Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2022 - 09:48
हा खेळ मी आणि माझ्या लेकीने यंदा ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी बनवला होता. दोन्ही फॅमिलीमध्ये ग्रूप पाडून खेळलो. हिट गेला. आता पुढच्या बड्डे पार्टीतही हा वा या प्रकारचे गेम्स खेळायचे ठरवले आहे. तरी ही काही चित्रकोडी मायबोलीवर सुद्धा टाईमपास म्हणून शेअर करतोय. ओळखा. सोबत शब्द / नाव नक्की कश्याचे आहे याची हिंट सुद्धा दिली आहे. तुमच्याकडेही अशी चित्रकोडी असतील तर शेअर करा. आमच्या पुढच्या पार्टीसाठी आणखी बनवली तर मी सुद्धा शेअर करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण जेवणाआधी करू नका. मळमळेल.
पण जेवणाआधी करू नका. मळमळेल. >> का ही ही.... पादनिर्मिती जेवताना वाचणारी मंडळी आहेत इथे....
नॉर्मल धागा आला. अभिनंदन !
नॉर्मल धागा आला. अभिनंदन !
पण तरीही मला वाटते
पण तरीही मला वाटते पादनिर्मिती ओके. ती अन्नातूनच होते. पण ऊवा काही माणसाचे अन्न नाहीये. ताटात ऊ फिरताना दिसली तर ताट बदलावेसे वाटते. तेच जेवताना शेजाऱ्याने पादनिर्मिती केली तर फार तर डाळीचा कूकर उघडला असे वाटेल..
पादनिर्मिती जेवताना वाच कर
पादनिर्मिती जेवताना
वाचकर णारी मंडळी आहेत इथे..पादनिर्मिती जेवताना वाचणारी
पादनिर्मिती जेवताना वाचणारी मंडळी आहेत इथे....
>> पादनिर्मिती वाचताना जेवणारी म्हणायचेय का? पादनिर्मिती नावाची डिश जेवताना असा अर्थ निघतोय...
पादनिर्मितीतून नादनिर्मिती
पादनिर्मितीतून नादनिर्मिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जेवणात काही अडचण यायला नको.
असो, पण मला वेगळेच टेंशन आहे...
येईल येईल... वास येणे सुरु
येईल येईल... वास येणे सुरु होईल... समय दो ...
इंटरेस्टींग खेळ आहे. पण
इंटरेस्टींग खेळ आहे. पण माझ्यासारख्यासाठी सोपी कोडी द्या प्लीज.
यावेळीही हा गेम खेळलेलो.
यावेळीही हा गेम खेळलेलो.
धागा शोधून वर काढतो.
नंतर काही चित्रकोडी शेअर करता येतील
अल्ले चोल ! कश्ले कश्ले खेल
अल्ले चोल ! कश्ले कश्ले खेल कालतो ले चोर शोदून शोदून ... आँ !
टोटल २० आहेत.
टोटल २० चित्रे आहेत.
आज १० टाकतो. उद्या १०..
प्रत्येक चित्रावर कोडे कुठल्या कॅटेगरीचे आहे ते दिले आहे.. जसे की स्पोर्ट्स, मूवी, फूड, प्लेस वगैरे
चला मिळून सोडवूया
१)

२)

३)

४)

५) ६) ७)
५)

६)

७)

८) ९) १०)
८)

९)

१०)

2. चलते चलते
2. चलते चलते
4. मेंदुवडा
5.
गारुडी?हॉकी7. सॅंंडविच
8 बॅडमिंटन
9. कटलेट
10. टेनिस
ओ मानवमामा झोपा.. तुम्ही
ओ मानवमामा झोपा.. तुम्ही अर्धा डाव खोलणार म्हणून मी जरा लेट टाकले होते
वरचे सहाही बरोबर..
अजून ४ शिल्लक
६. ८३
६. ८३
५ गारुडी जे आता ? टाकून
५ गारुडी जे आता ? टाकून वाढवले ते चूक
३. पेरू
३. पेरू
वाह म्हाळसा कर्रेक्ट..
वाह म्हाळसा कर्रेक्ट..
१, ३, ५ बाकी..
१ चे तू दिलेस आधीच.. ते फोडू नकोस आता ईथे
पेरू सुद्धा बरोबर..
पेरू सुद्धा बरोबर..
१ आणि ५ बाकी
आता ५ हॉकी बरोबर..
आता ५ हॉकी बरोबर..
१ शिल्लक
तुर्तास शुभरात्री
९ कटलेट
९ कटलेट
१ सॉफ्टबॉल?
1. Baseball?
1. Baseball?
बेसबॉल कर्रेक्ट मनिम्याऊ..
बेसबॉल कर्रेक्ट मनिम्याऊ..
पुढचे देतो दुपारी वा संध्याकाळी...
शिल्लक ११ ते २० ला भिडूया
शिल्लक ११ ते २० ला भिडूया
11

12

13

14

15 16 17
15

16

17

18 19 20
18

19

20

कान तारा
कान तारा
१३ - अन्न की गरम पेय ?
१३ - अन्न की गरम पेय ?
१८ - इटारसी असावं पण शेवटी ली नाही यात.
१४ कान्तारा
१४ कान्तारा
Pages