चित्र बघा शब्द ओळखा

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2022 - 09:48

हा खेळ मी आणि माझ्या लेकीने यंदा ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी बनवला होता. दोन्ही फॅमिलीमध्ये ग्रूप पाडून खेळलो. हिट गेला. आता पुढच्या बड्डे पार्टीतही हा वा या प्रकारचे गेम्स खेळायचे ठरवले आहे. तरी ही काही चित्रकोडी मायबोलीवर सुद्धा टाईमपास म्हणून शेअर करतोय. ओळखा. सोबत शब्द / नाव नक्की कश्याचे आहे याची हिंट सुद्धा दिली आहे. तुमच्याकडेही अशी चित्रकोडी असतील तर शेअर करा. आमच्या पुढच्या पार्टीसाठी आणखी बनवली तर मी सुद्धा शेअर करेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud
पण तरीही मला वाटते पादनिर्मिती ओके. ती अन्नातूनच होते. पण ऊवा काही माणसाचे अन्न नाहीये. ताटात ऊ फिरताना दिसली तर ताट बदलावेसे वाटते. तेच जेवताना शेजाऱ्याने पादनिर्मिती केली तर फार तर डाळीचा कूकर उघडला असे वाटेल..

पादनिर्मिती जेवताना वाचणारी मंडळी आहेत इथे....
>> पादनिर्मिती वाचताना जेवणारी म्हणायचेय का? पादनिर्मिती नावाची डिश जेवताना असा अर्थ निघतोय... Wink

पादनिर्मितीतून नादनिर्मिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जेवणात काही अडचण यायला नको.
असो, पण मला वेगळेच टेंशन आहे... Sad

टोटल २० चित्रे आहेत.
आज १० टाकतो. उद्या १०..

प्रत्येक चित्रावर कोडे कुठल्या कॅटेगरीचे आहे ते दिले आहे.. जसे की स्पोर्ट्स, मूवी, फूड, प्लेस वगैरे
चला मिळून सोडवूया Happy

१)
01_1.jpg

२)
02_1.jpg

३)
03_1.jpg

४)
04_1.jpg

2. चलते चलते
4. मेंदुवडा
5. गारुडी? हॉकी
7. सॅंंडविच
8 बॅडमिंटन
9. कटलेट
10. टेनिस

ओ मानवमामा झोपा.. तुम्ही अर्धा डाव खोलणार म्हणून मी जरा लेट टाकले होते Proud

वरचे सहाही बरोबर..
अजून ४ शिल्लक

15
15_1.jpg

16
16_1.jpg

17
17_0.jpg

18
18_0.jpg

19
19-1.jpg

20
20_0.jpg

Pages