Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे भाजी. मामी ID chi
छान आहे भाजी. मामी ID chi recipe या भाजीची: https://www.maayboli.com/node/21257
थँक्यू सर्वांना.
थँक्यू सर्वांना.
ही मिश्र भाजी आणि भाकरी. वर्षानुवर्षे हाच मेन्यू दिवाळी पाडव्याला. Simple yet Devine in taste !
ह्यावर्षी धाकट्या बहिणीने केली.
@ अस्मिता, जास्त मसाले नाहीत यात, तरी झणझणीत. लाल तिखटाऐवजी काळे मिरे आणि लवंग यावर मदार. फोडणीला जिरे आणि पिवळी मोहरी. फक्त तेलावर, शून्य पाणी. समहाऊ अन्नकूट सोडून इतर दिवशी केली तर इतकी चविष्ट होत नाही
हम्म, इन्ट्रेस्टींग आहे
हम्म, इन्ट्रेस्टींग आहे अनिंद्य!
भाजी मस्त वाटतेय.
भाजी मस्त वाटतेय.
भाजी मस्तं दिसतेय.
भाजी मस्तं दिसतेय.
(No subject)
पालकचीजपराठा वीथ बटर
पालकचीजपराठा वीथ बटर
वाह! गरम गरम पराठा!
वाह! गरम गरम पराठा!
(No subject)
Pongal , applam आणि Rasam!
Pongal , applam आणि Rasam!
आजचे soothing dinner.
अनिंद्य , भाजीची तयारी पण
अनिंद्य , भाजीची तयारी पण किती सुरेख दिसतेय. चिरल्या पण एक सारख्या आहेत. (आम्ही गौरी जेवतात तेव्हा १६ भाज्यांची मिक्स भाजी करतो गणपतीत दरवर्षी, पण इतकी छान चिरलेली भाजी नसते आमच्या कडे)
भाजीपण छान दिसतेय.
सगळी ताटं मस्त दिसताहेत , अमुपरी, अनामिका, आंबटगोड, मृ.
काल बायकोने मिक्सरमध्ये
काल बायकोने मिक्सरमध्ये वाटाण्याचा ज्यूस केला. मी चक्राऊन गेलो. काहीतरी डायटींगचा प्रकार वाटला.
आज सकाळी त्या वाटाण्याच्या पुऱ्या झाल्या. काही पोरांना डब्यात गेल्या. काही नाश्त्याला माझ्या ताटात आल्या.
(No subject)
आजचा नाश्ता
आजचा नाश्ता
साधं जेवण- वरण भात आणि
साधं जेवण- वरण भात आणि वांग्याचे काप
म्हाळसा काय काप ग ते. क्लासच.
म्हाळसा काय काप ग ते. क्लासच. अनमिका व आबा - मस्त तोंपासु.
तिकडं अमेरिकेत शाळेला
तिकडं अमेरिकेत शाळेला सुट्ट्या आहेत का?
डबा नाही दिसला बरेच दिवस
ड्राय फ्रुट्स लाडू: नो गुळ नो
ड्राय फ्रुट्स लाडू: नो गुळ नो साखर
सुंदर.
सुंदर.
तिकडं अमेरिकेत शाळेला
तिकडं अमेरिकेत शाळेला सुट्ट्या आहेत का?>> हो सध्या सुट्टी आहे दोन आठवडे.
दाबेली डोसा
दाबेलीचं उरलेलं स्टफिंग + डोसा बॅटर
मस्त आहेत photos
मस्त आहेत photos
मालवणी स्टाईल खतखतलां खाव्क
मालवणी स्टाईल खतखतलां खाव्क येवा झिलांनो!
थॅंक्सगिव्हिंगच्या आदल्या
थॅंक्सगिव्हिंगच्या आदल्या रात्रीचा डिनर -
दही वडे, साबूदाणा वडे, मटर पनीर, जीरा राईस, दाल फ्राय, रसमलाई आणि मॅंगो कोकोनट कॅाकटेल
थॅंक्सगिव्हिंग डिनर-
थॅंक्सगिव्हिंग डिनर-
चीज प्लॅटर, शेवपुरी डिप, वॅाडका पाणीपुरी
आलू टिक्की छोले चाट
पाव भाजी
कनाफे
झकास मस्त
झकास
मस्त
म्हाळसा साधा स्वयंपाक केव्हा
म्हाळसा साधा स्वयंपाक केव्हा करता?
सणावारी?
(No subject)
बाई दवे,
बाई दवे,
तो पाणीपुरी स्टॉल ईतका साफसुधरा आणि चकाचक बघून माझी पाणीपुरी खायची ईच्छाच मरून गेली असं कुठे असतं होय
म्हाळसादेवी दंडवत स्वीकारा __
म्हाळसादेवी दंडवत स्वीकारा __/\__
म्हाळसा साष्टांग नमन _/\_
म्हाळसा साष्टांग नमन _/\_
Pages