खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

काय फोटो आहेत एकेक तोंपासू.

हे देवा 2 वरदान दे.
फोटोतले बाहेर काढु खाता येउदे
आणि खाउन वजन वाढू नये.
Happy

तेल वापरले का? साबुदाणा वडे गोल आणि चपटे असतात मात्र अप्पेपात्रात लाडुसारखे गोल (स्फेरीकल) होतील तेव्हा आतपर्यंत साबुदाणा शिजतो का?>> हो, एक चमचा तेल वापरलं असेल प्रत्येक वड्यासाठी.. मी गोल वडे बनवले आणि मंद आचेवर खरपूस भाजले.. छान आतपर्यंत शिजलेले.. एकदा पलटावे तर लागतातच.

@ पूजा जोशी >>>.त्या राऊंड , square, लॉन्ग आयताकृती सर्व प्लेट्स छान आहेत कोणत्या मटेरियलच्या आहेत ?

Most of the plates are glassware

I like to collect different types of serving plates
Tea cups,glasses,bowl

>>>>>>I like to collect different types of serving plates
Tea cups,glasses,bowl
पूजा जोशी खूप मस्त वाटले. हौशी आहात. तुमच्या या नीटनेटकेपणामुळे आपला प्रत्येक लेख वाचावासा वाटतोय. लेखही व्यक्तीमत्व जडणघडणीवरचेच आहेत.

Screenshot_2022_1224_214433.jpg

Rangeet pohe

मस्त पोहे ..
पूजा जोशी तुमचा पाककृती सजावट अर्थात प्लेटिंग हा धागा सार्वजनिक करा ना .. आणि तुम्ही केलेल्या नवीन डिश तिथेही टाका ..
त्याची ग्रुप ऑडियन्स गुलमोहर अणि प्रकाश चित्रं अशी आहे त्यामुळे तो पुढे येत नाहिये का ?

धमाल चालू आहे ईथे. एकेक बघून पोट तर नाही पण मन जरूर भरते..

मनिम्याऊ आपल्या समोसा चाट पार्टीत तर लगेच सामील व्हावेसे वाटतेय.

Pages