, खरंतर सुन्न आणि नि:शब्द झालेय. ....+१.
किल्ली ग,बिग हग.
किल्लीची बातमी तर प्रचंड
किल्लीची बातमी तर प्रचंड दुःखद. आजची सकाळ या दोन्ही बातम्या वाचुन सुन्न झाली आहे. (A tight hug to you किल्ली. )
तिच्या इथे तिथे प्रतिसादात वाचुन माहित आहे की तिला दोन छोटी मुलं आहेत. एकटीने प्रवास अवघड असणार आहे. हसरी खेळकर किल्ली या प्रवासात तिचं हसु न हरवु दे, हीच प्रार्थना.
शॉकिंग... किल्ली यांचे दुःख
शॉकिंग... किल्ली यांचे दुःख इमॅजिनही करू शकत नाही... सॉरी टू हियर धिस सॅड न्यूज....
खूपच दुःखद घटना.. किल्ली आणि
खूपच दुःखद घटना.. किल्ली आणि घरच्यांना strength मिळो
किल्लीच्या मिस्टरांना
किल्लीच्या मिस्टरांना श्रद्धांजलि. एकटे पालक म्हणून कधी ही काही आधार सल्ला लागला तर अश्विनी मामी पाठीशी आहे.
इश्वर तुम्हाला हा आघात सहन करायचे बळ देवो.
वाईट बातमी
वाईट बातमी
किल्ली, काळजी घे गं.तुला यातून लवकर सावरता येवो.काहीही मदत लागली केव्हाही तर हक्काने हाक मार.
मॅक्स, किल्लीचे पती यांना
मॅक्स, किल्लीचे पती यांना श्रध्दांजली. घरच्यांना हे दुःख सहन करण्याची ताकत मिळो.
किल्लीची दोन्ही मुलं बहुतेक पाच वर्षांच्या आतली आहेत. तिच्या मिस्टरांचेहो वय कमीच असावे. काय झाले होते?
फार धक्कादायक बातमी. काय
फार धक्कादायक बातमी. काय बोलावं ते सुचत नाही. पल्लवी आणि घरच्या सगळ्यांना हे दुःख सोसायचे बळ मिळो. _/\_
Pages