Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
म्हाळसा साधा स्वयंपाक केव्हा
म्हाळसा साधा स्वयंपाक केव्हा करता?>>:P मानव थोडं वर स्क्रोल करा..वरण भाताची पोस्ट आहे बघा
म्हाळसा, इतकं सगळं एकहाती कसं
म्हाळसा, इतकं सगळं एकहाती कसं काय जमतं? एकदम भारी!
म्हाळसा, क मा ल
म्हाळसा, क मा ल
मानव भारीच कमेंट .
म्हाळसा वरणभात नुसता नाहीये त्या बरोबर वांग्याचे काप आहेतच.
नेत्रसुख !! वा वा !
नेत्रसुख !! वा वा !
भारी मेनु आणी सजावट
भारी मेनु आणी सजावट
म्हाळसा साधा स्वयंपाक केव्हा
म्हाळसा साधा स्वयंपाक केव्हा करता?>>>>>
म्हाळसादेवी, दंडवत स्वीकारा _
म्हाळसादेवी, दंडवत स्वीकारा _/\_
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
थॅंक्सगिव्हिंगच्या पार्टीचे सगळं जेवण मी एकटीने नाही बनवलं. चीज प्लॅटरची आयडीया आणि सजावट नवऱयाने केली आहे व पापडीचाट डिप मैत्रिणीने बनवलाय.
पापडीचाट डिपची रेसिपी इथून घेतली आहे
https://www.yellowthyme.com/chaat-dip/
म्हाळसा, मस्त, फोटो, मेनु,
म्हाळसा, मस्त, फोटो, मेनु, सजावट, सगळचं...
मला अनामिका ची शेपू भाजी भाकरीची प्लेट खुप आवडली..
@म्हाळसा मार्गशीर्षात मेहुण
@म्हाळसा: मार्गशीर्षात मेहुण बोलावतात का तुमच्याकडे? मी यायला तयार अहे.
म्हाळसा: मार्गशीर्षात मेहुण
म्हाळसा: मार्गशीर्षात मेहुण बोलावतात का तुमच्याकडे? मी यायला तयार |||~~~~~ मी पण
कदाचित सगळेच
मार्गशीर्षात मेहुण बोलावतात
मार्गशीर्षात मेहुण बोलावतात का तुमच्याकडे? >> हे काय असतं माहित नाही मला पण मार्गशीर्षाची वाट नका बघू. कधीही या
पण मार्गशीर्षाची वाट नका बघू.
पण मार्गशीर्षाची वाट नका बघू.
>>>> झालाय सुरू... मी येऊ मी येऊ
अत्ताच तिकडे मृ.ला दंडवत
अत्ताच तिकडे मृ.ला दंडवत घालून आले तर इकडे म्हाळसा.म्हाळसादेवी, खरच दंडवत स्वीकारा!
आता म्हाळसाच्या घरीच गटग करुयात
वाह म्हाळसा! जंगी बेत!!
वाह म्हाळसा! जंगी बेत!!
हा आमचा सिंपल मेनू -
तंदूरी चिकन, बेक्ड ग्रीन बीन्स, स्वीट पोटॅटो कॅसरोल आणि जोडीला स्पायसी रेड वाईन (वॉर्म केलेली)
हा चिकनचा क्लोजप -
तंदूरी चिकन बघून पोटात
तंदूरी चिकन बघून पोटात चिकनच्या आकाराएवढाच खड्डा पडला.. उद्याच बुझवायला हवा
@ म्हाळसाच्या घरातला खादाडी गटग,
जर तिच्या अमेरीकेतल्या घरात होणार असेल तर माझा प्रवासखर्च कोणीतरी उचला रे..
जर नवी मुंबईतल्या घरी होणार असेल तर दुरून येणाऱ्या लोकांची राहण्याची सोय मी करतो
जर नवी मुंबईतल्या घरी होणार
जर नवी मुंबईतल्या घरी होणार असेल तर दुरून येणाऱ्या लोकांची राहण्याची सोय मी करतो >>> हे भारी होईल. म्हणजे एक मेजवानी म्हाळसाकडे आणि एक तुझ्याकडे
वॅाव, तंदूरी चिकन जबरदस्त.
वॅाव, तंदूरी चिकन जबरदस्त. माझ्याकडचा कोळसा संपत आलाय म्हणून सध्या तंदूर बनवणं बंद आहे. पुढच्या भारत वारीत डबा भरून घेऊन येणार.
मला त्या प्लेसमॅट्स पण आवडल्या.
कोळसा?! अगं ते अवनमधे ग्रिल
कोळसा?! अगं ते अवनमधे ग्रिल केलंय
कोळसा, भारत वारीत? बापरे
कोळसा, भारत वारीत? बापरे
ईथे Charcoal Briquettes मिळतात ते वापरत नाहीस का?
rmd, चिकन , मेन्यु, सजावट सगळं आवडलं
बेक्ड ग्रीन बीन्स, स्वीट पोटॅटो कॅसरोल << रेसीपी दे ना
थॅंक्यु थँक्यु मुलींनो!
थॅंक्यु थँक्यु मुलींनो!
कोळसा, भारत वारीत? बापरे >>> करेक्ट! हे बापरे माझं म्हणायचं राहिलं मगाशी
बेक्ड ग्रीन बीन्स >>> बीन्सना
बेक्ड ग्रीन बीन्स >>> बीन्सना ऑऑ, गार्लिक पावडर, मीठ आणि मिरपूड लावून ४०० वर १५ मिनीटे बेक/ग्रिल करायचं. मग त्यानंतर त्यावर चीजचा किस टाकून अजून १५ मिनीटे ठेवायचं.
स्वीट पोटॅटो कॅसरोल >>> ही माझ्या नवर्याची रेसिपी आहे. त्याला सांगते धागा काढायला
भारी दिसतय चिकन रमड
भारी दिसतय चिकन रमड, आम्ही पण दरवर्शी चिकनच करतो.
यावेळेस लेकिने ऑलिव्ह गार्डन इन्सपायर ५ चिझ झिटी पास्ता आणी रॅटाटुई केल होत,हे आता करुन करुन तिला जमायला लागलेत मधेमधे थोडफार लक्ष द्याव लागत.
तन्द्रुरी चिकन मी केल, खरतर ग्रिल करायच होत पण विन्डी असल्याने अवन मधेच केल, विकतचा पम्पकिन पाय आणी वॉर्म अॅपल सायडर.
लेकाने टेबल अॅरेन्ज केल.
रॅटाटुई एकदम प्रोफेशनल दिसतंय
रॅटाटुई एकदम प्रोफेशनल दिसतंय. बाकी पदार्थ पण मस्त दिसतायत. टेबल छान सजवलंय.
वा, मस्त बेत.. रॅटाटूई खाऊन
वा, मस्त बेत.. रॅटाटूई खाऊन जमाना झाला.. लेग पिस पण मस्त दिसताएत
कोळसा?! अगं ते अवनमधे ग्रिल केलंय >> अच्छा, मी ते स्मोकी फ्लेवर यायला ग्रिलमधून काढलं की कोळश्याचा बगार देते.
कोळसा, भारत वारीत? बापरे>> मी नेहमी कोळसा भारतातूनच आणते. तिकडच्या कोळश्यासारखी मजा इथल्या कोळश्यात नाही
तिकडच्या कोळश्यासारखी मजा
तिकडच्या कोळश्यासारखी मजा इथल्या कोळश्यात नाही >>> 'विटा स्पेशल भट्टीत पाडून घेतल्या' आठवलं
मी ते स्मोकी फ्लेवर यायला ग्रिलमधून काढलं की कोळश्याचा बगार देते >>> ओह तसं म्हणतेयस होय! ते नाही केलं. आमच्याकडचा कोळसा संपलाय
विटा स्पेशल भट्टीत पाडून
विटा स्पेशल भट्टीत पाडून घेतल्या' आठवलं >>
कोळसा आणायला परवानगी आहे?
कोळसा आणायला परवानगी आहे? म्हणजे चेक नाही करत?
मी सुकवलेल्या खोबर्याच्या
मी सुकवलेल्या खोबर्याच्या वाट्या घेवून जायची आर्ट्स डोम म्हणून लिहून आणि त्याचा कोळसा बनवायचे तेव्हा. पण असा डायरे़त कोळसा नाघेतलावू गेले.
तिकडच्या कोळश्यासारखी मजा
तिकडच्या कोळश्यासारखी मजा इथल्या कोळश्यात नाही >> +७८६ वहा का तो पता नही. यहा तो कोयला भी शाहरूख होता है
@ रमड, फक्त रात्रीच्या मुक्कामाची सोय करतो म्हटलेय. माझ्यासह सर्वांचे खाणेपिणे म्हाळसाच्याच घरी
Pages