Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Bujji ila raa तेलुगू प्राईमवर
Bujji ila raa तेलुगू प्राईमवर पाहिला.
8 वर्षाच्या मुलींचं किडनैपींग आणि मर्डर होत असतात.. एक पोलीस वारांगलहून बायको, मुलगी आणि सासरेसोबत खम्मम गावात ट्रान्सफर होतो इन्वेस्टिगेशनकरिता...
अनप्रेडिक्टेबल ट्वीस्ट्स...शेवटचा अर्धा तास रोलर कोस्टर थ्रीलर.... सायकोथ्रीलर, क्राईम, सस्पेन्स, इनवेस्टिगेशन सिनेमा..चांगला आहे.. खिळवून ठेवणारा.
हिंजवडी >>> आणि सगळीकडे
हिंजवडी >>> आणि सगळीकडे उल्लेख "हिंजेवाडी" म्हणून आहे. यांच्या आख्ख्या युनिट मधे एकही स्थानिक नव्ह्ते काय?
हिंज स्पेलिंग hinge म्हणुन
हिंज स्पेलिंग hinge म्हणुन हिंगेवडी नाही केले यातच धन्यता मानावी.
पण हिंजेवाडी च बरोबर आहे ना..
पण हिंजेवाडी च बरोबर आहे ना.. तिथले लोकल हिंजे-पाटील ... त्यांचे मूळ गाव हिंजे वाडी....
हिंज स्पेलिंग hinge >>> मराठी
हिंज स्पेलिंग hinge >>> मराठी नावांचे स्पेलिंग असे नसते कधी. की हे मराठी नावच नाहीये?
.कदाचित हिंज आणि हिंजे दोन्ही बरोबर असेल. एक खरे एक अपभ्रंश होत बोलीभाषेत आलेले.
असे म्हणतात की पूर्वी तिथे
असे म्हणतात की पूर्वी तिथे एका इंग्रजाची वाडी होती, त्याचे नाव त्याने "His wadi" असे ठेवून तसा फकल लावला होता.
आजूबाजूस कोकणी लोकांच्या वाड्या होत्या. त्यांनी नाकातुन याचा केलेला उच्चार "हिंज वाडी" असा ऐकू यायचा आणि तेच रूढ झाले. हे खखोमाजा. सॉरी, खखोदेजा.
(No subject)
मीही दोबारा पाहिला. तापसीचे
मीही दोबारा पाहिला. तापसीचे काम चांगले आहे. सायन्स फिक्शन म्हटल्यावर असे का? हा प्रश्न िचारण्यात काही अर्थ नाही पण तरी पात्रांच्या वयात गडबड वाटते. पहिल्या विश्वात राहुनाआठदहा वयाच्या मुलाला धोक्याचा ईशारा देणारी तापसी दुसऱया विश्वात गेल्यावर तोच मुलगा मोठा होऊन तिच्च्यासोबत लिव-ईन राहतो. हिचे वय तेवढेच. तिसरे विश्व हिच्या पहिल्या विश्वासारखे असले तरी ते ते नाही. यातही पोरगा हिच्याच वयाचा..,
प्लॅन ए व प्लॅन बी पाहायचा
प्लॅन ए व प्लॅन बी पाहायचा प्रयत्न फसला. काहीही अ आणी अ प्लॅाट.. त्यात तो सॅाफ्ट पॅार्न आहे असा संशय येत राहिला. पण तिथेही धड नाहीच.. शेवटी सोडून दिला.
@mrunali तुमचा प्रतिसाद वाचून
@mrunali तुमचा प्रतिसाद वाचून बुज्जी इला रा पहिला....फारच उजवा आहे.. कथा फार वेगवान आहे... अक्षरशः खिळवून ठेवतो..
अभिनय ही सर्वांचेच सुंदर आहेत...thank you..mala हा genre खूप आवडतो...अजून काही चित्रपट सुचवावेे
साधना बरोबर आहे ते वय... कारण
साधना बरोबर आहे ते वय... कारण तो मुलगा मरत नाही आणि मोठा होतो... बेसिकली तापसी आणि त्या मुलाच्या वयात जास्त अंतर नाहीय... जुन्या काळात देखील तापसी आहे पण एक लहान मुलगी आहे ...
तापसी लहान मुलगी कधी होती हे
तापसी लहान मुलगी कधी होती हे आठवत नाही.
ती, तिची मुलगी व नवरा टिवी लावुन बघतात तेव्हा जुना विडेओ दिसतो म्हणजेविडीओमधला मुलगा जुन्या काळातला होता हे कळते व आज हे त्रिकुट त्याचा विडिऑ पाहात असताना तोही कदाचित तापसी एवढाच असु शकतो हे गृहीत धरता येते. पण पुढच्य दृश्यात तापसी एकटी असताना ती मुलाशी संवाद साधते तेव्हा मुलगा लहान व ती मोठी दाखवली. त्यामुळे माझा गै स झाला. पण तरी शक्य आहे. तिच्या नकळत ती टाइम ट्रवेल
करुन मागे जाते.
दोबारा बघितला आणि आवडला.
दोबारा बघितला आणि आवडला.
मग दोबारा बघणार का?
मग दोबारा बघणार का?
(सॉरी अगदीच राहावलं नाही!)
भिरकिट लावलाय. सुरूवात तर
भिरकिट लावलाय. सुरूवात तर एकदम खुसखुशीत आहे.
जेवणं झाली कि निवांत बघू..
The Bombardment जबरदस्त आहे.
The Bombardment जबरदस्त आहे.
जवळपास सगळ्याच कास्टचा अभिनय जबरदस्त आहे.
कांतारा आवडला.
कांतारा आवडला.
Submitted by सतीश ८७ on 24
Submitted by सतीश ८७ on 24 October, 2022 - 17:30
>>>>>>
बुज्जी इला रा मधे नायिकेचा अभिनय पाहून तर कहा से लाए इसे असं झालेले..अनप्रेडिक्टेबल आहे सिनेमा
चिकवा भाग -६ धाग्यावर माझेच प्रतिसाद शोधावे लागतील सिनेमा रिव्ह्यू चे.. आता लगेच आठवलेले म्हणजे देजावू -तमिळ, jiivi - तमिळ.प्राईमवर , पोलीस स्टोरी- युटुबवर.. हिंदी डब्ड.मुळ मल्याळम आहे .गरूडावेदा- युटुबवर.. हिंदी डब्ड..ओरिजिनल तेलुगू.ऐक्शन थ्रीलर सिनेमा.... IRUL हिंदी डब्ड,युटुबवर, ओरिजिनल मल्याळम.
○thurthu nirgamana (emergency
Thurthu nirgamana (emergency exit) -कन्नड ,प्राईमवर.
विक्रम एका एक्सिडेंटमधे मरतो पण काही गोष्टी राहिल्या असतील तर पूर्ण करायला त्याला पुन्हा शेवटचे तीन दिवस मिळतात..पण विक्रम इतका उध्दट आणि आळशी असतो कि तो त्या तीन दिवसांचा सदुपयोग करायचा सोडून पळवाटा शोधत असतो आणि त्या दिन दिवसाच्या लूपमधे अडकतो...त्यातून तो बाहेर पडणार का? कसा?
मेसेज ओरिएंटेड, फैमिली, इमोशनल,फैन्टसी ड्रामा..चांगला आहे सिनेमा.
(सॉरी अगदीच राहावलं नाही!) >>
(सॉरी अगदीच राहावलं नाही!) >> तीनतेराला दोबारा बघणार.
परवाच भारताचे क्रिकेट मॅची
परवाच भारताचे क्रिकेट मॅची मध्ये तीन तेरा (तीन बॉल मध्ये तेरा रन्सा) वाजले असताना टीम सुखरुप विजयी झाली नव्ह !
कंतारा मला बघावासा वाटतोय. पण
कंतारा मला बघावासा वाटतोय. पण एकट्याने जाऊन यावं इतका नाही आणि पोरांना कुठे ठेवून बघावा इतका ही नाही आणि त्यांना घेऊन शक्यच नाही. त्यामुळे ओटीटीवरच. पिच्चर थेटरातच बघा असं वाटण्याचे दिवस गेले. मिळेत तिथे शक्य असेल तिथे बघा वर आलेलो आहे.
घरीच मीडिया रूम सेटप करा...
घरीच मीडिया रूम सेटप करा...
हो. तो केलाय
हो. तो केलाय
मग दोबारा बघणार का? >>
मग दोबारा बघणार का? आणि तीन तेरा >>
@mrunali thank u for
@mrunali thank u for suggestions
भिरकिट लावलाय. सुरूवात तर
भिरकिट लावलाय. सुरूवात तर एकदम खुसखुशीत आहे.
जेवणं झाली कि निवांत बघू.. >>>>>> सुरुवात मलाही आवडलेली, पण नंतर २०-२५ मिनिटात बंद केला. सागर कारंडे च्या घरच्या सीननंतर ! काही विशेष अपिल नाही झाला.
हर हर महादेव कोणी बघितला की
हर हर महादेव कोणी बघितला की नाही ?
मी उद्या जाणार आहे !
सुरुवात मलाही आवडलेली, पण
सुरुवात मलाही आवडलेली, पण नंतर २०-२५ मिनिटात बंद केला >>> ओह. मलाही जमले नाही नंतर... thanx
कुठे बघायचा भिरकिट?
कुठे बघायचा भिरकिट?
Pages