Submitted by मनिम्याऊ on 14 October, 2019 - 13:27
यंदा लेकीच्या तिसर्या वाढदिवसासाठी नव्या फ्रॉकची खरेदी झाली. आवडता रंग ब्ल्यूऊऊऊ. पण matching jewellary च काय? बाईसाहेबांना आतापासूनच सगळं कसं परफेक्ट लागतं. अनेक दुकाने पालथी घालूनपण हवं तसं काही मिळत नसल्याने मग आपणच काही करावं असं ठरवलं.
गूगल बाबाला शरण जाऊन 'सॅटीन रिबन ज्वेलरी' असा सर्च दिला आणि समोर आल्या आपल्या मायबोलीकर टीना आणि मनीमोहोर यांच्या अप्रतिम कलाकृती.
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेले हे काही DIY
टिआरा
कानातले
चोकर नेकलेस
ब्रेसलेट
अंगठी
नाकातली चमकी (तिला नथीचं फार म्हणजे फारच आकर्षण आहे)
.
सँडल्स
Combo
मायबोलीकर टीना व मनीमोहोर यांचे खूप खूप आभार. You made my baby happy.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुपर्ब!! लेकीला खूप आवडले
सुपर्ब!! लेकीला खूप आवडले असतील शिवाय तिला आईबरोबर बनवताना मजा वाटली असेल.
काय सुरेख दिसतय सगळं. लेक
काय सुरेख दिसतय सगळं. लेक अगदी परीसारखी दिसेल.
टीना आहेच गुणी.
मस्तच.मुलगी खुश ना?
मस्तच.मुलगी खुश ना?
टियारा एकदम प्रो बनलाय.
मस्त झालंय सगळं.
मस्त झालंय सगळं.
व्वा, किती छान! खूप आवडले,
व्वा, किती छान! खूप आवडले, मस्तच एकदम☺️
मस्त केलंय!
मस्त केलंय!
किती सुंदर झालंय सगळं आणि
किती सुंदर झालंय सगळं आणि किती accessories, मस्त. हौशी आहात
अरे वाह फार छान
अरे वाह फार छान
मस्त!
मस्त!
किती सुंदर झालंय सगळं आणि
किती सुंदर झालंय सगळं आणि किती accessories, मस्त. हौशी आहात >> +१
सगळ्यांचे खूप खूप आभार _/\_
सगळ्यांचे खूप खूप आभार _/\_
किती सुंदर केलंय सगळं.. आवडलं
किती सुंदर केलंय सगळं.. आवडलं
रच्याकने, मला adopt कराल का तुमची मुलगी म्हणून, छान छान jewellary मिळेल.
किती सुंदर झालंय सगळं आणि
किती सुंदर झालंय सगळं आणि किती accessories, मस्त. हौशी आहात >>> अगदी
सुंदर!
सुंदर!
खूपच सुंदर,!! लेकीचा सगळ्या
खूपच सुंदर,!! लेकीचा सगळ्या अस्सेसरीज घालून फोटो टाकाल का?
रच्याकने, मला adopt कराल का
रच्याकने, मला adopt कराल का तुमची मुलगी म्हणून, Proud छान छान jewellary मिळेल. Happy
Submitted by किल्ली on 15 October,>>
Most welcome..
लेकीचा सगळ्या अस्सेसरीज घालून फोटो टाकाल का?
नवीन Submitted by रेणु on 15 October, 2019>>
लेकीचा फोटो टाकणे माबोच्या नियमात बसेल का?? खरच विचारते आहे
खूप च मस्त केलं आहे.
खूप च मस्त केलं आहे.
मायबोलीकर टीना व मनीमोहोर यांचे खूप खूप आभार. You made my baby happy. >> आमच्या धाग्याचा एवढा छान उपयोग केलात म्हणून खरं तर मीच आभारी आहे.
आमच्या धाग्याचा एवढा छान
आमच्या धाग्याचा एवढा छान उपयोग केलात म्हणून खरं तर मीच आभारी आहे.
Submitted by मनीमोहोर on 15 October, 2019 - >>>
_/\_ _/\_ _/\_
खूपच सुंदर,!! लेकीचा सगळ्या
खूपच सुंदर,!! लेकीचा सगळ्या अस्सेसरीज घालून फोटो टाकाल का?
Submitted by रेणु on 15 October, 2019 - 21:48>>
बालक दिनानिमित्त फँसी ड्रेस काँपिटिशनला आम्ही या accessories घालून मिस वर्ल्ड बनलो होतो.
Cuteness overloaded.. गोडुली
Cuteness overloaded.. गोडुली आहे कन्या
छान फोटो. किती गोड आहे,
छान फोटो. किती गोड आहे, खरीखुरी मिस वर्ल्ड वाटते.
खूप गोड दिसतेय ही छोटीशी मिस
खूप गोड दिसतेय ही छोटीशी मिस वर्ल्ड !
खुपच क्युट
खुपच क्युट
थँक्यू किल्ली, उपाशी बोका,
थँक्यू किल्ली, उपाशी बोका, ममो आणि प्राजक्ता.
_/\_
नजर काढा लेकीची! अगदी परी
नजर काढा लेकीची! अगदी परी दिसतीये..
फारच गोडू. एकदम फ्रोझन मधली
फारच गोडू. एकदम फ्रोझन मधली बाहुली.
तीट लावा खरंच.
केवढी गोड आहे तुमची मुलगी.
केवढी गोड आहे तुमची मुलगी. एकदम क्युट!!
खरच विश्वसुंदरी दिसतेय अगदी.
खरच विश्वसुंदरी दिसतेय अगदी. निळा रंगही खुलून दिसतोय तिला. गोड आहे.
नजर काढा लेकीची , खरच
नजर काढा लेकीची , खरच विश्वसुंदरी दिसतेय
किती किती आभार मानू तुम्हा
किती किती आभार मानू तुम्हा सर्वान्चे..!
माझ्या छोट्याश्या विश्वाची छोटीशी विश्वसुंदरी आहे ती.
Feeling Proud
Pages