Submitted by मनिम्याऊ on 14 October, 2019 - 13:27
यंदा लेकीच्या तिसर्या वाढदिवसासाठी नव्या फ्रॉकची खरेदी झाली. आवडता रंग ब्ल्यूऊऊऊ. पण matching jewellary च काय? बाईसाहेबांना आतापासूनच सगळं कसं परफेक्ट लागतं. अनेक दुकाने पालथी घालूनपण हवं तसं काही मिळत नसल्याने मग आपणच काही करावं असं ठरवलं.
गूगल बाबाला शरण जाऊन 'सॅटीन रिबन ज्वेलरी' असा सर्च दिला आणि समोर आल्या आपल्या मायबोलीकर टीना आणि मनीमोहोर यांच्या अप्रतिम कलाकृती.
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेले हे काही DIY
टिआरा
कानातले
चोकर नेकलेस
ब्रेसलेट
अंगठी
नाकातली चमकी (तिला नथीचं फार म्हणजे फारच आकर्षण आहे)
.
सँडल्स
Combo
मायबोलीकर टीना व मनीमोहोर यांचे खूप खूप आभार. You made my baby happy.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
या वर्षीचे.. ,
या वर्षीचे..
![Screenshot_2022-12-07-23-04-17-590_com.miui_.gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/Screenshot_2022-12-07-23-04-17-590_com.miui_.gallery.jpg)
![Screenshot_2022-12-07-23-04-29-432_com.miui_.gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/Screenshot_2022-12-07-23-04-29-432_com.miui_.gallery.jpg)
,
.
.
.
.
मॉडेल
मॉडेल
![Screenshot_2022-12-07-23-04-12-715_com.miui_.gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/Screenshot_2022-12-07-23-04-12-715_com.miui_.gallery.jpg)
सॅटिनचे दागिने मस्तच
सॅटिनचे दागिने मस्तच
मॅाडेल फार फार फार क्युट आहे
मॉडेल व दागिने दोन्ही cute!
मॉडेल व दागिने दोन्ही cute!
काय सुंदर दागिने.
काय सुंदर दागिने.
फोटोग्राफी पण एकदम प्रो आहे.
मॉडेल गोड दिसतेय.
दागिने भारी झालेत आणि मॉडेलतर
दागिने भारी झालेत आणि मॉडेलतर लै भारीये. क्यूट.
मस्तच. दागिने पण आणी माॅडेल
मस्तच. दागिने पण आणी माॅडेल त्याहून छान.
सॅटिनचे दागिने मस्तच
सॅटिनचे दागिने मस्तच
मॅाडेल फार फार फार क्युट आहे
+1
क्या बात! दागिने पण आणी
क्या बात! दागिने पण आणी माॅडेल त्याहून छान.
दागिने सुंदर. मॉडेल गोड आहे
दागिने सुंदर. मॉडेल गोड आहे अगदी.
सुंदर सुंदर दागिने आणि मॉडेल
सुंदर सुंदर दागिने आणि मॉडेल दोन्ही.
आहा, सुंदरच. परी तर फारच गोड
आहा, सुंदरच. परी तर फारच गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्युट परी आणि तिची खूपच
क्युट परी आणि तिची खूपच सुंदर सँटीन ची ज्वेलरी। परी खूपच गोड आहे।
सगळया प्रतिसादकांचे आभार
सगळया प्रतिसादकांचे आभार
फार गोड परी!!!
फार गोड परी!!!
Pages