Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दंडवत घ्यावे __/\__
दंडवत घ्यावे __/\__
वाह दावत आहे ईथे तर ... एक सो
वाह दावत आहे ईथे तर ... एक सो एक पदार्थ
अस्मिता, एकसे एक लाजवाब
अस्मिता, एकसे एक लाजवाब पदार्थ आणि फोटो सुध्दा मस्तच!!!
सगळे पदार्थ अप्रतिम!
सगळे पदार्थ अप्रतिम!
सगळ्यांना धन्यवाद , भावना
सगळ्यांना धन्यवाद
, भावना पोचल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मृ , सारण मी केलंय, पफ पेस्ट्री शीटस् विकतच्या आहेत.
म्हाळसा, अमुपरीचा धागा आहे पंचामृताचा
आज वसंत पंचमी. सर्व मेनू
आज वसंत पंचमी. सर्व मेनू वासंतिक रंगांचा. राजस मिठाई- केसरिया घेवर !
अतिशय सुरेख घेवर आहे. काळजाला
अतिशय सुरेख घेवर आहे. काळजाला घरं पडली, घेवरासारखीच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्नेहा, अगदी आपल्या नेहमीच्या पुलावासारखा केलायं , फक्त तिखट जास्त घातलं.
वा, मस्त अनिंद्य!
वा, मस्त अनिंद्य!
काय फोटो एकसे बढकर एक दंडवत
काय फोटो एकसे बढकर एक
दंडवत
मस्त रंगीबेरंगी घेवर आहे .
मस्त रंगीबेरंगी घेवर आहे . अस्मिताची दावत - ए - महिना पण मस्त !!!
घेवर अप्रतिम दिसतोय.
घेवर अप्रतिम दिसतोय.
अस्मिता _/\_
हे बरोबर नाही .....इतक्या
हे बरोबर नाही .....इतक्या दिवसाने टाकले म्हणून एवढे सर्व एकदम। बघताना अगदी पोटात कावळे डान्स करू लागले व तोंडातून लाळ गळू लागली। निषेध।
घेवर अप्रतिम दिसतोय.
घेवर अप्रतिम दिसतोय.
अस्मिताची दावत - ए - महिना पण मस्त !!!>>+११
अनिंद्य : घेवर अहाहा... घरी
अनिंद्य : घेवर अहाहा... घरी बनवला ?
अस्मिता : किती वैविध्य आहे तुमच्या स्वयंपाकात!
अनिंद्य,अतिशय सुरेख!
अनिंद्य,अतिशय सुरेख!
घीवर की घेवर?
हे घेवर.
हे घेवर.
घियर/ घीवर सिंधी मिठाई, ती नंतर कधीतरी. मे बी चैत्रपाडव्याला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
O.k
O.k
सर्वांना धन्यवाद. दंडवत वगैरे
सर्वांना धन्यवाद. दंडवत वगैरे कशाला ते. घरचे खाऊनही चांगलं म्हणतीलच असं नाही, इथं नुसतं चित्र बघूनही लोक कौतुक करतात. मीच आभारी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनिंद्य, 'त्योहार की थाली'च्या बहुतेक होळीच्या भागात साक्षी तंवरने घेवर केले होते. हा मूळचा राजस्थानी पदार्थ आहे बहुदा. फार अप्रतिम केले होते. तंतोतंत तुमच्या घेवरासारखे, गुलाबाच्या पाकळ्या, पिस्ता बदामाचे काप वगैरे. .
हा कार्यक्रम एपिक वर लागायचा. आता यूट्यूब वर असेल.
होय. घेवर राजस्थानी पदार्थ.
होय. घेवर राजस्थानी पदार्थ. श्रावणी पौर्णिमा आणि मग मकर संक्रांतीला करतात. होळीला केला तर त्या गरम हवामानात तेवढासा चांगला नाही होणार बहुतेक.
तसेही त्या त्या दिवसाची मजा असते ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
#पकाऊ अलर्ट#
#पकाऊ अलर्ट#
हा पदार्थ रेल्वे प्रवासात खातात.
खाणारा वरच्या बर्थवर चढतो. खालच्या बर्थवरला मग डबा काढतो. वरचा विचारतो "काय आहे डब्यात? येऊ का खाली?"
खालचा डब्यातून एक नग काढुन पंजावर अलगद ठेवतो आणि बसल्या बसल्या हात वळवत पूर्ण वर करून म्हणतो "घे वर!"
वरच्याचे खाणे झाले की जागा बदलतात.
मानव
मानव![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आजचा मराठी मेनू -
आजचा मराठी मेनू -
कोखिंबीर वडी
भरलं वांगं
आगरी ग्रीन चिकन
वरण भात
लसणाची चटणी
मठ्ठा आणि जिलेबी
मठ्ठा आणि होममेड जिलेबी
![F0E24E9E-2AA4-4276-9597-EA7C7E313654.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u76274/F0E24E9E-2AA4-4276-9597-EA7C7E313654.jpeg)
वांगं
![40A291E9-C4DD-49FD-95FB-8E53513B1A9F.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u76274/40A291E9-C4DD-49FD-95FB-8E53513B1A9F.jpeg)
ग्रीन चिकन
![CA6C766F-5C55-48D2-8C07-A81E4F368A75.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u76274/CA6C766F-5C55-48D2-8C07-A81E4F368A75.jpeg)
वाह जिलेबी होममेड.. भारी आहे.
वाह जिलेबी होममेड.. भारी आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला मठ्ठा जिलेबी सुद्धा जेवण म्हणून पुरेल
मला मठ्ठा जिलेबी सुद्धा जेवण
मला मठ्ठा जिलेबी सुद्धा जेवण म्हणून पुरेल >> अगदीच.. आज जेवणाची सुरूवात मठ्ठा जिलेबी खाऊनच झाली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्या बात म्हाळसा!
क्या बात म्हाळसा!
सुंदर!!! भरगच्च मेनु.
सुंदर!!! भरगच्च मेनु.
अस्मिता सगळेच पदार्थ आवडले.
अस्मिता सगळेच पदार्थ आवडले.
अनिंद्य - घेवर चांगले लागते. फलना स्टेशनला (उदयपुरहून येताना) घेतले होते. इथून काय न्यावे असे विचारल्यावर दुकानदारांनी घेवर, वडी,पापड हे सांगितले.
घेवर हे थोडे म्हैसूरपाकासारखे
घेवर हे थोडे म्हैसूरपाकासारखे लागते का? दिसते तसेच जाळीदार व पिवळसर.
बर्थवर बसून घे- वर
बर्थवर बसून घे- वर
घेवर हा आपल्याकडच्या मैसूरपाक कुळातलाच प्रकार म्हणावा. हा तुपातच करतात, तेलात नाही.
पण जो तुपाचा ओव्हरडोझ असलेला, फार जाळी नसलेला 'मैसूरपा' दक्षिणेत मिळतो तो वेगळा. फार चाहते असले त्याचे तरी मला तो मऊ गिळगिळीत तुपाळ प्रकार नाही आवडत. त्याऐवजी नुसतीच वाटीभर तूप साखर खाल्लेली काय वाईट ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ओह ओके.
ओह ओके.
Pages