Submitted by आर्त on 9 December, 2022 - 11:29
पुन्हा पुन्हा अपुले असेच मीलन व्हावे
पडद्या मागून तुझे रूप मी पहावे
तनमनी अवर्णनीय भाव उमलावे
तुझ्यापासून मात्र हे गुपित रहावे
तुला पाहता अनंत तेज मनात दाटते
देवाचे अस्तित्व मला थोडे पटू लागते
जाणतो जगणे अवघड तुझ्याशिवाय
तरी उमजेना नाव नात्याला देऊ काय?
या नात्याला नाव नाही, तेच बरे
नाते आहे मला उमजले, तितकेच पुरे
२२.११.२२
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान पुलेशु
छान
पुलेशु
क्यूट!
क्यूट!
दोघांचेही आभार
दोघांचेही आभार
छान...
छान...
छान आहे
छान आहे
सुंदर भेट
सुंदर भेट
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
छान
छान