खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

थँक्यू सर्वांना. Happy

ही मिश्र भाजी आणि भाकरी. वर्षानुवर्षे हाच मेन्यू दिवाळी पाडव्याला. Simple yet Devine in taste !

ह्यावर्षी धाकट्या बहिणीने केली.

@ अस्मिता, जास्त मसाले नाहीत यात, तरी झणझणीत. लाल तिखटाऐवजी काळे मिरे आणि लवंग यावर मदार. फोडणीला जिरे आणि पिवळी मोहरी. फक्त तेलावर, शून्य पाणी. समहाऊ अन्नकूट सोडून इतर दिवशी केली तर इतकी चविष्ट होत नाही Happy

अनिंद्य , भाजीची तयारी पण किती सुरेख दिसतेय. चिरल्या पण एक सारख्या आहेत. (आम्ही गौरी जेवतात तेव्हा १६ भाज्यांची मिक्स भाजी करतो गणपतीत दरवर्षी, पण इतकी छान चिरलेली भाजी नसते आमच्या कडे)
भाजीपण छान दिसतेय.
सगळी ताटं मस्त दिसताहेत , अमुपरी, अनामिका, आंबटगोड, मृ.

काल बायकोने मिक्सरमध्ये वाटाण्याचा ज्यूस केला. मी चक्राऊन गेलो. काहीतरी डायटींगचा प्रकार वाटला.
आज सकाळी त्या वाटाण्याच्या पुऱ्या झाल्या. काही पोरांना डब्यात गेल्या. काही नाश्त्याला माझ्या ताटात आल्या.

IMG_20221101_221521.jpg

तिकडं अमेरिकेत शाळेला सुट्ट्या आहेत का?>> हो सध्या सुट्टी आहे दोन आठवडे.

दाबेली डोसा
दाबेलीचं उरलेलं स्टफिंग + डोसा बॅटर
12E83E74-37FD-4563-AA5E-F296FB2C1D71.jpeg2D283E97-F689-4E07-B8BC-01EEEC444863.jpeg

थॅंक्सगिव्हिंगच्या आदल्या रात्रीचा डिनर -
दही वडे, साबूदाणा वडे, मटर पनीर, जीरा राईस, दाल फ्राय, रसमलाई आणि मॅंगो कोकोनट कॅाकटेल
EB67C707-5360-465A-9EA0-8AEF14CF5916.jpeg09DC5469-2F44-497A-95D3-EF6724A67A89.jpeg

थॅंक्सगिव्हिंग डिनर-
चीज प्लॅटर, शेवपुरी डिप, वॅाडका पाणीपुरी
50A586DA-5E27-429B-925A-27C6EE3C9E75.jpeg

आलू टिक्की छोले चाट
6220D26F-4805-4442-9337-9FC0608E8BC9.jpeg

पाव भाजी
70621529-6213-4918-9D39-6E65C3570901.jpeg

कनाफे
0CBFC209-15C3-4687-BE1A-5668008ECB8E.jpeg

Lol

बाई दवे,
तो पाणीपुरी स्टॉल ईतका साफसुधरा आणि चकाचक बघून माझी पाणीपुरी खायची ईच्छाच मरून गेली Proud असं कुठे असतं होय

Pages